आजचा दिवस शेजारील देशाचा बांगलादेश स्वातंत्र्य दिन आहे. (फोटो - टीम नवराष्ट्र)
Bangladesh Liberation War : आजचा दिवस बांगलादेशाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. २६ मार्च १९७१ रोजी बांगलादेशने पाकिस्तानपासून स्वातंत्र्याची घोषणा केली. या स्वातंत्र्यलढ्यात लाखो लोकांनी बलिदान दिले आणि देशाच्या मुक्तीसाठी संघर्ष केला.या पार्श्वभूमीवर भारतानेही महत्त्वाची भूमिका बजावली. बांगलादेश (Bangladesh) मुक्ती युद्धामध्ये भारताने आपली ताकद दाखवून दिली. भारताने बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्याला पाठिंबा दिला. लाखो निर्वासितांना आश्रय देत भारताने मानवतेची मोठी जबाबदारी पार पाडली. पुढे डिसेंबर १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध झाले, ज्यामध्ये भारतीय सैन्याने निर्णायक विजय मिळवून बांगलादेशच्या निर्मितीस मदत केली. या युद्धामुळे दक्षिण आशियाच्या राजकारणात मोठा बदल झाला आणि बांगलादेश स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आला. (Dinvishesh)
26 मार्च रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
26 मार्च रोजी जन्म दिनविशेष
26 मार्च रोजी मृत्यू दिनविशेष






