भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांची जयंती असून त्यांचे स्मरण केले जात आहे (फोटो - सोशल मीडिया)
गानकोकीळा म्हणून संपूर्ण विश्वामध्ये नावाजलेल्या गायिका लता मंगेशकर. ३६ भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड करणाऱ्या पहिल्या गायिका लता मंगेशकर यांची जयंती आहे. लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी मध्य प्रदेशातील इंदूर शहरातील एका मराठी कुटुंबात झाला. लता मंगेशकर यांना ‘स्वर कोकिळा’, ‘स्वरसम्राज्ञी’, ‘व्हॉइस ऑफ द नेशन’, ‘भारत कोकिळा’ आणि ‘शताब्दीचा आवाज’ अशा अनेक विशेषणांनी त्यांचा गौरव केला जातो. आजही जगाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये लता यांचा आवाज आपल्याला गाण्यांच्या स्वरुपामध्ये ऐकायला मिळतो.
28 सप्टेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
28 सप्टेंबर रोजी जन्म दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
28 सप्टेंबर रोजी मृत्यू दिनविशेष