• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune 23 Villages Redevelopment Increased Fsi Udcpr Amendment Maharashtra Govt

२३ गावांतील ३० वर्षे जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारकडून वाढीव एफएसआय मंजूर

राज्यात पुणे, पिंपरी-चिंचवडसह अनेक महापालिकांची हद्दवाढ करण्यात आली आहे. काही ठिकाणी विशेष नियोजन प्राधिकरणेही स्थापन करण्यात आली आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 22, 2026 | 09:35 AM
UDCPR Amendment 2026, Incentive FSI for Pune, 23 Villages Redevelopment,

पुणे: २३ गावांतील ३० वर्षे जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारकडून वाढीव एफएसआय मंजूर.

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • इमारत ग्रामपंचायत हद्दीत असताना किमान ३० वर्षे जुनी असावी.
  • संबंधित इमारतीतील सदनिकांवर महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची कर आकारणी झालेली असणे अनिवार्य
  • पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट झालेली २३ गावे व इतर विशेष प्राधिकरणांमधील जुनी बांधकामे.
 
23 Villages Redevelopment :  महापालिका अथवा विशेष प्राधिकरणाच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांतील जुन्या इमारतींमध्ये राहणाऱ्या सदनिकाधारकांसाठी दिलासादायक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशा इमारतींचा पुनर्विकास करताना ठरावीक अटींवर वाढीव एफएसआय (चटई क्षेत्र निर्देशांक) वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. ‘एकत्रिकृत विकास नियंत्रण प्रोत्साहनपर नियमावली’ (यूडीसीपीआर) मधील तरतुदींमध्ये वासाठी सुधारणा करण्यात आली असून, त्याचा लाभ महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या २३ गावांतील जुन्या बांधकामांना होणार आहे. संबंधित इमारत ग्रामपंचायतीच्या हद्दीत किमान ३० वर्षापूर्वी बांधलेली असावी आणि त्या इमारतीतील सदनिकांवर कर (मिळकतकर) आकारणी झालेली असावी, अशा दोन प्रमुख अटी घालण्यात आल्या आहेत.

राज्यातील पाचवी-आठवीच्या विद्यार्थ्यांची आज शिष्यवृत्ती परीक्षा; प्रशासनाकडून विशेष तयारी

राज्यात पुणे, पिंपरी-चिंचवडसह अनेक महापालिकांची हद्दवाढ करण्यात आली आहे. काही ठिकाणी विशेष नियोजन प्राधिकरणेही स्थापन करण्यात आली आहेत. वाढीव हद्दींसाठी विकास आराखडे तयार करण्याची प्रक्रिया अनेकदा विलंबाने पूर्ण होते. दरम्यान, या भागांतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासंदर्भात नियमांतील अस्पष्टतेमुळे अडचणी निर्माण होत होत्या. महापालिकेत समाविष्ट होण्यापूर्वी ग्रामपंचायतींकडून परवानगी घेऊन किंवा काही ठिकाणी परवानगीशिवाय उभारण्यात आलेल्या इमारतींची संख्या मोठी आहे. अशा इमारतींच्या पुनर्विकासावेळी ‘यूडीसीपीआर’ लागू नसल्याने वाढीव एफएसआयचा लाभ मिळत नव्हता. नव्या निर्णयामुळे मान्य एफएसआयव्यतिरिक्त जादा एफएसआय वापरून बांधकाम करणे शक्य होणार आहे.

सरकारच्या आदेशातील संदिग्धता कायम

जुन्या इमारतीच्या पुनर्विकासाला गती देण्याचा सरकारचा उद्देश असला, तरी आदेशातील काही बाबी संदिग्ध असल्याची चर्चा बांधकाम क्षेत्रात सुरू आहे. ग्रामपंचायतींच्या हद्दीत परवानगीशिवाय उभारलेल्या इमारतीमधील रहिवाशांकडूनही कर आकारणी केली जाते. त्यामुळे केवळ ३० वर्षे जुनी इमारत’ आणि ‘कर आकारणी या अटी पुरेशा ठरणार का, तसेच अनधिकृत बांधकामाच्या पुनर्विकासालाही यामुळे मार्ग मोकळा होगार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

35 हजारांची लाच घेणं भोवलं; पौड पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराला रंगेहात पकडले

वाढीव FSI साठी प्रमुख अटी:

या सवलतीचा लाभ घेण्यासाठी सरकारने दोन मुख्य अटी घातल्या आहेत:
१. इमारतीचे वय: संबंधित इमारत ग्रामपंचायतीच्या हद्दीत असताना किमान ३० वर्षांपूर्वी बांधलेली असावी.
२. कराची नोंद: त्या इमारतीतील सदनिकांवर रीतसर मत्ताकर (Property Tax) आकारणी झालेली असणे अनिवार्य आहे.

काय होईल फायदा?

जादा चटई क्षेत्र: वाढीव एफएसआय मिळाल्यामुळे रहिवाशांना पुनर्विकासानंतर अधिक प्रशस्त जागा मिळू शकेल.

सुरक्षित घरे: ३० वर्षांहून अधिक जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास आर्थिकदृष्ट्या परवडणारा होईल, ज्यामुळे नागरिकांना सुरक्षित घरे मिळतील.

प्रशासकीय सुटसुटीतपणा: महापालिका हद्दीत आल्यानंतर या इमारतींच्या बांधकामाबाबत असलेल्या तांत्रिक अडचणी या निर्णयामुळे सुटण्यास मदत होईल.

पुणे महानगरपालिकेच्या २३ गावांतील हजारो सदनिकाधारकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला असून, रखडलेले पुनर्विकास प्रकल्प आता मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.

Web Title: Pune 23 villages redevelopment increased fsi udcpr amendment maharashtra govt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 09:33 AM

Topics:  

  • Marathi News
  • Pune
  • pune news

संबंधित बातम्या

‘गोंधळ’चे कोट्यवधींचे OTT डील? दिग्दर्शकाने एकाच दिवशी खरेदी केल्या ४ आलिशान गाड्या
1

‘गोंधळ’चे कोट्यवधींचे OTT डील? दिग्दर्शकाने एकाच दिवशी खरेदी केल्या ४ आलिशान गाड्या

पुण्यावरून नाशिकला जायचे आहे? मग ही बातमी वाचाच; चाकण- तळेगावजवळ…
2

पुण्यावरून नाशिकला जायचे आहे? मग ही बातमी वाचाच; चाकण- तळेगावजवळ…

‘या’ कंपनीच्या तब्बल 6.42 लाख SUV मध्ये आली खराबी; आता रिकॉल जारी, नेमकं घडलं काय? जाणून घ्या
3

‘या’ कंपनीच्या तब्बल 6.42 लाख SUV मध्ये आली खराबी; आता रिकॉल जारी, नेमकं घडलं काय? जाणून घ्या

Aurangabad Bench: एकल मातेच्या मुलीला मिळणार आईचे नाव आणि जात; औरंगाबाद खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय
4

Aurangabad Bench: एकल मातेच्या मुलीला मिळणार आईचे नाव आणि जात; औरंगाबाद खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Beed Crime: वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती! सततच्या छळाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल; तिघांवर गुन्हा दाखल

Beed Crime: वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती! सततच्या छळाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल; तिघांवर गुन्हा दाखल

Feb 22, 2026 | 11:26 AM
भारत आणि ब्राझील मैत्रीचे नवे पर्व! दोन्ही देशांत ३० अब्ज डॉलर्सचा ‘महाकरार’; काय आहे ‘प्लॅन’? वाचा सविस्तर 

भारत आणि ब्राझील मैत्रीचे नवे पर्व! दोन्ही देशांत ३० अब्ज डॉलर्सचा ‘महाकरार’; काय आहे ‘प्लॅन’? वाचा सविस्तर 

Feb 22, 2026 | 11:23 AM
आधारसाठी ‘Invisible Shield’ लाँच! फसवणूक रोखण्यासाठी होणार मदत, कसं करणार काम? जाणून घ्या सविस्तर

आधारसाठी ‘Invisible Shield’ लाँच! फसवणूक रोखण्यासाठी होणार मदत, कसं करणार काम? जाणून घ्या सविस्तर

Feb 22, 2026 | 11:21 AM
अडचणीच्या काळात शाहरुख खानने मित्र सलमानला दिली साथ; लीलावती रुग्णालयात सलीम खान यांची घेतली भेट

अडचणीच्या काळात शाहरुख खानने मित्र सलमानला दिली साथ; लीलावती रुग्णालयात सलीम खान यांची घेतली भेट

Feb 22, 2026 | 11:15 AM
WhatsApp Update: मेसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये आलं भन्नाट फीचर… नवीन मेंबर्सही वाचू शकतील ग्रुपमधील जुने चॅट्स, कसं? जाणून घ्या

WhatsApp Update: मेसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये आलं भन्नाट फीचर… नवीन मेंबर्सही वाचू शकतील ग्रुपमधील जुने चॅट्स, कसं? जाणून घ्या

Feb 22, 2026 | 11:05 AM
मजकूर हटवण्याचे आदेश, मॅजिस्ट्रेटला अधिकार नाही; सर्वोच्च न्यायालयाकडून मुंबई हायकोर्टाचा निर्णय कायम

मजकूर हटवण्याचे आदेश, मॅजिस्ट्रेटला अधिकार नाही; सर्वोच्च न्यायालयाकडून मुंबई हायकोर्टाचा निर्णय कायम

Feb 22, 2026 | 11:04 AM
62 व्या वाढदिवशी आजोबांनी फिल्मी अंदाजात आज्जीला केलं प्रपोज, गोंडस दृश्यांनी जिंकलं युजर्सचं मन; Video Viral

62 व्या वाढदिवशी आजोबांनी फिल्मी अंदाजात आज्जीला केलं प्रपोज, गोंडस दृश्यांनी जिंकलं युजर्सचं मन; Video Viral

Feb 22, 2026 | 10:50 AM

व्हिडिओ

पुढे बघा
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM
KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

Feb 21, 2026 | 03:51 PM
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.