Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis As Deputy PM: राजकारणात मोठा भूकंप होणार? देवेंद्र फडणवीस उपपंतप्रधान होणार; बड्या नेत्याचे खळबळजनक विधान

Devendra Fadnavis As Deputy PM: भूकंप होण्याआधी भूगर्भातून आधी छोटेमोठे धक्के बसतात, खाटा हलतात, पंखे हलतात. तसे आता देशात आणि भाजपच्या अंतर्गत सध्या तेच सुरू झालेत.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 03, 2026 | 01:46 PM
Devendra Fadnavis, Maharashtra Drought, Water Management, Gadchiroli Flood,

Devendra Fadnavis, Maharashtra Drought, Water Management, Gadchiroli Flood,

Follow Us
Follow Us:
  • देवेंद्र फडणवीस हेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वारसदार
  • फडणवीसांना उपपंतप्रधानपद देण्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) भूमिका
  • देशात व राज्यात मोठ्या राजकीय घडामोडीचे संकेत
Devendra Fadnavis As Deputy PM: राजकीय भूगर्भात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या तीन चार महिन्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वारसदार आहेत. त्यांना आधी उपपंतप्रधानपद द्यायचं, अशी संघाची भूमिका असून त्यासाठी चर्चाही सुरू आहे.’ असा दावा करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. Sanjay Raut Claims RSS Wants Devendra Fadnavis As Deputy PM

या देशातील राजकीय हवा बदलाला सुरुवात झाली आहे. नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदी राहत नाहीत, मोदी-शहांची अवस्था संघपरिवारात अत्यंत वाईट आहे. जर ते त्या पदावर राहिले तर त्यांना संपूर्ण सरकारच बदलावं लागेल. मोदी-शहांची अवस्था त्यांच्या पक्षात आणि संघात अत्यंत वाईट आहे. संघाला त्यांच ओझं झाल आहे. देशाला आणि भापला तर आधीच झालं आहे. पण आता संघालाही झालं आहे. सर्वच बाजूंनी त्यांचा द्वेष करत आहेत. मोदींना जावं लागेल, त्याआधी ज्ञानेश कुमारही गेले असतील.

Hingoli Earthquake: गडगडाट अन् जमीन हादरली! हिंगोलीत दोन तासांत दोन भूकंपाचे धक्के; 4.5 तीव्रतेचा भूकंप, 

भूकंप होण्याआधी भूगर्भातून आधी छोटेमोठे धक्के बसतात

भूकंप होण्याआधी भूगर्भातून आधी छोटेमोठे धक्के बसतात, खाटा हलतात, पंखे हलतात. तसे आता देशात आणि भाजपच्या अंतर्गत सध्या तेच सुरू झालेत. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीत फार मोठे भूकंपाचे धक्के राजकाणामध्ये बसतील. पं असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलं आहे.

फडणवीस यांना उपपंतप्रधान म्हणून जागा मिळावी

कोणी कितीही नाही म्हणल तरी,   फडणवीस यांना उपपंतप्रधान म्हणून जागा मिळावी, तेच मोदींचे वारसदार असावे, अशी भूमिका भाजप आणि संघात वरिष्ठ स्तरावर सुरू आहे. संघात तशी चर्चा आहे. असं घडत असेल तर फडणवीस यांना आवाहन आहे, त्यांनी महाराष्ट्रात लोकशाहीची पायाभरणी करावी. काल फडणवीस यांनी ज्याप्रमाणे सीजेपीच्या आंदोलनाला नकार दिला, हे चुकीचं आहे.

Sangli News: पुनर्वसन केल्याशिवाय हटणार नाही! सांगलीत हातगाडी चालक आक्रमक

मोदी लोकशाही विरोधी आहेत, म्हणून त्यांना जावं लागणार आहे. हा धडा फडणवीस यांनी जाण्याआधी घेतला पाहिजे. मोदींविरोधात नागरिकांनी बंड का पुकारलं आहे.या देशात तुम्ही कितीही मोठे असाल, उद्योगपतींचा पाठिंबा असुद्या . जर एकदा का लोक चिडून रस्त्यावर उतरले तर लोक पळून पळून तुम्हाला मारतील. ती वेळ येऊ नये म्हणून अनेक काही लोकं सरकारपासून दूर होण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा राऊतांनी केला आहे.

Web Title: Rss wants devendra fadnavis as deputy pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 01:46 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • narendra modi
  • RSS
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Rahul Gandhi : लाठ्या काठ्यांनी जमाव पांगवता येतो, प्रश्न नाही! राहुल गांधींचा ‘वोट चोरी’ प्रकरणी पुन्हा निशाणा
1

Rahul Gandhi : लाठ्या काठ्यांनी जमाव पांगवता येतो, प्रश्न नाही! राहुल गांधींचा ‘वोट चोरी’ प्रकरणी पुन्हा निशाणा

Devendra Fadnavis: धारावी पुनर्विकास कसा असेल? घरांपासून उद्योगांच्या जागेपर्यंत सर्व काही एकाच छताखाली; ‘एक्सपिरियन्स सेंटर’ सुरू
2

Devendra Fadnavis: धारावी पुनर्विकास कसा असेल? घरांपासून उद्योगांच्या जागेपर्यंत सर्व काही एकाच छताखाली; ‘एक्सपिरियन्स सेंटर’ सुरू

Sanjay Raut on Purnekar and CJP Protest: प्रदीप पुर्णेकरांचा खून पचू देणार नाही! अमित शाहांवर संजय राऊतांचा गंभीर आरोप
3

Sanjay Raut on Purnekar and CJP Protest: प्रदीप पुर्णेकरांचा खून पचू देणार नाही! अमित शाहांवर संजय राऊतांचा गंभीर आरोप

Pradeep Purnekar Murder : उद्धव ठाकरे थेट पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला, ‘शेवटपर्यंत तुमच्यासोबत’ म्हणत दिला मोठा शब्द
4

Pradeep Purnekar Murder : उद्धव ठाकरे थेट पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला, ‘शेवटपर्यंत तुमच्यासोबत’ म्हणत दिला मोठा शब्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.