पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटी कडून फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली (फोटो - टीम नवराष्ट्र)
विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातील एक ऐतिहासिक आणि प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था म्हणजे फर्ग्युसन महाविद्यालय. आजच्या दिवशी १८८५ साली या महाविद्यालयाची स्थापना झाली. डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या पुढाकाराने हे महाविद्यालय सुरू करण्यात आले. महाविद्यालयाने सुरुवातीपासूनच उच्च शिक्षणाची परंपरा निर्माण केली. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक राष्ट्रवादी नेते, विचारवंत आणि समाजसुधारक या महाविद्यालयातून घडले आहेत. स्थापना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि माधवराव नामजोशी यांसारख्या स्वातंत्र्यसैनिकांनी केली. या महाविद्यालयामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर, पी व्ही नरसिंहराव, पु. ल. देशपांडे यांनी शिक्षण घेतले आहे. (Dinvishesh)
25 मार्च रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
25 मार्च रोजी जन्म दिनविशेष
25 मार्च रोजी मृत्यू दिनविशेष






