• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Numerology Astrology Radical Surya Dev 9 October 1 To 9

Numerology: सूर्यदेवाच्या आशीर्वादाने या मूलांकांच्या लोकांना समजात मिळेल मान सन्मान

आज रविवार, 9 नोव्हेंबर. आजचा दिवस सामान्य राहील. आजचा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर सूर्य देवाचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 09, 2025 | 09:54 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी चढ उताराचा राहू शकतो. आज अंक 9 असणाऱ्याचा स्वामी ग्रह मंगळ आहे. अशा वेळी सर्व मूलांकांच्या लोकांवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असलेला पहायला मिळेल. आजच्या रविवारच्या दिवसाचा स्वामी ग्रह सूर्य आहे आणि सूर्याचा अंक 1 आहे. आज मूलांक 1 असलेल्या लोकांना वरिष्ठ लोकांचा पाठिंबा मिळेल आणि मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाने भरलेला राहील आणि जुनी काम पूर्ण होतील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. ज्यामुळे रखडलेली सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील. जर कोणी नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुम्हाला मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळू शकतो. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आई वडिलांचा पाठिंबा मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सर्व काम लक्ष देऊन नियोजित वेळेत करावी. कामाच्या ठिकाणी तुम्हाला समस्या येऊ शकतात.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. घाईमध्ये कोणतेही निर्णय घेऊ नका. तुम्ही काही कामानिमित्त प्रवास करू शकता. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील.

Mangal Shukra Yuti 2025: शुक्र-मंगळ ग्रहाचे संयोजन आणि मालव्य राजयोगाचा या राशीच्या लोकांना होणार फायदा

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. कामाच्या ठिकाणी सावध राहावे. तुमच्या बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला एखाद्याकडून मदत मिळू शकते. एखाद्याचे रखडलेले काम वेळेवर पूर्ण होऊ शकते. महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करावे.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. यावेळी तुम्हाला सावध रहाणे गरजेचे आहे अन्यथा समस्या उद्भवू शकतात. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीसोबत तुमचे वाद होऊ शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. यावेळी तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. प्रवास करताना सावधगिरी बाळगावी.

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. यावेळी तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल त्याचा तुम्हाला फायदा होईल. कुटुंबासोबत वेळ घालवणे तुमच्यासाठी फायदेशीर राहील.

Shani Margi 2025: कर्माचा देवता शनि करणार परिवर्तन, या राशीच्या लोकांच्या जीवनात येणार सुख समृद्धी

मूलांक 9

मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाचा राहील. आज तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. कुटुंबामध्ये शांतीचे वातावरण राहील आणि तुम्ही कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवायला हवे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical surya dev 9 october 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2025 | 09:54 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Angarakh Yog: अंगारक योगामुळे सावध राहा! एप्रिलपर्यंत या राशीच्या लोकांना करावा लागेल अडचणींचा सामना
1

Angarakh Yog: अंगारक योगामुळे सावध राहा! एप्रिलपर्यंत या राशीच्या लोकांना करावा लागेल अडचणींचा सामना

Palmistry: पुरुष आणि स्त्रियांच्या हातावरील या 3 रेषा दर्शवतात संपत्ती आणि आनंद
2

Palmistry: पुरुष आणि स्त्रियांच्या हातावरील या 3 रेषा दर्शवतात संपत्ती आणि आनंद

Surya Grahan 2026: सूर्यग्रहणाच्या दिवशी चंद्राचे दुहेरी संक्रमण, या राशीच्या लोकांनी राहावे सावध
3

Surya Grahan 2026: सूर्यग्रहणाच्या दिवशी चंद्राचे दुहेरी संक्रमण, या राशीच्या लोकांनी राहावे सावध

Shukra Nakshatra Parivartan: शुक्र करणार राहूच्या नक्षत्रात प्रवेश, या राशीच्या लोकांना जाणवू शकतो आर्थिक त्रास आणि मानसिक ताण
4

Shukra Nakshatra Parivartan: शुक्र करणार राहूच्या नक्षत्रात प्रवेश, या राशीच्या लोकांना जाणवू शकतो आर्थिक त्रास आणि मानसिक ताण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘या’ आहेत भारतातील सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या अफलातून कार, एकदा लिस्टवरून नजर फिरवाच

‘या’ आहेत भारतातील सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या अफलातून कार, एकदा लिस्टवरून नजर फिरवाच

Feb 12, 2026 | 06:15 AM
Hug Day 2026: एका मिठीत व्यक्त करा सगळं प्रेम….! हग डे निमित्त प्रियकराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यांमध्ये वाढेल प्रेम

Hug Day 2026: एका मिठीत व्यक्त करा सगळं प्रेम….! हग डे निमित्त प्रियकराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यांमध्ये वाढेल प्रेम

Feb 12, 2026 | 05:30 AM
देशातील पहिला ‘मुंबई क्लायमेट वीक’ १७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान मुंबईत!

देशातील पहिला ‘मुंबई क्लायमेट वीक’ १७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान मुंबईत!

Feb 12, 2026 | 04:15 AM
Railway ने नागपूरला जाताय? मध्य रेल्वेने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; वाचा सविस्तर…

Railway ने नागपूरला जाताय? मध्य रेल्वेने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; वाचा सविस्तर…

Feb 12, 2026 | 02:35 AM
ओम बिरला कोणच्या दबावाखाली करतायेत काम? विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव करणार घाव

ओम बिरला कोणच्या दबावाखाली करतायेत काम? विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव करणार घाव

Feb 12, 2026 | 01:15 AM
Bangladesh Courruption : युनूस सरकारचे वाभाडे! मंत्र्यांच्या संपत्तीत कोटींची वाढ, धक्कादायक आकडेवारीने बांगलादेशात खळबळ

Bangladesh Courruption : युनूस सरकारचे वाभाडे! मंत्र्यांच्या संपत्तीत कोटींची वाढ, धक्कादायक आकडेवारीने बांगलादेशात खळबळ

Feb 11, 2026 | 11:23 PM
ENG vs WI, T20 World Cup : वानखेडेवर मोठा उलटफेर! वेस्ट इंडिजने इंग्लंडला 30 धावांनी चारली धूळ 

ENG vs WI, T20 World Cup : वानखेडेवर मोठा उलटफेर! वेस्ट इंडिजने इंग्लंडला 30 धावांनी चारली धूळ 

Feb 11, 2026 | 10:58 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM
Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Feb 11, 2026 | 05:34 PM
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.