Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivsena Opration Tiger : 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? ‘…म्हणून शिवसेना सोडली’, समोर आलं धक्कादायक कारण

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना (ठाकरे गट)च्या ६ खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. मात्र या 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंनी साथ का सोडली? याचं धक्कादायक कारण समोर आलं आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 18, 2026 | 03:05 PM
‘क्रोकरोच पार्टी’त विलीन होण्याचे ‘उबाठा’ला लागले डोहाळे? भाजप नेत्याची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

‘क्रोकरोच पार्टी’त विलीन होण्याचे ‘उबाठा’ला लागले डोहाळे? भाजप नेत्याची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

Follow Us
Follow Us:
  • 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ का सोडली?
  • समोर आलं धक्कादायक कारण
  • राजकीय भवितव्याची चिंता
Shivsena Opration Tiger News Marathi : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत. ऑपरेशन टायगरमधील (Opration Tiger) चर्चेत असणारे 6 खासदार गैरहजर राहिल्याने एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे आता शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून अनुपस्थित राहिलेल्या 6 खासदारांवर कारवाई करण्याची मागणी केली जाणार आहे.मात्र या 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंनी साथ का सोडली? याचं धक्कादायक कारण समोर आलं आहे.

6 खासदारांनी उद्धव ठाकरेंनी साथ का सोडली?

पक्ष सोडण्यापूर्वी बंडखोर खासदारांनी मंजूर केलेल्या ठरावात, भविष्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकते अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. या ठरावात म्हटले होते की, पक्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्व विचारधारेपासून भरकटला आहे आणि काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या उद्देशाने शिवसेनेची स्थापना कधीच झाली नव्हती.

Sanjay Raut: “त्यांना वाटतंय मोठा तिर मारलाय, तोच तिर त्यांच्या…” फुटीर खासदारांवर संजय राऊतांचा घणाघात

या ठरावात असाही उल्लेख होता की, संजय राऊत यांनी तृणमूल काँग्रेसला काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा सल्ला दिला होता. हा संदर्भ देत, बंडखोर खासदारांनी अशी भीती व्यक्त केली की, भविष्यात शिवसेना (ठाकरे गट) देखील काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकते. यामुळे पक्ष नेतृत्वावरील त्यांचा विश्वास कमी झाला आणि त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला.

मात्र, एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, बंडखोर खासदारांनी स्वतःला एक वेगळा किंवा स्वतंत्र गट म्हणून घोषित केलेले नाही. त्यांनी मंजूर केलेल्या ठरावानुसार, त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, प्रसारमाध्यमे त्यांना ‘स्वतंत्र गट’ म्हणत असली तरी, बंडखोर खासदारांचा दावा आहे की ते शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आधीच सामील झाले आहेत.

खासदारांना ‘वाय प्लस’ सुरक्षा

महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’च्या (Operation Tiger) हालचालींमुळे काही बंडखोर खासदारांना सुरक्षेची गरज वाटू लागली असून, ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांच्यासह काही खासदारांना ‘वाय प्लस’ (Y-Plus) सुरक्षा देण्याचे आदेश गृह विभागाने दिले आहेत. वाढत्या राजकीय तणावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

ऑपरेशन टायगरचा भाग म्हणून, उद्धव ठाकरे यांचा पक्ष सोडण्याच्या तयारीत असलेल्या खासदारांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सूत्रांनुसार, या राजकीय घडामोडीचा राज्यव्यापी परिणाम होऊन कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन, स्थानिक पोलिसांनी संबंधित खासदारांच्या निवासस्थानाबाहेर अतिरिक्त पोलीस दल तैनात केले आहे.

शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांनीही काल झालेल्या पत्रकार परिषदेत अनुपस्थित खासदारांना इशारा दिला. यानंतर, खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने संबंधित खासदारांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला.

मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांच्या घराबाहेरही मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, संपर्कात नसलेल्या खासदारांचा एक वेगळा गट स्थापन करण्याची चर्चा सुरू आहे. सूत्रांनुसार, खासदार संजय जाधव या गटाचे प्रमुख असू शकतात. तथापि, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Operation Tiger: अरे देवा! मुंबई पालिकेत पण ऑपरेशन टायगर २.०? ३५ नगरसेवक संपर्कात; किरण लांडे यांचा दावा

Web Title: Shivsena opration tiger why 6 mps left uddhav thackeray shiv sena ubt 8 major reasons

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Operation Tiger
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Disha Salian Case : ‘फालतू चारित्र्यहनन बस्स झालं!’ दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरे संतापले
1

Disha Salian Case : ‘फालतू चारित्र्यहनन बस्स झालं!’ दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरे संतापले

Shivsena Symbol Case : शिंदे गटाचा मोठा दावा; ‘विजयी आमदारांच्या मतांपैकी ७६% मते आमच्याकडे’, सुप्रीम कोर्टात वकिलाचा युक्तिवाद
2

Shivsena Symbol Case : शिंदे गटाचा मोठा दावा; ‘विजयी आमदारांच्या मतांपैकी ७६% मते आमच्याकडे’, सुप्रीम कोर्टात वकिलाचा युक्तिवाद

‘मोदीजींच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी’; मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुक, गुजरातीमधून भाषणाची सुरुवात
3

‘मोदीजींच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी’; मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुक, गुजरातीमधून भाषणाची सुरुवात

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड
4

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.