Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भूत, प्रेत, पिशाच्च ‘या’ देवाला घाबरतात, कोकणातील एक रहस्यमय देऊळ

कोकणात वेतोबा देवाप्रमाणेच असा एक देव आहे ज्याला भूत प्रेत आणि पिशाच्च घाबरतात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 12, 2026 | 06:09 PM
भूत, प्रेत, पिशाच्च ‘या’ देवाला घाबरतात, कोकणातील एक रहस्यमय देऊळ
Follow Us
Follow Us:
  • भूत प्रेत पिशाच्च ‘या’ देवाला घाबरतात,
  • कोकणातील एक रहस्यमय देऊळ
देवी सातेरी, वेतोबा याप्रमाणेच कोकणातील आणखी एक जागृत असं देवस्थान आहे. अथांग समुद्र, नारळी बागा, पोफळीची झाडी हे कोकणाचं निसर्गसौंदर्य अनेकांना प्रेमात पाडतं. या कोकणाचं आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे तिथल्या गजाली. देशातल्या विवध प्रकरच्य़ा भुतांपैकी सर्वाधित भुतांची संख्या कोकणात जास्त आहे. मात्र जिथे नकारात्मकता आहे तिथेच सकारात्मकता देखील आहे. कोकणात वेतोबा देवाप्रमाणेच असा एक देव आहे ज्याला भूत प्रेत आणि पिशाच्च घाबरतात. या देवाचं सोवळं देखील तितकंच कडक असून याची आख्यायिका देखील तितकीच रहस्यमय आहे.

कोकणातील हे गूढ आणि रहस्यमय देवस्थान म्हणजे रवळनाथाचं मंदिर. सोहम रागणेकर या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन कोकणातील देवकथा या सिरिजमध्ये रवळनाथ देवस्थानाची माहिती दिली आहे. असं म्हटलं जातं की, कर्नाटकवरुन एका होडीतून तीन मुर्त्या या कोकणात आणल्या गेल्या. त्या मुर्त्या रवळनाथाच्या होत्या. त्यातीलच एका मूर्तीची सावंतवाडीमध्ये प्रतिष्ठापणा करण्यात आली. या मंदिराच्या परिसरात असं एक पाषाण आहे ज्याच्यासमोर उभं राहताच नकारात्मक शक्ती दूर होते इतकं पावित्र्य त्या पाषाणात आहे.

 

Konkan : कोकणातील प्रत्येक गावात असते देवाची वाट; नेमकं काय आहे याचं रहस्य ?

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, देवाच्या समोर हात जोडून उभं रहावं फक्त. रवळनाथ सगळं ऐकून घेतो. या ठिकाणी एका स्वामींचं भुयारात मठ आहे आणि आजही इथे असलेला पाळणा हलतो. असं म्हणतात की नागदेवता इथे वास्तव्य करते. त्यामुळे या ठिकाणी कधीच कासव आणि सापांची कधीत हत्या केली जात नाही. त्याचबरोबर सांगायचं तर, या दोन्ही प्राण्यांची हत्या पाहणं देखील देखील मोठं पाप म्हटलं जातं. ही रवळनाथाची आज्ञा म्हटली जाते. आजही कोकणातील भाविक रवळनाथाच्या मंदिरात मोठ्या श्रद्धेने येतात.

Sindhudurg : पाण्यातून सोन्याची परडी येते अन्… कोकणातलं रहस्यमय तळं ज्याचं रक्षण स्वत: देवी करते

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

 

 

Web Title: Ghosts demons and ghosts fear ravalnath dev a mysterious temple in konkan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 06:05 PM

Topics:  

  • hindu religion
  • kokan
  • Marathi News

संबंधित बातम्या

Pithori Amavasya: पिठोरी अमावस्या कधी आहे? ६४ योगिनींची पूजा करण्यामागील परंपरा आणि महत्त्व जाणून घ्या
1

Pithori Amavasya: पिठोरी अमावस्या कधी आहे? ६४ योगिनींची पूजा करण्यामागील परंपरा आणि महत्त्व जाणून घ्या

Fight Video Goes Viral: कानशिलात, लाथा-बुक्क्या अन् पट्टा… थिएटरमध्ये चाहत्यांचा संताप अनावर, VIDEO व्हायरल
2

Fight Video Goes Viral: कानशिलात, लाथा-बुक्क्या अन् पट्टा… थिएटरमध्ये चाहत्यांचा संताप अनावर, VIDEO व्हायरल

Chandrapur News: गिधाडांच्या अस्तित्वावर संकट; मलेरिया आणि भूकबळीमुळे संख्येत चिंताजनक घट
3

Chandrapur News: गिधाडांच्या अस्तित्वावर संकट; मलेरिया आणि भूकबळीमुळे संख्येत चिंताजनक घट

Hindu Puja Rituals: पूजा करताना उभे राहावे की बसावे? आराधनेची योग्य पद्धत आणि शास्त्रातील नियम जाणून घ्या
4

Hindu Puja Rituals: पूजा करताना उभे राहावे की बसावे? आराधनेची योग्य पद्धत आणि शास्त्रातील नियम जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.