• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Birth Anniversary Of Jana Sangh Leader Pandit Deendayal Upadhyay 25 September History

जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्मदिन; जाणून घ्या 25 सप्टेंबरचा इतिहास

पंडित दीनदयाळ उपाध्याय  हे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते पुढे हाच पक्ष भाजप म्हणून नावारुपास आला. आज त्यांचा जन्मदिन असून त्यांना अभिवादन केले जात आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 25, 2025 | 11:31 AM
Birth anniversary of Jana Sangh leader Pandit Deendayal Upadhyay 25 September History

जनसंघाचे नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती आहे (फोटो -टीम नवराष्ट्र)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पंडित दीनदयाळ उपाध्याय १९३७ साली कानपूर येथे संघाचे स्वयंसेवक झाले व १९४२ मध्ये प्रचारक झाले. साधी राहणी व उच्च विचारसरणी हा त्यांचा स्थायीभाव होता. शास्त्रे, धर्मग्रंथ, आणि तात्त्विक ग्रंथांच्या चिंतनातून व मननातून त्यांनी ‘एकात्ममानववाद’ हा सिद्धान्त मांडला व भारतीय समाजापुढे ठेवला. पंडित दीनदयाळ उपाध्याय  हे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते पुढे हाच पक्ष भाजप म्हणून नावारुपास आला. ११ फेब्रुवारी इ.स. १९६८ रोजी दीनदयाळांची अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केली. मुघलसराय स्टेशनच्या रुळांजवळ त्यांचे शव आढळले होते. आता या जंक्शनचे नाव पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन असे करण्यात आले आहे.

25 सप्टेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1915 : पहिले महायुद्ध – शॅम्पेनची दुसरी लढाई सुरू झाली.
  • 1919 : रयत शिक्षण संस्थेची स्थापना.
  • 1929 : डॉ. जेम्स डूलिटिल यांनी संपूर्णपणे उपकरणांच्या साहाय्याने विमानाचे उड्डाण, प्रवास व लँडींग केले.
  • 1941 : प्रभात चा संत सखू हा चित्रपट पुणे व मुंबई या दोन्ही ठिकाणी प्रदर्शित झाला.
  • 1956 : TAT-1, पहिल्या पाणबुडी ट्रान्सअटलांटिक टेलिफोन केबल सिस्टमचे उद्घाटन झाले.
  • 1962 : अल्जेरिया प्रजासत्ताक बनले.
  • 1977 : शिकागो मॅरेथॉनच्या पहिल्या धावण्यात सुमारे 4,200 लोक सहभागी झाले.
  • 1981 : बेलीझ संयुक्त राष्ट्रात सामील झाला.
  • 1981 : सँड्रा डे ओ’कॉनर यूएस सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती बनल्या.
  • 1992 : नासाने मार्स ऑब्झर्व्हर लाँच केले. अकरा महिन्यांनंतर, ऑर्बिटल इन्सर्शनची तयारी करताना प्रोब अयशस्वी झाले
  • 1999 : अंतराळ शास्त्रज्ञ डॉ. कस्तुरीरंगन यांना एच. के. फिरोदिया पुरस्कार जाहीर.
  • 1999 : रसायन शास्त्रज्ञ प्रा. एम. एस. शर्मा यांना एच. के. फिरोदिया पुरस्कार जाहीर.
  • 1999 : डॉ. पाल रत्नासामी यांना एच. के. फिरोदिया पुरस्कार जाहीर.
  • 2003 : होक्काइडो, जपानच्या समुद्रात 8.0 रिश्टर स्केलचा भूकंप झाला.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

25 सप्टेंबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1694 : ‘हेन्री पेल्हाम’ – युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान यांचा जन्म.
  • 1711 : ‘कियान लॉँग’ – चिनी सम्राट यांचा जन्म.
  • 1899 : ‘उदमुलाई नारायण कवी’ – भारतीय कवी आणि गीतकार यांचा जन्म.
  • 1911 : ‘एरिक विल्यम्स’ – त्रिनिदाद आणि टोबॅगो देशाचे पहिले पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू : 19 मार्च 1981)
  • 1916 : ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय’ – तत्त्वज्ञ, इतिहासकार आणि जनसंघाचे एक संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 11 फेब्रुवारी 1968)
  • 1920 : ‘सतीश धवन’ – भारतीय एरोस्पेस अभियंता, इस्रोचे अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 3 जानेवारी 2002)
  • 1922 : ‘बॅ. नाथ पै’ – स्वातंत्र्यसैनिक व घटनातज्ज्ञ यांचा जन्म.
  • 1922 : ‘हॅमर डिरॉबुर्ट’ – नौरूचे पहिले पंतप्रधान यांचा जन्म.
  • 1925 : ‘रघुनाथ विनायक हेरवाडकर’ – बखर वाङमयकार यांचा जन्म.
  • 1926 : ‘बाळ कोल्हटकर’ – अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व कवी यांचा जन्म. (मृत्यू : 30 जून 1994)
  • 1928 : ‘माधव गडकरी’ – पत्रकार यांचा जन्म. (मृत्यू : 1 जून 2006)
  • 1929 : ‘जॉन रुदरफोर्ड’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
  • 1932 : ‘एडॉल्फो साराझ’ – स्पेनचे पहिले पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू : 23 मार्च 2014)
  • 1938 : ‘जोनाथन मोत्झफेल्ट’ – ग्रीनलँडचे पहिले पंतप्रधान यांचा जन्म.
  • 1939 : ‘फिरोज खान’ – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 27 एप्रिल 2009)
  • 1940 : ‘टिम सेव्हरिन’ – भारतीय-इंग्लिश संशोधक, इतिहासकार, आणि लेखक यांचा जन्म.
  • 1946 : ‘मोरारी बापू’ – भारतीय धर्मोपदेशक यांचा जन्म.
  • 1946 : ‘बिशनसिंग बेदी’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
  • 1969 : ‘हन्सी क्रोनीए’ – दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू यांचा जन्म. (मृत्यू : 1 जून 2002)

नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा

25 सप्टेंबर रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1066 : ‘हॅराल्ड (तिसरा)’ – नॉर्वेचा राजा यांचे निधन.
  • 1506 : ‘फिलिप (पहिला)’ – कॅस्टिलचा राजा यांचे निधन.
  • 1617 : ‘गो-योझेई’ – जपानी सम्राट यांचे निधन.
  • 1983 : ‘लिओपोल्ड (तिसरा)’ – बेल्जियमचा राजा यांचे निधन.
  • 1990 : ‘प्रफुल्लचंद्र सेन’ – पश्चिम बंगालचे तिसरे मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म : 10 एप्रिल 1897)
  • 1998 : ‘कमलाकर सारंग’ – रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माते व लेखक यांचे निधन. (जन्म : 29 जून 1934)
  • 2004 : ‘अरुण कोलटकर’ – इंग्रजी व मराठी कवी यांचे निधन. (जन्म : 1 नोव्हेंबर 1932)
  • 2013 : ‘शं. ना. नवरे’ – लेखक यांचे निधन. (जन्म : 21 नोव्हेंबर 1927)

Web Title: Birth anniversary of jana sangh leader pandit deendayal upadhyay 25 september history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2025 | 11:00 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Dinvishesh : ‘हिंदुस्तानी जलपरी’आरती साहा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 24 सप्टेंबरचा इतिहास
1

Dinvishesh : ‘हिंदुस्तानी जलपरी’आरती साहा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 24 सप्टेंबरचा इतिहास

आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांना झाली देवाज्ञा; जाणून घ्या 23 सप्टेंबरचा इतिहास
2

आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांना झाली देवाज्ञा; जाणून घ्या 23 सप्टेंबरचा इतिहास

Dinvishesh : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती; जाणून घ्या 22 सप्टेंबरचा इतिहास
3

Dinvishesh : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती; जाणून घ्या 22 सप्टेंबरचा इतिहास

आपल्या खेळीने मैदान गाजवणारा वेस्ट इंडीज खेळाडू ख्रिस गेलचा वाढदिवस; जाणून घ्या 21 सप्टेंबर
4

आपल्या खेळीने मैदान गाजवणारा वेस्ट इंडीज खेळाडू ख्रिस गेलचा वाढदिवस; जाणून घ्या 21 सप्टेंबर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Asia Cup 2025 : खेळाडूंनंतर आता पीसीबीच्या अध्यक्षांनी देखील सीमा ओलांडल्या! सोशल मीडियावर शेअर केली एक वादग्रस्त पोस्ट

Asia Cup 2025 : खेळाडूंनंतर आता पीसीबीच्या अध्यक्षांनी देखील सीमा ओलांडल्या! सोशल मीडियावर शेअर केली एक वादग्रस्त पोस्ट

Typhoon Ragasa : रगासा वादळाचा आशियामध्ये हाहा:कार ; हॉंगकॉंगपासून तैवान-फिलिपाइन्सपर्यंत प्रचंड विध्वंस

Typhoon Ragasa : रगासा वादळाचा आशियामध्ये हाहा:कार ; हॉंगकॉंगपासून तैवान-फिलिपाइन्सपर्यंत प्रचंड विध्वंस

मागील वर्षातल्या बेफाम उधळपट्टीने; मनसे नेते राज ठाकरेंनी ओला दुष्काळामुळे CM फडणवीसांना दिल्या कानपिचक्या

मागील वर्षातल्या बेफाम उधळपट्टीने; मनसे नेते राज ठाकरेंनी ओला दुष्काळामुळे CM फडणवीसांना दिल्या कानपिचक्या

Amravati Crime: एक्स गर्लफ्रेंडचे ठरले लग्न, संतापलेल्या प्रियकराने थेट मुलीच्या आई वडिलांवर केला जीवघेणा हल्ला; अमरावती हादरलं!

Amravati Crime: एक्स गर्लफ्रेंडचे ठरले लग्न, संतापलेल्या प्रियकराने थेट मुलीच्या आई वडिलांवर केला जीवघेणा हल्ला; अमरावती हादरलं!

Vastu Tips: तुम्हाला सतत पैशांची कमतरता भासत असल्यास घरामध्ये करा वास्तूचा ‘हा’ उपाय

Vastu Tips: तुम्हाला सतत पैशांची कमतरता भासत असल्यास घरामध्ये करा वास्तूचा ‘हा’ उपाय

206 हाडांमधून कॅल्शियम खेचून घेतोय चहा, 4 नुकसान आयुष्य करेल उद्ध्वस्त; 3 गोष्टींची घ्या काळजी

206 हाडांमधून कॅल्शियम खेचून घेतोय चहा, 4 नुकसान आयुष्य करेल उद्ध्वस्त; 3 गोष्टींची घ्या काळजी

नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा देवीसाठी तांबुल, नोट करून घ्या चवदार रेसिपी

नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा देवीसाठी तांबुल, नोट करून घ्या चवदार रेसिपी

व्हिडिओ

पुढे बघा
Dapoli : अन्न ही शक्ती, पालगडमध्ये राष्ट्रीय पोषण सप्ताहाचे महत्त्व अधोरेखित

Dapoli : अन्न ही शक्ती, पालगडमध्ये राष्ट्रीय पोषण सप्ताहाचे महत्त्व अधोरेखित

Nashik : नाशिक हादरलं ! वडनेर रोडवर २ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला

Nashik : नाशिक हादरलं ! वडनेर रोडवर २ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला

Solapur : …तर शेतकऱ्यांना गांजा लागवडीसाठी परवानगी द्या । नुकसानग्रस्त शेतकऱ्याची मागणी

Solapur : …तर शेतकऱ्यांना गांजा लागवडीसाठी परवानगी द्या । नुकसानग्रस्त शेतकऱ्याची मागणी

Marathwada News : शेतकऱ्यांचं भयंकर नुकसान ; ओला दुष्काळ जाहीरच नाही मराठवाडा अतिवृष्टीची अपडेट

Marathwada News : शेतकऱ्यांचं भयंकर नुकसान ; ओला दुष्काळ जाहीरच नाही मराठवाडा अतिवृष्टीची अपडेट

Beed: पाटोदा तहसील कार्यालयामध्ये सुरेश दास यांची आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांसोबत बैठक

Beed: पाटोदा तहसील कार्यालयामध्ये सुरेश दास यांची आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांसोबत बैठक

Ahilyanagar : जामखेड तालुक्यातील अतिवृष्टीची रोहित पवारांकडून पाहणी, सरकारकडे केली मोठी मागणी

Ahilyanagar : जामखेड तालुक्यातील अतिवृष्टीची रोहित पवारांकडून पाहणी, सरकारकडे केली मोठी मागणी

Solapur : अस्मानी संकटाने शेतकरी हवालदीन; बळीराजाला पावसाचा फटका

Solapur : अस्मानी संकटाने शेतकरी हवालदीन; बळीराजाला पावसाचा फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.