भारतरत्न आणि देशाचे 9 वे पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांची पुण्यतिथी आहे (फोटो- टीम नवराष्ट्र)
पी.व्ही. नरसिंह राव यांनी भारताचे ९वे पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळला. त्यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला चालना दिली. पी व्ही नरसिंह राव यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेचे उदारीकरण करून महत्त्वपूर्ण आर्थिक सुधारणा घडवून आणल्या. त्यांची ओळख एक बहुभाषिक नेते, लेखक, आणि कायद्याचे जाणकार म्हणून होती. आजच्या दिवशी 2004 साली पी व्ही नरसिंह राव यांची प्राणज्योत मालावली. त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी अल्पमतात असतानाही ५ वर्षांचे सरकार यशस्वीपणे चालवले आणि देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
23 डिसेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
23 डिसेंबर रोजी जन्म दिनविशेष
23 डिसेंबर रोजी मृत्यू दिनविशेष






