• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Vastu Tips What Color Curtains Should Be Installed In The House

घरात कुठे आणि कोणत्या रंगाचे पडदे लावावे? जाणून घ्या त्याचा जीवनावर काय होतो परिणाम

वास्तूशास्त्रानुसार घरामध्ये पडदे ठेवण्याची शुभ दिशा कोणती आहे हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे. कारण चुकीच्या दिशेने पडदे लावल्याने तुमच्या कुटुंबातील सदस्यांना अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 09, 2025 | 11:43 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

वास्तूशास्त्रामध्ये घरातील प्रत्येक वस्तू योग्य दिशेने असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण त्यांची योग्य ठिकाणी उपस्थिती आपल्याला आपल्या घरातील वातावरण सकारात्मक करण्यास मदत करते. यासोबतच घरात बसवलेले पडदेही सकारात्मक भावनांना आकर्षित करण्यासाठी खूप जबाबदार असतात. रंग, डिझाईन, पडद्याची दिशा अशा अनेक गोष्टी लक्षात ठेवल्या जाऊ शकतात.

वास्तूशास्त्रानुसार घरामध्ये पडदे लावण्याच्या दिशेबाबत अनेक नियम सांगण्यात आले आहेत, ज्याचे पालन केल्याने व्यक्ती आपल्या घराचे वातावरण सकारात्मक बनवू शकते. त्यामुळे पडद्याच्या दिशेशिवाय त्याच्या रंगाकडेही विशेष लक्ष दिले पाहिजे, कारण पडद्याचे वेगवेगळे रंग माणसाच्या भावी आयुष्यात शुभफळ आणू शकतात.

पडदे कोणत्या दिशेला लावावेत?

वास्तूनुसार घरामध्ये पडदे लावण्याची योग्य दिशा खूप महत्त्वाची असते. पडदे पूर्व, दक्षिण, पश्चिम, उत्तर आणि ईशान्य दिशेला लावणे खूप शुभ मानले जाते. यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येते. घरातील पडद्यांच्या दिशेसोबतच पडद्याचा रंगही महत्त्वाचा असतो. जाणून घेऊया कोणत्या दिशेला कोणत्या रंगाचे पडदे लावण्याचे काय फायदे आहेत.

हिरव्या रंगाचे पडदे

वास्तूनुसार घराच्या पूर्व दिशेला हिरवे पडदे लावणे चांगले मानले जाते. असे केल्याने व्यक्तीला पायाच्या समस्यांपासून आराम मिळतो.

रत्न शास्त्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

लाल रंगांचे पडदे

वास्तूनुसार, घराच्या दक्षिण दिशेला लाल रंग किंवा गडद रंगाचे पडदे लावणे शुभ मानले जाते. असे केल्यास घरातील सदस्यांमध्ये प्रेम टिकून राहते आणि घरात शांतता नांदते.

निळा रंग

वास्तूशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, घराच्या पश्चिम दिशेला पांढऱ्या रंगाचे पडदे लावणे फायदेशीर मानले जाते. यामुळे जीवनात सकारात्मकता येते आणि आनंद आणि समृद्धीसह शांतता राहते.

वास्तू शास्त्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आकाशी निळे आणि पांढरे पडदे

जर तुम्ही घराच्या या दिशेला स्काय ब्ल्यू किंवा पांढऱ्या रंगाचे पडदे लावत असाल तर याने तुमचं कुटुंब आनंदाने एकत्र राहते, यासोबतच तुम्हाला कर्जापासून सुटका मिळते.

हलक्या रंगाचे पडदे

ईशान्य कोपऱ्यात हलक्या रंगाचे पडदे लावल्याने व्यक्तीचे आयुष्य निरोगी राहते. यामुळे आई-वडिलांच्या शरीराशी संबंधित सर्व आजार दूर होतात.

अनेक समस्या पडद्यामुळे दूर होतात

आर्थिक फायद्यासाठी

जर तुम्ही आर्थिक संकटातून जात असाल आणि तुमच्यावर कर्जाचा बोजा असेल तर घराच्या उत्तर दिशेला निळा पडदा लावा. नोकरी-व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी घराच्या पूर्व दिशेला हिरवा पडदा लावणे शुभ असते. मेहनत करूनही तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळत नसेल तर वास्तुशास्त्रानुसार घराच्या पश्चिम दिशेला पांढरा पडदा लावावा.

( टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

Web Title: Vastu tips what color curtains should be installed in the house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2025 | 11:43 AM

Topics:  

  • Vastu Shastra
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Vastu Tips: घरात करू नका या चुका, अन्यथा वाढू शकतात आर्थिक अडचणी
1

Vastu Tips: घरात करू नका या चुका, अन्यथा वाढू शकतात आर्थिक अडचणी

Vastu Tips: नोकरीत अडथळे येत आहेत का? घरात ‘ही’ मूर्ती ठेवल्याने बदलेल तुमचे नशीब
2

Vastu Tips: नोकरीत अडथळे येत आहेत का? घरात ‘ही’ मूर्ती ठेवल्याने बदलेल तुमचे नशीब

ताज्या बातम्या

पुढे वाचा
हृदय आणि त्वचेसाठी वरदान ठरेल मलबेरीज, लहान आकाराच्या नाजूक फळाचे शरीराला होतील भरमसाट फायदे

हृदय आणि त्वचेसाठी वरदान ठरेल मलबेरीज, लहान आकाराच्या नाजूक फळाचे शरीराला होतील भरमसाट फायदे

Feb 24, 2026 | 10:38 AM
मुंबईच्या राजाने IPL 2026 ची केली तयारी सुरू! T20 World Cup 2026 दरम्यान व्हायरल झाला व्हिडिओ

मुंबईच्या राजाने IPL 2026 ची केली तयारी सुरू! T20 World Cup 2026 दरम्यान व्हायरल झाला व्हिडिओ

Feb 24, 2026 | 10:37 AM
यशच्या ‘Toxic’ मध्ये दोन कलाकारांची दमदार एन्ट्री, चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वेधले लक्ष

यशच्या ‘Toxic’ मध्ये दोन कलाकारांची दमदार एन्ट्री, चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वेधले लक्ष

Feb 24, 2026 | 10:34 AM
Dinvishesh : स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांची जयंती: जाणून घ्या 24 फेब्रुवारीचा इतिहास

Dinvishesh : स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांची जयंती: जाणून घ्या 24 फेब्रुवारीचा इतिहास

Feb 24, 2026 | 10:31 AM
Beed Crime: बीडमध्ये संतापजनक प्रकार! फूस लावून शेतात नेले, तिथे नेऊन अत्याचार केला आणि…

Beed Crime: बीडमध्ये संतापजनक प्रकार! फूस लावून शेतात नेले, तिथे नेऊन अत्याचार केला आणि…

Feb 24, 2026 | 10:28 AM
State Transport: महिलांचा एसटीने ‘सुसाट’ प्रवास!  एकट्या पुण्यात १३ महिन्यांत ३ कोटी ३६ लाख लाभार्थी; १ अब्ज ३२ कोटींचे उत्पन्न

State Transport: महिलांचा एसटीने ‘सुसाट’ प्रवास! एकट्या पुण्यात १३ महिन्यांत ३ कोटी ३६ लाख लाभार्थी; १ अब्ज ३२ कोटींचे उत्पन्न

Feb 24, 2026 | 10:22 AM
वाटीभर रव्यापासून बनवा ढोकळ्यासारखी मुलायम इडली, सकाळचा नाश्ता पाहून घरातील सगळे होतील खुश

वाटीभर रव्यापासून बनवा ढोकळ्यासारखी मुलायम इडली, सकाळचा नाश्ता पाहून घरातील सगळे होतील खुश

Feb 24, 2026 | 10:06 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.