Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोटच्या मुलानेच केला आईचा शिरच्छेद अन्…; देवी रेणुका माता आणि परशुरामाची ‘ही’ आख्यायिका तुम्हाला माहितेय का ?

भारताच्या भूमीत असा एक राजा होऊन गेला ज्याने आपल्या आईचाच शिरच्छेद केला अशी आख्यायिका सांगितली जाते. कोण होता हा राजा चला तर मग जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 10, 2026 | 07:05 PM
पोटच्या मुलानेच केला आईचा शिरच्छेद अन्…; देवी रेणुका माता आणि परशुरामाची ‘ही’ आख्यायिका तुम्हाला माहितेय का ?
Follow Us
Close
Follow Us:
  • पोटच्या मुलानेच आईचा केला शिरच्छेद अन्…
  • देवी रेणुका माता आणि परशुरामाची ‘ही’ आख्यायिका तुम्हाला माहितेय का ?
हिंदू धर्मात आई वडीलांना देवाच्या स्थानी मानलं जातं. असं म्हणतात की, एकवेळ देवाच्या पाया पडलं नाही तरी चालेल पण आई वडीलांना योग्य तो सन्मान मिळायलाच पाहिजे. हिंदू संस्कृती जन्मदात्या आईला आदराने वागवावं असं सांगतं. मात्र याच भारताच्या भूमीत असा एक राजा होऊन गेला ज्याने आपल्या आईचाच शिरच्छेद केला अशी आख्यायिका सांगितली जाते. कोण होता हा राजा चला तर मग जाणून घेऊयात.

भगवान परशुराम हे विष्णूचा सहावा अवतार मानला जातो. पित्याचा शब्द हा अंतिम शब्द परशुरामासाठी असे. याच परशुरामांनी वडिलांच्या शब्दाखातर आपल्या जन्मदात्या आईचीच हत्या केली. पुराणात सांगितलेल्या दंतकथेनुसार झालं असं की, ऋषि जमदग्नि हे देवी रेणुका यांचे पती. ऋषि जमदग्नि हे धर्म कुळाचार रिती भाती मानणारे होती. देवी रेणुका पतीव्रता आणि धर्मनिष्ठ पत्नी होती. देवी रेणुका कायमच आपल्या पतीची पुजा करत असे. रोज मातीचं भांड तयार करुन त्या नदीतील पाण्याने देवी रेणुका पतीची पुजा करत. असा दिवसाचा नित्य क्रम चालत असे. मात्र एकदा झालं असं की, देवी नदीकाठी गेली असता अनाहुतपणे तिच्या हातून चूक झाली. ऋषि जमदग्नि यांच्या कानावर पडताच त्यांच्या रागाचा पारा चढला.

Kalashtami 2026: कालाष्टमीच्या दिवशी ‘हे’ उपाय केल्यास नकारात्मक शक्तींचा प्रभाव होतो कमी

ऋषि जमदग्नि यांनी आपल्या मुलांना आदेश दिला की देवी रेणुकाचा शिरच्छेद करावा. मात्र कोणत्याही पुत्राच्या अंगी आईला मारण्याचं बळ नव्हतं. पण देवी रेणुकेचा सर्वात लहान मुलगा परशुराम पुढे आला आणि त्याने वडिलांची आज्ञा मान्य केली. परशुरामाने स्वत:च्या हाताने जन्मदात्या आईची हत्या केली. त्यांनतर ऋषि जमदग्नि परशुरामावर प्रसन्न झाले आणि त्यांनी परशुरामाला सांगितले की, मी तुझ्यावर प्रसन्न आहे तू तुला जे हवं ते माग. परशुरामाने वर मागितला की, माझी जन्मदाती आई म्हणजेच रेणुका देवीला पुन्हा जीवंत करण्याचा वर मागितला. परशुरामाचा हा वर खरा झाला. त्यानंतर रेणुका मातेला देवी म्हणून पुजलं जाऊ लागलं. परशुरामाने एकाच वेळी पित्याचा मान राखला आणि आईवरचं प्रेम देखील सिद्ध केलं.

आज हीच रेणुका माता माहुरगडाची देवी म्हणून तीचं स्थान प्रसिद्ध आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक माहुरगड निवासिनी रेणुका मातेचं जागृत देवस्थान आहे. रेणुका मातेला देवी यल्लमा नावाने देखील ओळखलं जातं.

Makar Sankranti: मकरसंक्रांतीला हळदीकुंकूची परंपरा कधी आणि का सुरू झाली? जाणून घ्या यामागचं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

 

Web Title: Renukas son parashurama kills his mother on the orders of his father jamadagni

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 07:01 PM

Topics:  

  • hindu religion
  • Marathi News

संबंधित बातम्या

‘हिंदूंनो Makar Sankranti साजरी केल्यास…’; बांगलादेशच्या जमात-ए-इस्लामी कट्टर संघटनेची धमकी
1

‘हिंदूंनो Makar Sankranti साजरी केल्यास…’; बांगलादेशच्या जमात-ए-इस्लामी कट्टर संघटनेची धमकी

BMC Election 2026: मुंबईकरांनो, विचार करा, कोणाच्या काळात झाली अधोगती? महायुतीचा सवाल
2

BMC Election 2026: मुंबईकरांनो, विचार करा, कोणाच्या काळात झाली अधोगती? महायुतीचा सवाल

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीच्या दिवशी शिवलिंगावर अर्पण करा या गोष्टी, जीवनात येईल सुख समृद्धी
3

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीच्या दिवशी शिवलिंगावर अर्पण करा या गोष्टी, जीवनात येईल सुख समृद्धी

70,000 crore scam:  ‘मी कोणत्याही फाईलमध्ये…’ ; ७० हजार कोटींच्या घोटाळ्यावर अजित पवार स्पष्टच बोलले
4

70,000 crore scam: ‘मी कोणत्याही फाईलमध्ये…’ ; ७० हजार कोटींच्या घोटाळ्यावर अजित पवार स्पष्टच बोलले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.