शीख संप्रदायाचे 10 वे गुरु गोविंद सिंग यांची आज जयंती आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
शिख सांप्रदायातील शेवटचे गुरु म्हणजे गुरु गोविंद सिंह. ते शीख धर्माचे दहावे आणि शेवटचे मानवी गुरू होते. गुरु गोविंद सिंह यांनी १६९९ मध्ये खालसा पंथाची स्थापना केली, शिखांना ‘पाच ककार’ (केश, कडा, कंघा, काचेरा, कृपाण) धारण करण्याचा आदेश दिला, न्याय, समानता आणि शौर्याचा संदेश दिला आणि गुरु ग्रंथ साहिब यांना शिखांचा शाश्वत गुरू घोषित करून गुरु-परंपरा थांबवली. त्यांचा जन्म २२ डिसेंबर १६६६ रोजी पटना येथे झाला आणि मृत्यू ७ ऑक्टोबर १७०8 रोजी महाराष्ट्रातील नांदेड येथे झाला. आज त्यांची जयंती असून शिख बांधव उत्साहाने ती साजरी करत आहेत.
22 डिसेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
22 डिसेंबर रोजी जन्म दिनविशेष
22 डिसेंबर रोजी मृत्यू दिनविशेष






