Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: “उबाठामध्ये आणि मविआमध्ये…”; सिंधदुर्गमधील विजायवर नितेश राणेंचा टोला

आज राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात महायुतीने मोठे यश प्राप्त केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 09, 2026 | 04:47 PM
Maharashtra Politics: "उबाठामध्ये आणि मविआमध्ये..."; सिंधदुर्गमधील विजायवर नितेश राणेंचा टोला

Maharashtra Politics: "उबाठामध्ये आणि मविआमध्ये..."; सिंधदुर्गमधील विजायवर नितेश राणेंचा टोला

Follow Us
Follow Us:

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भाजप जिंकला 
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचा दणदणीत विजय 
मंत्री नितेश राणेंनी दिली प्रतिक्रिया

सिंधुदुर्ग: आज राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात महायुतीने मोठे यश प्राप्त केले आहे. त्यात भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरल्याचे दिसून येत आहे. कोकणात देखील भाजपने चांगली कामगिरी केली आहे. मंत्री नितेश राणेंच्या नेतृत्वात सिंधुदुर्गमध्ये भाजपने चांगली कामगिरी केली आहे. त्यावर आता नितेश राणे यांनी भाष्य केले आहे.

मंत्री नितेश राणे म्हणाले, “सिंधदुर्गमधील नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला आहे. आमच्या प्रदेशाध्यक्षांनी जे मार्गदर्शन केले त्यानुसार आम्ही चांगली कामगिरी करू शकलो. सत्तेच्या माध्यमातून शेवटच्या भागापर्यन्त विकास करण्याचे काम आम्ही करू शकू. ”

पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले, “सिंधुदुर्ग जिल्ह्यात  उबाठामध्ये आणि महाविकास आघाडीत भाजपला हरवण्याची ताकद नाही. पांच अपक्ष निवडून आले आहेत. त्यांचा भाजप बंडखोर असा उल्लेख हवे तर करू शकतो. महायुती म्हणून आम्ही एकत्रित लढलो.” सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपने चांगले यश प्राप्त केले आहे.

ZP Election 2026: निवडणूक ड्युटीला दांडी मारणाऱ्या ११९ कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल; प्रशासनाचा कडक इशाारा

दांडी मारणाऱ्या ११९ कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका २०२६ दरम्यान नियुक्त करण्यात आलेले तब्बल ११९ कर्मचारी कोणतीही पूर्वसूचना न देता गैरहजर राहिल्याने मतदान प्रक्रियेत गंभीर अडथळे निर्माण झाल्याचा धक्कादायक प्रकार गंगापुरात उघड झाला आहे. या प्रकरणी स्वीप कक्ष प्रमुख अरविंद कापसे यांच्या फिर्यादीवरून गंगापुर पोलिस ठाण्यात लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम १३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इचलकरंजीतील महायुतीचे नगरसेवक सहलीवर; दगाफटका टाळण्यासाठी एकत्रित राहणार

नेमके प्रकरण काय?
निवडणूक आयोग व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशानुसार संबंधित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र ४, ६ व ७ फेब्रुवारी २०२६ रोजी गैरहजेरी लावल्याने मतदान व्यवस्थापन विस्कळीत झाले. मतदान केंद्रांवर मनुष्यबळाची कमतरता निर्माण होऊन प्रशासनाला तातडीने पर्यायी व्यवस्था करावी लागली. या प्रकरणी पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल झांजुर्णे तपास करत असून दोषी आढळल्यास कायदेशीर तसेच प्रशासकीय कारवाई होणार आहे.

Web Title: Nitesh rane criticizes to ubt and mva bjp win sindhudurga zp and panchayat samiti elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 04:41 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Nitesh Rane
  • Sindhudurg
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

Police Arrest MNS Workers: प्राचार्यांच्या केबिनमध्ये राडा, घोषणाबाजी; अमित ठाकरेंसह २०-२५ मनसैनिकांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक
1

Police Arrest MNS Workers: प्राचार्यांच्या केबिनमध्ये राडा, घोषणाबाजी; अमित ठाकरेंसह २०-२५ मनसैनिकांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक

‘मागे दिले नाही, आता तरी मंत्रिपद द्या’; एकनाथ शिंदेंच्या ‘या’ आमदाराची जाहीरपणे नाराजी
2

‘मागे दिले नाही, आता तरी मंत्रिपद द्या’; एकनाथ शिंदेंच्या ‘या’ आमदाराची जाहीरपणे नाराजी

Maharashtra Breaking News Today 2026: नेपाळमधील महापूर, मराठा आरक्षण आणि शेअर बाजारातील अस्थिरता
3

Maharashtra Breaking News Today 2026: नेपाळमधील महापूर, मराठा आरक्षण आणि शेअर बाजारातील अस्थिरता

Nitesh Rane: सुळेंच्या टीकेला राणेंचं प्रत्युत्तर; २०१९च्या राजकारणाची करून दिली आठवण
4

Nitesh Rane: सुळेंच्या टीकेला राणेंचं प्रत्युत्तर; २०१९च्या राजकारणाची करून दिली आठवण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.