Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Narhari Zirval Viral Video: मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल: Watch Video

या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी झिरवाळ यांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तातडीने राजीनाम्याची मागणी केली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 26, 2026 | 12:50 PM
Narhari Zirval, Viral Video, Maharashtra Politics, NCP Politics, Marathi News,

Narhari Zirval, Viral Video, Maharashtra Politics, NCP Politics, Marathi News,

Follow Us
Follow Us:
  • नरहरी झिरवाळ यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल
  • शासकीय निवासस्थानातील प्रकार
  • या व्हिडिओमध्ये झिरवाळ यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीचे  नाव पवन यादव असे असून  तो  तृतीयपंथी असल्याचा दावा
 

Narhari Zirval Viral Video:  राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवाळ  पुन्हा एकदा कचाट्यात सापडले आहेत.  नरहरी झिरवाळ यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहेत.  या व्हिडीओमध्ये एक मंत्री झिरवाळ मांस आणि दारुचे सेवन करताना दिसत आहे. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे झिरवाळ एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहेत. हा व्हिडीओ काल रात्रीपासून व्हायरल होत असल्याने राज्याचे राजकारण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.  हा संपूर्ण प्रकार मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी झाला असल्याचे बोलले जात आहे. या व्हिडिओमध्ये झिरवाळ यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीचे  नाव पवन यादव असे असून  तो  तृतीयपंथी असल्याचा दावा केला जात आहे. या प्रकारानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

महाबळेश्वरच्या घाटात आमच्या एन्काउंटरचा पोलिसांचा होता डाव; जिल्हा परिषद सदस्यांचा आरोप

विरोधक आक्रमक, राजीनाम्याची मागणी

या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी झिरवाळ यांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तातडीने राजीनाम्याची मागणी केली आहे. झिरवाळ यांच्यावर अशा प्रकारे आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. दोन महिन्यांपूर्वीच त्यांच्या कार्यालयातील एका लिपिकाला ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले होते. त्या वेळीही विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती.

पवन यादवची गुन्हेगारी पार्श्वभूमी

व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या पवन यादवची पार्श्वभूमी देखील वादात सापडली आहे. मुंबईतील कुरार पोलीस ठाण्यात त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. एका लोकप्रतिनिधीचे अशा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीसोबतचे व्हिडिओ समोर आल्याने सुरक्षेचा आणि नैतिकतेचा मुद्दा उपस्थित केला जात आहे.

पोटात कायमच जडपणा जाणवतो? अपचनाच्या त्रासापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

या  प्रकरणावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार टिका केली आहे. सोशम मीडियावर सपकाळ यांनी झिरवाळ यांच्यावर निशाणा साधला आहे. ” राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होणे ही केवळ एक घटना नसून, महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे ज्वलंत उदाहरण आहे. एक जबाबदार लोकप्रतिनिधी, ज्याच्यावर जनतेचा विश्वास आणि करदात्यांच्या पैशांची जबाबदारी आहे, त्याच्याकडून अशा प्रकारचे अश्लील आणि अनैतिक वर्तन होणे अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह आहे. हा प्रकार केवळ व्यक्तीगत मर्यादांचा भंग नाही, तर सार्वजनिक जीवनातील नैतिकतेलाच काळिमा फासणारा आहे. जनतेच्या विश्वासावर निवडून आलेल्या मंत्र्याने किमान नैतिकतेची चौकट तरी पाळावी, ही साधी अपेक्षा असते. मात्र, हा व्हिडिओ पाहता त्या अपेक्षांचा पूर्णपणे भंग झाल्याचे स्पष्ट होते. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्र्यांनी कोणतीही विलंब न लावता नरहरी झिरवाळ यांची मंत्रीपदावरून तात्काळ हकालपट्टी करावी. #नरहरीझिरवाळ_राजीनामा_द्या” असं सपकाळ यांनी म्हटलं आहे. 

 

Web Title: Narhari zirval viral video minister narhari zirvals objectionable video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 08:54 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Narhari Zirval
  • NCP Politics
  • viral video

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
1

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर
2

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा
3

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
4

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.