Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साम्यवादी क्रांतीचे विचारवंत कार्ल मार्क्स यांची जयंती; जाणून घ्या ०५ मे चा इतिहास

आज जर्मन तत्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, इतिहासकार, राजकीय विचारवंत, समाजशास्त्रज्ञ, पत्रकार, राजकीय अर्थशास्त्राचे समीक्षक, समाजवादी क्रांतिकारक आणि वैज्ञानिक समाजवादाचे संस्थापक कार्ल मार्क्स यांची जयंती आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 05, 2026 | 08:43 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

आज सामवादी विचारवंत कार्ल मार्क्स यांची जयंती आहे. १८५८ मध्ये त्यांचा जन्म झालेल्या या विचारवंताने समाजात द कम्युनिस्ट मॅनिफेस्टोची बीजे रोवली. जगातील कष्टकऱ्यांनो, एक व्हा हा त्यांचा नारा आजही जागतिक कामगार चवळवळीचा कणा मानला जातो त्यांनी मांडलेला वर्गसंघर्ष आणि वैज्ञानिक समाजवादचा  सिद्धांत अर्थव्यवस्थेच्या अभ्यासात अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य श्रमिकांच्या  हक्कासाठी लढा देण्यात वेचले. आजही या महान क्रांतीकारचे विचार लोकांसाठी प्रेरणादायी ठरतात.

05 मे रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1260 : कुबलाई खान मंगोलियाचा सम्राट झाला.
  • 1640 : इंग्लंडचा राजा चार्ल्स पहिला याने संसद बरखास्त केली.
  • 1646 : इंग्लंडचा राजा चार्ल्स पहिला याने स्कॉटलंडच्या सैन्यासमोर शरणागती पत्करली.
  • 1835 : युरोपमध्ये सर्वप्रथम रेल्वे बेल्जियमच्या ब्रसेल्स व मेकेलेन शहरांच्या दरम्यान धावली.
  • 1901: पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी लाहोरमध्ये गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.
  • 1905 : खुनाच्या प्रकरणात दोषी ठरवण्यासाठी हाताच्या ठशांचा प्रथम वापर.
  • 1936 : इटालियन सैन्याने इथिओपियन शहर अदीसाबाबा ताब्यात घेतले.
  • 1955 : पश्चिम जर्मनीला सार्वभौमत्व मिळाले.
  • 1964 : युरोप परिषदेने 5 मे हा युरोप दिवस म्हणून घोषित केला.
  • 1997 : जयदीप आमरे साडेपाच वर्षाच्या मुलाने पोहूण गोव्यात मांडवी नदी पार केली.
  • 1999 : दक्षिण पाकिस्तानातील हडप्पा येथे उत्खनन करताना पुरातत्वशास्त्रज्ञांना सर्वात जुने लिखित अवशेष सापडले.
  • 2021 : ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बनल्या.
  • 2023 : जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-19 महामारीचा अंत जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केला.
Firefighters Memorial Day: कर्तव्य आणि त्याग! आगीच्या ज्वालांशी लढा देऊन इतरांना जीवनदान देणाऱ्या शूर जवानांना सलाम

05 मे रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

  • 1479 : ‘गुरू अमर दास’ – शिखांचे तिसरे गुरू यांचा जन्म. (मृत्यू: 1 सप्टेंबर 1574)
  • 1818 : कार्ल मार्क्स साम्यवादी विश्वक्रांतीचा पुरस्कर्ते यांचा जन्म. (मृत्यू: 14 मार्च 1883)
  • 1864 : ‘निले ब्लाय’ उर्फ एलिझाबेथ जेन कोचरन शोध्पात्राकारितेच्या जनक यांचा पीट्सबर्ग येथे जन्म.
  • 1911 : ‘प्रितलाता वडेदार’ – भारतीय शिक्षक व कार्यकर्ते यांचा जन्म. (मृत्यू: 23 सप्टेंबर 1932)
  • 1916 : ‘ग्यानी झॆलसिंग’ – भारताचे माजी राष्ट्रपती यांचा जन्म. (मृत्यू: 25 डिसेंबर 1994)
  • 1989: ‘लक्ष्मी राय’ – तमिळ अभिनेत्री यांचा जन्म.
05 मे रोजी मृत्यू दिनविशेष
  • 1821 : ‘नेपोलियन बोनापार्ट’ – फ्रान्सचा सम्राट, असामान्य सेनापती आणि कर्तबगार प्रशासक यांचे निधन. (जन्म: 15 ऑगस्ट 1769)
  • 1918 : त्र्यंबक बापूजी ठोमरे उर्फ बालकवी तथा निसर्गकवी यांचे निधन. (जन्म: 12 ऑगस्ट 1890)
  • 1943 : गायक नट, गायनगुरु रामकृष्णबुवा वझे – यांचे निधन. (जन्म: 28 नोव्हेंबर 1872)
  • 1945 : पं. रामकृष्णबुवा वझे गायनाचार्य यांचा पुणे येथे निधन.
  • 1989 : ‘नवल होर्मुसजी टाटा’ – उद्योगपती, पद्मभूषण यांचे निधन. (जन्म: 30 ऑगस्ट 1904)
  • 2006 : ‘नौशाद अली’ – ज्येष्ठ संगीत दिगदर्शक यांचा मुंबई येथे निधन.
  • 2007 : ‘थिओडोर हेरॉल्ड मॅमन’ – लेसर चे निर्माते यांचे निधन. (जन्म: 11 जुलै 1927)
  • 2008 : ‘इरब रोबिन्स’ – बास्किन-रॉबिन्स चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 6 डिसेंबर 1917)
  • 2012 : ‘सुरेंद्रनाथ’ – भारतीय क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म: 4 जानेवारी 1937)
  • 2017 : ‘लीला सेठ’ – दिल्ली उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश यांचे निधन.
Prehistoric Sea Monster : डायनासोर काळात ‘हा’ प्राणी होता समुद्राचा खरा राजा; शास्त्रज्ञांना सापडले 62 फूट लांबीचे जीवाश्म

Web Title: Birth anniversary of german philosopher economist sociologist journalist karl marx know the history of 5th may marathi dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 08:43 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

उर्दु साहित्यातील निर्भीड आणि क्रांतीकारी लेखक ‘सादत हसन मंटो’ यांचा जन्मदिवस; जाणून घ्या ११ मे चा इतिहास
1

उर्दु साहित्यातील निर्भीड आणि क्रांतीकारी लेखक ‘सादत हसन मंटो’ यांचा जन्मदिवस; जाणून घ्या ११ मे चा इतिहास

महाराष्ट्राचे 13 वे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १० मे चा इतिहास
2

महाराष्ट्राचे 13 वे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १० मे चा इतिहास

भारतीय समाजसुधारक आणि तत्त्वज्ञ देवेंद्रनाथ टागोर यांची जयंती; जाणून घ्या ०८ मे चा इतिहास
3

भारतीय समाजसुधारक आणि तत्त्वज्ञ देवेंद्रनाथ टागोर यांची जयंती; जाणून घ्या ०८ मे चा इतिहास

Rabindranath Tagore : नोबेल विजेते रवींद्रनाथ टागोरांच्या ‘या’ कवितेत दडलंय मनाच्या सामर्थ्यांचं गुपित? जयंतीनिमित्त वाचा सविस्तर
4

Rabindranath Tagore : नोबेल विजेते रवींद्रनाथ टागोरांच्या ‘या’ कवितेत दडलंय मनाच्या सामर्थ्यांचं गुपित? जयंतीनिमित्त वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.