• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Chhatrapati Sambhajinagar »
  • Cases Have Been Filed Against 119 Employees For Skipping Election Duty

ZP Election 2026: निवडणूक ड्युटीला दांडी मारणाऱ्या ११९ कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल; प्रशासनाचा कडक इशाारा

गंगापूरमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या ड्युटीला गैरहजर राहिलेल्या ११९ कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टीईटी परीक्षेचे कारण देणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी होणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 09, 2026 | 03:46 PM
निवडणूक ड्युटीला दांडी मारणाऱ्या ११९ कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल (Photo Credit- X)

निवडणूक ड्युटीला दांडी मारणाऱ्या ११९ कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • गंगापुरात खळबळ!
  • निवडणूक ड्युटीला दांडी मारणाऱ्या ११९ कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल
  • प्रशासनाचा कडक इशाारा
Gangapur Election Duty: जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका २०२६ दरम्यान (ZP Election 2026) नियुक्त करण्यात आलेले तब्बल ११९ कर्मचारी कोणतीही पूर्वसूचना न देता गैरहजर राहिल्याने मतदान प्रक्रियेत गंभीर अडथळे निर्माण झाल्याचा धक्कादायक प्रकार गंगापुरात उघड झाला आहे. या प्रकरणी स्वीप कक्ष प्रमुख अरविंद कापसे यांच्या फिर्यादीवरून गंगापुर पोलिस ठाण्यात लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम १३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके प्रकरण काय?

निवडणूक आयोग व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशानुसार संबंधित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र ४, ६ व ७ फेब्रुवारी २०२६ रोजी गैरहजेरी लावल्याने मतदान व्यवस्थापन विस्कळीत झाले. मतदान केंद्रांवर मनुष्यबळाची कमतरता निर्माण होऊन प्रशासनाला तातडीने पर्यायी व्यवस्था करावी लागली. या प्रकरणी पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल झांजुर्णे तपास करत असून दोषी आढळल्यास कायदेशीर तसेच प्रशासकीय कारवाई होणार आहे.

Chhatrapati Sambhajinagar: बेकायदेशीर पिस्तूल हातात… ट्रिगर दाबताच सुटली गोळी; क्षणभराची मस्ती ठरली जीवघेणी!

धडक कारवाई; प्रशासनाचा इशारा

इतक्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होणे ही दुर्मिळ घटना मानली जात असून यामुळे निवडणूक प्रक्रियेची शिस्त भंग करणाऱ्यांना स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. गंगापुरातील ही कारवाई निवडणूक व्यवस्थेतील शिस्त टिकवण्यासाठी प्रशासनाने उचललेले कडक पाऊल मानले जात आहे. “निवडणूक ड्युटीला गैरहजेरी चालणार नाही” असा स्पष्ट संदेश या घटनेतून देण्यात आला आहे.

टीईटी परीक्षेचा बहाणा ?

काही शिक्षकांनी टीईटी परीक्षेचे कारण दाखवत निवडणूक कर्तव्य टाळल्याची चर्चा रंगली आहे. काहींनी चोगस प्रवेशपत्र सादर केल्याचा संशय व्यक्त होत असून चौकशी होणार का, दोषींवर कारवाई होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

HSC Exam 2026: बारावीच्या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर! कॉपी केल्यास थेट जेल; संवेदनशील केंद्रांवर ड्रोनची नजर

Web Title: Cases have been filed against 119 employees for skipping election duty

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन
1

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Vaya Vandana Card: ७० वर्षांवरील ज्येष्ठांना मिळणार ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! ‘या’ जिल्ह्यायामध्ये ‘वय वंदना कार्ड’ मोहीम सुरू
2

Vaya Vandana Card: ७० वर्षांवरील ज्येष्ठांना मिळणार ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! ‘या’ जिल्ह्यायामध्ये ‘वय वंदना कार्ड’ मोहीम सुरू

Chhatrapati Sambhajinagar: नवनिर्वाचित नगरसेवकांचे पद धोक्यात? तिसरे अपत्य आणि बेकायदा बांधकामांच्या तक्रारींनी खळबळ
3

Chhatrapati Sambhajinagar: नवनिर्वाचित नगरसेवकांचे पद धोक्यात? तिसरे अपत्य आणि बेकायदा बांधकामांच्या तक्रारींनी खळबळ

Chhatrapati Sambhajinagar: शहागंजमध्ये महापालिकेचा ‘बुलडोझर’! गर्भवती महिलेला मारहाण नडली; रस्ते केले चकाचक
4

Chhatrapati Sambhajinagar: शहागंजमध्ये महापालिकेचा ‘बुलडोझर’! गर्भवती महिलेला मारहाण नडली; रस्ते केले चकाचक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Purandar Fort: दुर्गप्रेमींसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी बंद राहणार पुरंदर किल्ला

Purandar Fort: दुर्गप्रेमींसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी बंद राहणार पुरंदर किल्ला

Feb 28, 2026 | 02:35 AM
राजकीय पक्षांवर भांडवलदारांचा आशिर्वाद; व्यवहारासारखी देणग्यांची होते देवाण-घेवाण

राजकीय पक्षांवर भांडवलदारांचा आशिर्वाद; व्यवहारासारखी देणग्यांची होते देवाण-घेवाण

Feb 28, 2026 | 01:15 AM
निंबूत परिसरातील गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

निंबूत परिसरातील गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Feb 28, 2026 | 12:30 AM
अरे देवा! मस्तान नाका परिसरातील बंद दगड खाणीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू, एकाचा मृतदेह हाती दुसऱ्याचा शोध सुरू

अरे देवा! मस्तान नाका परिसरातील बंद दगड खाणीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू, एकाचा मृतदेह हाती दुसऱ्याचा शोध सुरू

Feb 28, 2026 | 12:22 AM
इंग्लंडने लाज राखली, T20 World Cup च्या सेमीफायनलमध्ये पोहचू शकतो ‘पाकिस्तान’, अशी आहे पूर्ण स्थिती

इंग्लंडने लाज राखली, T20 World Cup च्या सेमीफायनलमध्ये पोहचू शकतो ‘पाकिस्तान’, अशी आहे पूर्ण स्थिती

Feb 27, 2026 | 11:43 PM
Maruti e Vitara vs Creta Electric: कोणत्या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये किती दम? जाणून घ्या फरक

Maruti e Vitara vs Creta Electric: कोणत्या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये किती दम? जाणून घ्या फरक

Feb 27, 2026 | 09:59 PM
Matheran News: माथेरानमधील व्यापारी दाम्पत्याला बांधून दरोडा; तपास पोहोचला थेट नवी दिल्लीपर्यंत, दोन आरोपी…

Matheran News: माथेरानमधील व्यापारी दाम्पत्याला बांधून दरोडा; तपास पोहोचला थेट नवी दिल्लीपर्यंत, दोन आरोपी…

Feb 27, 2026 | 09:43 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Feb 27, 2026 | 07:29 PM
Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Feb 27, 2026 | 07:18 PM
Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Feb 27, 2026 | 06:46 PM
Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Feb 27, 2026 | 06:26 PM
Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Feb 27, 2026 | 06:18 PM
Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Feb 27, 2026 | 03:06 PM
KDMC : पीएनटी कॉलनीत पाणी टंचाईविरोधात केडीएमसीवर मोर्चा, निवडणुका संपताच पाणीपुरवठा बंद झाल्याचा आरोप

KDMC : पीएनटी कॉलनीत पाणी टंचाईविरोधात केडीएमसीवर मोर्चा, निवडणुका संपताच पाणीपुरवठा बंद झाल्याचा आरोप

Feb 27, 2026 | 02:50 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.