आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांची पुण्यतिथी आहे (फोटो- टीम नवराष्ट्र)
भारतवर्षामध्ये संताची आणि संन्यासी परंपरा मोठी आहे. देवाच्या साक्षीने जीवनाचे सार अगदी साध्या भाषेमध्ये समजून सांगणारे अनेक महान संन्यासी होऊन गेले. त्यापैकी एक म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती. ते एक भारतीय समाजसुधारक, धर्मसुधारक आणि आर्य समाजाचे संस्थापक होते. त्यांनी वेदांच्या मूळ तत्त्वांकडे परत जाण्याचा संदेश दिला आणि अस्पृश्यता व बालविवाह यांसारख्या सामाजिक प्रथांविरुद्ध आवाज उठवला. ‘सत्यार्थ प्रकाश’ हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक आहे. आजच्या दिवशी स्वामी दयानंद सरस्वती हे स्वर्गवासी आहे. मात्र आजही त्यांचे अनुयायी त्यांचा विचार सर्वदूर पसरवत आहेत.
23 सप्टेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
23 सप्टेंबर रोजी जन्म दिनविशेष
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
23 सप्टेंबर रोजी मृत्यू दिनविशेष