Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : एवढी जोखीम त्या पायलटनं कशी घेतली…? अजित पवारांच्या अपघातावर बच्चू कडूंनाही संशय

माजी मंत्री बच्चू कडू यांनी पत्रकारांशी संवाद साधून भाजप पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच अजित पवार यांच्या निधनावर संशय व्यक्त केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 12, 2026 | 02:40 PM
Prahar leader Bachchu Kadu casts doubt on Ajit Pawar's Baramati accident maharashtra politics

Prahar leader Bachchu Kadu casts doubt on Ajit Pawar's Baramati accident maharashtra politics

Follow Us
Follow Us:
  • बच्चू कडूंनी माध्यमांशी संवाद साधला
  • अजित पवारांच्या मृत्यूवर संशय व्यक्त
  • अपंगाचे पगार वेळेवर नाही – कडू
अमरावती : दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनावर संशयाचा वारे फिरते आहे. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत हा अपघात घातपात असून शकतो याची शक्यता वर्तवली आहे. यावरुन राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, माजी मंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी देखील या अपघातावर संशय व्यक्त केला आहे. आता कार्यकर्ते सुद्धा राजकीय पक्षांना भाड्याने घ्यावे लागतात अशी टीका देखील बच्चू कडू यांनी केली.

रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत संशय व्यक्त केला आहे. याबाबत माजी मंत्री बच्चू कडू म्हणाले की, “हजार टक्के जोपर्यंत स्थिती येत नाही तोपर्यंत उतरत नाही अशी गाईड लाईनच आहे. एवढी जोखीम त्या पायलटण कशी घेतली संबंधित अधिकाऱ्यांना कशी घेतली..अजित पवार उपमुख्यमंत्री असताना जर अशा प्रकारचे अपघात होत असतात तर आमच्या यंत्रणा किती किळस झालेले आहे हे दिसून येतं,” अशा शब्दांत बच्चू कडू यांनी अपघातावर संशय घेतला आहे.

हे देखील वाचा : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण कधी? रोहित पवार आज पुन्हा बोलणार…

पुढे ते म्हणाले की, “अजित पवारांची फाईल भाजपकडे होती. भाजपवाले जर फाईल ठेवू शकते तर आपणही फाईल ठेवू शकतो. त्यांची फाईल जर भाजपने भारी पडत असेल तर हे किंतु परंतु, पुन्हा निर्माण होते. लोकशाही लोक पाहिजे म्हणतात पण लोकशाहीजोगते लोक तर पाहिजे.. इथं लोकशाहीजोगते लोक राहिले नाही.. धर्म, जात नाही तर पैसा या तीन गोष्टींनी लोकशाहीला खाल्ले आहे.. शेतकऱ्यांनीच मतं नाही मारली का भाजपच्या कमळाला.. आम्ही पाऊसमुळे आंदोलन मागे घेतलं तर बोंबाल्ले.. आता तर तुम्ही महत्त्वाचं भाजपने मारले मग आता कुठे गेले तुमचे जय जवान जय किसान.. आता कार्यकर्ते सुद्धा राजकीय पक्षांना भाड्याने घ्यावे लागते,” असा टोला बच्चू कडू यांनी भाजपला लगावला आहे.

हे देखील वाचा : ‘अजित पवारांच्या अपघातप्रकरणाचा खुलासा सरकारने तात्काळ करावा’; ‘या’ बड्या नेत्याची मागणी

पुढे माजी मंत्री बच्चू कडू म्हणाले की, “पूर्वी सिविल सर्जनला औषध घेण्याचे अधिकार होते.. आता सगळे औषधी घेण्याचे अधिकार ठेवले मंत्रालयात.. लावला गेम बरोबर कमिशन खा औषध महाग करा.. न खाऊंगा ना खाने दूंगा सबसे ज्यादा देश के अंदर खाने वाला है तो बीजेपी है… टेंडर देण्यासाठी पैसे खाते.. एमआरइजीएसचे पैसे अजून भेटले नाही.. लाडकी बहिणीचे पैसे महिन्याचे पैसे भेटले नाही… अपंगाचे पगार वेळेवर नाही.. ज्याला दोन पाय नाही साले हो त्याचे पगार वेळेवर देत नाही.. तुमच्या कुठं मारावं रे… माराची वेळ नाही आली आता.. आम्ही पाहतोय वेळ आली तर मारू कानफटात…” अशी आक्रमक भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे.

Web Title: Prahar leader bachchu kadu casts doubt on ajit pawars baramati accident maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 02:26 PM

Topics:  

  • Bacchu Kadu
  • political news
  • rohit pawar

संबंधित बातम्या

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
1

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट
2

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
3

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
4

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.