Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raj Thackeray On BJP : गैरव्यापार करणाऱ्या अदानी समुहावर भाजपाची कृपादृष्टी; राज ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर टीका

महाराष्ट्रात महानगरपालिकनिवडणुकीचा विचार करता मुंबई मनपा सर्वात महत्वाची आहे. याच मुंबईच्या शिवतीर्थावर आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी प्रचार सभा घेतली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 11, 2026 | 09:27 PM
Raj Thackeray On BJP : गैरव्यापार करणाऱ्या अदानी समुहावर भाजपाची कृपादृष्टी; राज ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर टीका
Follow Us
Follow Us:
  • गैरव्यापार करणाऱ्या अदानी समुहावर भाजपाची कृपादृष्टी
  • राज ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर टीका
Raj Thackeray Live On Mumbai Election :  महानगरपालिकेच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली असून मुंबईच्या दृष्टीने ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. मुंबई म्हटली की शिवसेना हे समीकरणं आजतागायत चालत आलेलं आहे. मराठी माणूस आणि मराठी भाषा यासाठी बाळासाहेब ठाकऱे यांच्या विचारांनी चालणारी शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे तब्बल 20 वर्षांनी एकत्र आले आहे. दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतरची ही संयुक्त प्रचारसभा आज दादरच्या शिवतीर्थावर झाली असून मुंबईकरांसाठी देखील हा ऐतिहासिक क्षण असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. याच पार्वश्वभूमीवर राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या कृपादृष्टीने गौतम अदानी यांच्या प्रकल्पाचा विस्तार झाला आहे. मुंबई आणि देशभरात गेल्या दहा वर्षात अदानी समुहाचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाल्याचं गंभीर टीका राज ठाकरे यांनी केली.

प्रचारसभेत राज ठाकरेंनी पुराव्यानिशी अदानी समुह आणि भाजपवरआरोप केले. नरेंद्र मोदी जेव्हा 2016 मध्ये पंतप्रधान पदी निवडून आल्यानंतर अदानी समुहाचा विस्तार देशभरात गेल्या दहा वर्षात वाढला. वीज प्रकल्प, जहाज निर्मिती यासगळ्यात अदानी समुहाचा विस्तार कोणाच्या पाठींब्यामुळे झाला ? इतक्या वर्षात अदानी समुह कधीच सिमेंटच्या क्षेत्रात आले नव्हते. आज सिमेंट व्य़ापारात होणाऱ्या गैरप्रकारात अदानी समुह सगळ्यात अग्रेसर आहे. राज ठाकरेंनी प्रचारसभेत याबाबतचा धक्कादायक व्हिडीओ सादर केला.

शिवतीर्थावर वीस वर्षानंतर २ भाऊ एकत्र! राज ठाकरेंनी अदानी-भाजपवर सोडले टीकास्त्र

अदानी समुहावर जहरी टीका

भाजपाचा महाराष्ट्रातुन मराठी माणसाला हद्दपार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आज कोट्यावधीचा घोटाळा गौतम अदानी यांनी केला असूनही महायुती सरकार अदानी समुहाला पाठींबा का देत आहे याचा विचार महाराष्ट्राच्या जनतेने करणं गरजेचं आहे. आज ही मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी हृताम्यांनी प्राण पणाला लावले आणि आज तीच मुंबई मराठी माणसापासून दूर करण्याचे प्रयत्न महायुती करत आहे. आज मुंबई स्वत:चं घर घेणं देखील मराठी माणसाला महाग होत चाललं, मुंबईतून मराठी माणूस हळूहळू निघून जाण्यास हे परप्रांतीय जबाबदार आहे आणि हे केवळ आणि केवळ महायुती सरकारच्या कृपादृष्टीने होत असल्याची परखड टीका राज ठाकऱे यांनी केली.

Aditya Thackeray on BJP: शिवाजी पार्कवर आदित्य ठाकरेंची फटकेबाजी; फडणवीसांची नक्कल करत कोस्टल रोडवरून विचारले प्रश्न

 

Web Title: Raj thackeray on bjp bjps favoritism towards adani group for illegal trading raj thackeray criticizes pm modi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 09:26 PM

Topics:  

  • Gautam Adani
  • Maharashtra Election
  • MNS
  • Mumbai News
  • Raj Thackeary
  • UBT
  • Uddhav Thackarey

संबंधित बातम्या

CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात इम्रान खान आणि तुषार गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
1

CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात इम्रान खान आणि तुषार गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

MNS Activists : मीरा रोड Zepto स्टोअर मॅनेजरवर महिला कर्मचाऱ्यांच्या छेडछाडीचे आरोप; मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण
2

MNS Activists : मीरा रोड Zepto स्टोअर मॅनेजरवर महिला कर्मचाऱ्यांच्या छेडछाडीचे आरोप; मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण

Raj Thackeray : ‘पराकोटीची हुकूमशाही!’ अभिजित दिपकेंच्या अटकेवर राज ठाकरे भडकले, मोदी – शहांविरोधातील संतप्त पोस्ट चर्चेत
3

Raj Thackeray : ‘पराकोटीची हुकूमशाही!’ अभिजित दिपकेंच्या अटकेवर राज ठाकरे भडकले, मोदी – शहांविरोधातील संतप्त पोस्ट चर्चेत

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक! CJP, काँग्रेसनंतर आता मनसेही मैदानात, SIR विरोधात ठरवला मोठा प्लॅन
4

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक! CJP, काँग्रेसनंतर आता मनसेही मैदानात, SIR विरोधात ठरवला मोठा प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.