शहीद दिन 2026 : भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या बलिदानाची आठवण करुन देणारा दिवस; जाणून घ्या 23 मार्चचा इतिहास (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
आज २३ मार्च, शहीद दिवस. भारतीय क्रांतिरकारक भगतसिंग, राजगुरू सुखदेव यांचा स्मृतिदिन आहे. ९० वर्षापूर्वी या महान क्रांतिकारकांना इंग्रजांनी लाहोर कारगृहात फाशी दिला होती. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या तिन्ही क्रातींविरांनी लढा दिला होता. आज दिवस हा खरतर भारतीय इतिहासासाठी एक काळा दिवस आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी स्वत:च्या प्राणाची आहुती दिली असे नायक आजही प्रत्येक भारतीयाच्या आदर्शस्थानी आहे. या तीन महान वीरांच्या हौतात्म्याला श्रद्धांजली वाजण्याचा शहीद दिवस आहे.
23 मार्च रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना






