• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • How Was Mahishasura Born The Thrilling Story Of The King Of Demons

अप्सरेला दिला ऋषिंनी श्राप अन्….; महिषासुराचा जन्म कसा झाला? असुरांच्या राजाची चित्तथरारक कथा

महिषासूराच्या जन्माची गोष्ट देखील तितकीचं रंजक आणि चित्तथरारक आहे. पुराणानुसार महिषासुराचा जन्म कसा झाला? हे जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 22, 2026 | 04:23 PM
अप्सरेला दिला ऋषिंनी श्राप अन्….;  महिषासुराचा जन्म कसा झाला? असुरांच्या राजाची चित्तथरारक कथा
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • अप्सरेला दिला ऋषिंनी श्राप अन्….;
  • महिषासुराचा जन्म कसा झाला? असुरांच्या राजाची चित्तथरारक कथा
दैत्य आणि दानव यांच्या एकंदरीत समुहाला असुर असं म्हटलं जातं.या असुरांचा एक राजा होऊन गेला ज्यानं संपूर्ण ब्रम्हांडात थैमान घातलं. साक्षात देवी पार्वतीला दुर्गेचं रुप धारण करुन त्याचा वध करावा लागला. हा राजा म्हणजे महिषासूर. याच महिषासूराच्या जन्माची गोष्ट देखील तितकीचं रंजक आणि चित्तथरारक आहे. पुराणानुसार महिषासुराचा जन्म कसा झाला? हे जाणून घेऊयात.

महिषासुराचा जन्म हा देवी भागवत पुराण आणि मार्कंडेय पुराण मधील कथांनुसार सांगितला जातो. या कथेनुसार त्याच्या जन्मामागे एक रंजक आणि अद्भुत घटना आहे.

महिषासुराचा जन्म

एका नगरात गंधर्वकन्या राहत होती. ही दिसायला अत्यंत सुंदर होती. एका ती नगरातील नदीत तिच्या गंधर्व कुळातील मैत्रीणींसह स्नानासाठी गेली होती. त्यावेळी तिथे एक ऋषि ध्यानस्थ होते. गंधर्व कन्येने या ऋषिंवर पाणी आणि चिखल उडवला त्यावर ऋषी रागावले आणि त्यांनी या गंधर्वकन्येला श्राप दिला की, ती तीचं सौंदर्य हरवून एका म्हशीचं रुप धारण करेन. हे ऐकून गंधर्वकन्येने ऋषिंची माफी मागितली. त्यावर ऋषींना या गंधर्वकन्येची दया आली. ते म्हणाले माझा श्राप कधीही खोटा ठरत नाही, पण तू दिवसभर म्हशीच्या रुपात वावरशील आणि रात्री तुझं अर्ध शरीर म्हशीचं आणि अर्ध स्त्रीचं असेल. पण जेव्हा तुझा विवाह होईल तेव्हा तुला पुत्र झाल्यावर तू या श्रापातून मुक्त होशील.

अशाच एका रात्री गंधर्वकन्या वनातून फिरत असताना तिच्यावर रंभासूराची दृष्टी पडली. हा असूर अत्य़ंत तेजस्वी होता. तो या गंधर्वकन्येच्या सौंदर्याला भाळला. तेव्हा या गंधर्वकन्येने रंभासूराला मिळालेल्या श्रापाबद्दल सांगितलं. रंभासुराने नंतर या कन्येशी विवाह केला. म्हशीच्या रुपातील कन्या महिषीच्या पोटी जन्माला आलेला पुत्र महिषा

Ravana Janm: ब्राह्मणकुळात जन्म असूनही रावण राक्षस का बनला? काय आहे यामागील पौराणिक कथा जाणून घ्या

ब्रह्मदेवाचे वरदान

महिषासुराने कठोर तप करून ब्रह्मदेव यांना प्रसन्न केले. त्याने वर मागितला की, “माझा वध कोणत्याही देव, दानव किंवा पुरुषाकडून होऊ नये.” ब्रह्मदेवांनी त्याला हे वरदान दिले. मात्र, स्त्रीकडून वध होण्याची शक्यता त्याने गृहित धरली नाही.या वरदानामुळे महिषासुर अत्यंत बलवान झाला आणि त्याने देवांना त्रस्त केले. तेव्हा महिषाच्या त्रासापासून वाचण्यासाठी देवांनी देवी पार्वतीकडे याचना केली. त्यानंतर देवीने दुर्गेचं रुप धारण केलं आणि महिषासुराचा वध केला. हीच कथा पुढे नवरात्री आणि विजयादशमीशी जोडली जाते, असं काही पुराणकथांमध्ये सांगितलं आहे.

रावणाचा जन्म लंकेत झालाच नव्हता, कुठे माहीत आहे का? दशाननाशी संबंधित मोठे रहस्य

Web Title: How was mahishasura born the thrilling story of the king of demons

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 04:23 PM

Topics:  

  • hindu religion
  • Marathi News

संबंधित बातम्या

‘माया’मधील ‘मन गाईना सुरात’ गाण्याने जिंकले चाहत्यांचे मन; मुक्ता आणि गिरीश ओक यांची दिसली केमिस्ट्री
1

‘माया’मधील ‘मन गाईना सुरात’ गाण्याने जिंकले चाहत्यांचे मन; मुक्ता आणि गिरीश ओक यांची दिसली केमिस्ट्री

Sangali News : किल्ले संवर्धनातून शिवरायांना मानवंदना ; बाणूरगड येथे प्रशासनाच्यावतीने अनोखी शिवजयंती उत्साहात साजरी
2

Sangali News : किल्ले संवर्धनातून शिवरायांना मानवंदना ; बाणूरगड येथे प्रशासनाच्यावतीने अनोखी शिवजयंती उत्साहात साजरी

Holashtak 2026: या दिवसांमध्ये करू नका विवाह ते गृहप्रवेश, अन्यथा वाढू शकतात अडथळे
3

Holashtak 2026: या दिवसांमध्ये करू नका विवाह ते गृहप्रवेश, अन्यथा वाढू शकतात अडथळे

२३ गावांतील ३० वर्षे जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारकडून वाढीव एफएसआय मंजूर
4

२३ गावांतील ३० वर्षे जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारकडून वाढीव एफएसआय मंजूर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अप्सरेला दिला ऋषिंनी श्राप अन्….;  महिषासुराचा जन्म कसा झाला? असुरांच्या राजाची चित्तथरारक कथा

अप्सरेला दिला ऋषिंनी श्राप अन्….; महिषासुराचा जन्म कसा झाला? असुरांच्या राजाची चित्तथरारक कथा

Feb 22, 2026 | 04:23 PM
साईनगरीत गुन्हेगारांचा ‘गेम ओव्हर’! पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा शिर्डीत; अवैध व्यावसायिकांच्या मुसक्या आवळणार…

साईनगरीत गुन्हेगारांचा ‘गेम ओव्हर’! पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा शिर्डीत; अवैध व्यावसायिकांच्या मुसक्या आवळणार…

Feb 22, 2026 | 04:19 PM
Shikhar Dhawan-Sophie Reception: ‘बिन तेरे क्या जीना…’, गब्बरचे त्याची पत्नी सोफी शाइनसह खास क्षण! PHOTOS

Shikhar Dhawan-Sophie Reception: ‘बिन तेरे क्या जीना…’, गब्बरचे त्याची पत्नी सोफी शाइनसह खास क्षण! PHOTOS

Feb 22, 2026 | 04:09 PM
पाचवी, आठवीची आज शिष्यवृत्ती परीक्षा! विद्यार्थ्यांचा मोठा आकडा परीक्षेत राहणार उपस्थित

पाचवी, आठवीची आज शिष्यवृत्ती परीक्षा! विद्यार्थ्यांचा मोठा आकडा परीक्षेत राहणार उपस्थित

Feb 22, 2026 | 04:05 PM
Electric Vehicle ला 100 टक्के चार्ज करणे योग्य आहे का? यामुळे खरंच काही नुकसान होते? जाणून घ्या

Electric Vehicle ला 100 टक्के चार्ज करणे योग्य आहे का? यामुळे खरंच काही नुकसान होते? जाणून घ्या

Feb 22, 2026 | 04:03 PM
IND W vs BAN W : बदला पूर्ण…भारताच्या हाती आणखी एक विजेतेपद! बांगलादेशला हरवून बनले चॅम्पियन बनले

IND W vs BAN W : बदला पूर्ण…भारताच्या हाती आणखी एक विजेतेपद! बांगलादेशला हरवून बनले चॅम्पियन बनले

Feb 22, 2026 | 03:56 PM
घरात घुसून चोरी करणाऱ्या चोरट्यांना ठोकल्या बेड्या; बारामती तालुका पोलिसांची कारवाई

घरात घुसून चोरी करणाऱ्या चोरट्यांना ठोकल्या बेड्या; बारामती तालुका पोलिसांची कारवाई

Feb 22, 2026 | 03:47 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Feb 22, 2026 | 03:10 PM
Ahilyanagar :  जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Ahilyanagar : जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Feb 22, 2026 | 03:06 PM
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM
KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

Feb 21, 2026 | 03:51 PM
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.