Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Pawar on Congress: रोहित पवार काँग्रेसच्या वाटेवर? राहुल गांधींसोबतच्या वाढत्या जवळीकतेमुळे राजकीय चर्चांना उधाण

Rohit Pawar : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यातील वाढत्या जवळीकतेमुळे त्यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा रंगली आहे. रोहित पवार यांनी नागपूर येथील आंदोलनासाठी राहुल गांधींना आमंत्रित केले असून काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांवर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 26, 2026 | 10:21 AM
Rohit Pawar, Rahul Gandhi, NCP Sharad Pawar Faction,

Rohit Pawar, Rahul Gandhi, NCP Sharad Pawar Faction,

Follow Us
Follow Us:
  • रोहित पवार आणि काँग्रेस नेत्यांमधील वाढत्या जवळीकतेची चर्चा
  • रोहित पवारांकडून नागपूर आंदोलनासाठी राहुल गांधींना निमंत्रण
  • राज्यात विरोधी पक्षनेता नसल्यामुळे देशातील विरोधी पक्षनेत्यावर अवलंबून राहावे लागते- रोहित पवार
 

Rohit Pawar on Congress: राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची काँग्रेस नेत्यांसोबत वाढती जवळीकतेची सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे. रोहित पवार यांनी दिल्लीत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांना आणखी वेग आला आहे.

एका वृ्त्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या काही महिन्यांत रोहित पवांकडून सातत्याने राहुल गांधींच्या समर्थनात भूमिका व्यक्त करत असल्याने त्यांच्या काँग्रेस प्रवेशावर आरोप केले जात होते. पण रोहित पवार यांनी काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांना स्पष्ट नकार दिला आहे. पण त्याचवेळी राज्यात विरोधी पक्षनेता नसल्यामुळे देशातील विरोधी पक्षनेत्यावर अवलंबून राहावे लागत असल्याचेही रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

Thane News: ईद-ए- मिलादच्या मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

राहुल गांधींना आंदोलनासाठी निमंत्रण

रोहित पवार यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांवरून राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आंदोलनासाठी राहुल गांधीना नागपूरमध्ये बोलण्याची भूमिकाही त्यांनी घेतली आहे. यात लक्षणीय बाब म्हणजे, रोहित पवार यांनी स्वपक्षातील नेत्यांना बोलवण्याऐवजी राहुल गांधी यांना निमंत्रण दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना आणखी उधाण आले आहे. पुण्यात नुकत्याच झालेल्या राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमावेळी रोहित पवार यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले बॅनरही चर्चेत आले होते.

पंढरपूरच्या उपोषणाला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची उपस्थिती

काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्याआधी रोहित पवार पंढरपुरात उपोषणाला बसले असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांची भेट घेतली होती.

Karnataka High Court Judgment: पत्नी ही पतीची मालमत्ता नाही; कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळली

या सर्व घडामोडींमुळे रोहित पवार आणि काँग्रेस नेत्यांमधील वाढत्या जवळीकतेची चर्चा सुरू झाली आहे. पुण्यातील राहुल गांधी यांच्या कार्यक्रमादरम्यान काही काँग्रेस नेत्यांनी रोहित पवार यांच्या संभाव्य काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेचे स्वागत केले. पण रोहित पवार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या शक्यतेचे खंडन केले असल्याने सध्या त्यांच्या भूमिकेबाबतचा सस्पेन्स कायम आहे. त्यांच्या आगामी राजकीय भूमिकेकडे राष्ट्रवादीसह काँग्रेस आणि राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

 

Web Title: Rohit pawar maharashtra news rohit pawar clarifies on congress entry rumours after meeting rahul gandhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • Congress
  • Maharashtra Politics
  • NCP Sharad Pawar
  • Rahul Gandhi
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Dharmendra Pradhan : ‘सत्तापालटासाठी आंदोलन?’ धर्मेंद्र प्रधानांचे गंभीर आरोप; राहुल गांधी, CJP वर साधला जोरदार निशाणा
1

Dharmendra Pradhan : ‘सत्तापालटासाठी आंदोलन?’ धर्मेंद्र प्रधानांचे गंभीर आरोप; राहुल गांधी, CJP वर साधला जोरदार निशाणा

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा
2

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा

Maharashtra Live Breaking News in Marathi: रॅलीपूर्वी अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांची नोटीस
3

Maharashtra Live Breaking News in Marathi: रॅलीपूर्वी अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांची नोटीस

Pune Politics: सतेज पाटलांची भाची डॉ. स्मिता जाधव भाजपच्या रिंगणात, महाविकास आघाडीत खळबळ
4

Pune Politics: सतेज पाटलांची भाची डॉ. स्मिता जाधव भाजपच्या रिंगणात, महाविकास आघाडीत खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.