Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parth Pawar as RajyaSabha MP : पार्थ पवार होणार राज्यसभा खासदार? राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीचा महत्त्वपूर्ण निर्णय

अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना खासदार म्हणून उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या कोअर कमिटीमध्ये याबाबत निर्णय घेण्यात आला.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 24, 2026 | 11:54 AM
Baramati Politics, Parth Pawar, Ajit Pawar, Someshwar Factory Election,

Baramati Politics, Parth Pawar, Ajit Pawar, Someshwar Factory Election,

Follow Us
Follow Us:
  • पार्थ पवार यांना राज्यसभा खासदारकीची उमेदवारी
  • राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीचा निर्णय
  • सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये निर्णय
Parth Pawar as RajyaSabha MP : मुंबई : लवकरच होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीमध्ये दिवंगत नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांना खासदार म्हणून उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या कोअर कमिटीमध्ये याबाबत निर्णय घेण्यात आला. राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पार्थ पवार यांना खासदारकीची उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. (Maharashtra Politics)

राष्ट्रवादी पक्षाच्या कोअर कमिटीची मुंबईमध्ये बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे उपस्थित होते. या बैठकीमध्ये पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्याचबरोबर 26 फेब्रुवारीला होणाऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसंदर्भात आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक तयारीविषयी या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांमध्ये वरळी डोम येथे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. यावेळी सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

हे देखील वाचा : हरदीपसिंग पुरींच्या मुलीचे नाव अमेरिकेतील ‘अनक्लेम्ड प्रॉपर्टी’ यादीत; नेमकं काय आहे प्रकरण?

भारतीय निवडणूक आयोगाने १० राज्यांमधील ३७ रिक्त राज्यसभेच्या जागांसाठी द्वैवार्षिक राज्यसभेच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रसह ओडिशा, तेलंगणा, तामिळनाडू, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, आसाम, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि बिहार या राज्यांचा समावेश आहे. मतदानाची तारीख १६ मार्च २०२६ रोजी निश्चित करण्यात आली आहे. मतमोजणी त्याच दिवशी होईल. एप्रिलमध्ये या जागा वेगवेगळ्या तारखांना रिक्त होणार आहेत यासाठी आयोगाने निर्णय घेतला आहे.

हे देखील वाचा :  लव्ह मॅरेज करताय? तर थांबा ! आता आई-वडिलांना सांगावंच लागणार; अन्यथा…

राज्यसभेमध्ये सर्वात जास्त जागा या महाराष्ट्राच्या असणार आहेत. महाराष्ट्रामध्ये सात खासदारांच्या जागांसाठी मतदान होणार आहे. तर यावर्षी सात खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. यामध्ये डॉ. भगवत किशनराव कराड, डॉ फ़ौज़िया तहसीन अहमद खान, प्रियंका चतुर्वेदी, शरद पवार, धैर्यशील पाटील, रजनी अशोकराव पाटील, रामदास आठवले यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र राज्याचे राजकारण आणि समीकरण पूर्णपणे बदलल्यामुळे कोणते खासदार पुन्हा राज्यसभेवर जाणार आणि कोणाला नवीन संधी मिळणार याची उत्सुकता लागली आहे.

Web Title: Ncp nominates ajit pawar son parth pawar for rajya sabha political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 11:37 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • parth pawar
  • political news

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा, रोहित पवारांची कोंडी! मध्यरात्री नेमकं काय घडलं?
1

Maharashtra Politics: विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा, रोहित पवारांची कोंडी! मध्यरात्री नेमकं काय घडलं?

Someshwar Sakhar Karkhana Election: सोमेश्वरमध्ये बंडखोरांचा धुव्वा!; पुरुषोत्तम जगतापांना सभासदांनी दारूण पराभव
2

Someshwar Sakhar Karkhana Election: सोमेश्वरमध्ये बंडखोरांचा धुव्वा!; पुरुषोत्तम जगतापांना सभासदांनी दारूण पराभव

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत
3

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत

Someshwar Sugar Factory Election: बारामतीतील सोमेश्वर कारखान्याचा फैसला आज!; ७५ टक्के मतदानानंतर मतमोजणीला सुरुवात
4

Someshwar Sugar Factory Election: बारामतीतील सोमेश्वर कारखान्याचा फैसला आज!; ७५ टक्के मतदानानंतर मतमोजणीला सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.