Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मराठा साम्राज्याचे चाणक्य’ मुत्सद्दी नानासाहेब फडणवीस पुण्यतिथी; जाणून घ्या 13 मार्चचा इतिहास

Dinvishesh : बालाजी जनार्दन भानू असे होते, परंतु इतिहासात ते ‘नानासाहेब फडणवीस’ या नावाने प्रसिद्ध झाले. पहिले माधवराव यांच्या काळात त्यांनी राज्यकारभारात महत्त्वाची भूमिका बजावली.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 13, 2026 | 10:40 AM
Death Anniversary skilled political Nanasaheb Fadnavis in Peshwa era 13 march

Death Anniversary skilled political Nanasaheb Fadnavis in Peshwa era 13 march

Follow Us
Close
Follow Us:

मराठा साम्राज्यातील अत्यंत कुशल राजकारणी आणि मुत्सद्दी म्हणून ओळखले जाणारे नानासाहेब फडणवीस यांची आज पुण्यतिथी. अठराव्या शतकात पेशवाईच्या काळात त्यांनी प्रशासन, कूटनीती आणि राज्यकारभार अत्यंत दक्षतेने सांभाळला. त्यांचे पूर्ण नाव बालाजी जनार्दन भानू असे होते, परंतु इतिहासात ते ‘नानासाहेब फडणवीस’ या नावाने प्रसिद्ध झाले. पहिले माधवराव यांच्या काळात त्यांनी राज्यकारभारात महत्त्वाची भूमिका बजावली. पुढे पेशवाईतील राजकीय अस्थिरतेच्या काळातही त्यांनी मराठा साम्राज्य टिकवून ठेवण्यासाठी परकीय सत्तांविरुद्ध कुशल कूटनीती वापरली. त्यांच्या बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टीमुळे त्यांना त्या काळातील ‘मराठा साम्राज्याचे चाणक्य’ असेही म्हटले जाते. (Dinvishesh)

 

13 मार्च रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1781: विल्यम हर्शेलने युरेनसचा शोध लावला.
  • 1897: सॅन दिएगो विद्यापीठाची स्थापना झाली.
  • 1910: स्वातंत्रवीर सावरकर पॅरिसहून लंडनला आल्यावर त्यांना अटक करण्यात आली.
  • 1930: क्लाइड डब्ल्यू. टॉमबॉग यांनी हार्वर्ड विद्यापीठाच्या वेधशाळेला प्लूटोचा शोध कळवला.
  • 1940: अमृतसरमधील जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची उधम सिंगने गोळ्या झाडून हत्या केली.
  • 1963 : अर्जुन पुरस्काराची सुरुवात
  • 1997: सिस्टर निर्मला यांची मदर तेरेसा यांच्या उत्तराधिकारी म्हणून निवड करण्यात आली.
  • 1999: कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याचे उद्घाटन झाले.
  • 2003: मुंबई शहरात लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट.
  • 2007: वेस्ट इंडिजमध्ये 9व्या क्रिकेट विश्वचषकाचे उद्घाटन झाले.
हे देखील वाचा : कन्यांचा करा सन्मान, वाढवा देशाची शान! आजच्या खास दिवशी केला जातो मुलींच्या सक्षमीकरणाचा महाजागर

13 मार्च रोजी जन्म दिनविशेष
  • 1733 : ‘जोसेफ प्रिस्टले’ – इंग्लिश रसायनशास्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 6 फेब्रुवारी 1804)
  • 1893: ‘महामहोपाध्याय डॉ. वासुदेव विष्णू मिराशी’ – मराठी लेखक, संस्कृत पंडित व भारतविद्यातज्ज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 3 एप्रिल 1985)
  • 1899 : ‘डॉ. बर्गुला रामकृष्ण राव’ – हैदराबाद राज्याचे माजी मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • 1926 : ‘रवींद्र पिंगे’ – ललित लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 17 ऑक्टोबर 2008)
  • 1980 : ‘वरुण गांधी’ – भारतीय राजकारणी नेता, भारतीय लोकसभा सदस्य आणि संजय गांधी यांचे पुत्र यांचा जन्म
हे देखील वाचा : केवळ सौंदर्यच नाही तर परंपरा! 13 मार्च ‘नॅशनल ज्वेल डे’ बद्दल तुम्हाला ‘हे’ माहित आहे का?

13 मार्च रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1800 : ‘नानासाहेब फडणवीस’ – पेशवे दरबारातील मंत्री यांचे निधन. (जन्म: 12 फेब्रुवारी 1742)
  • 1899 : ‘दत्तात्रेय कोंडो घाटे’ – उर्फ कवी दत्त यांचे निधन. (जन्म: 27 जून 1875)
  • 1901 : ‘बेंजामिन हॅरिसन’ – अमेरिकेचे 33वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 20 ऑगस्ट 1833)
  • 1955 : ‘वीर विक्रम शाह त्रिभुवन’ नेपाळचे राजे यांचे निधन. (जन्म: 23 जून 1906)
  • 1967 : ‘सर फँक वॉरेल’ वेस्ट इंडिजचे क्रिकेट खेळाडू यांचे निधन. (जन्म: 1 ऑगस्ट 1924)
  • 1969 : ‘मोहिनीराज लक्ष्मण चंद्रात्रेय’ – गणितशास्रज्ञ यांचे निधन.
  • 1994 : ‘श्रीपाद यशवंत कोल्हटकर’ – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व सिटू या कामगार संघटनेचे लढवय्ये नेते यांचे निधन.
  • 1996 : ‘शफी इनामदार’ – अभिनेते आणि नाट्यनिर्माते यांचे निधन. (जन्म: 23 ऑक्टोबर 1945)
  • 1997 : ‘शीला इराणी’ – राष्ट्रीय महिला हॉकी खेळाडू यांचे निधन.
  • 2002 : ‘मोहम्मद नासिर हुसेन खान’ – भारतीय चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, आणि पटकथा लेखक यांचे निधन.
  • 2004 : ‘उस्ताद विलायत खाँ’ – सतारवादक यांचे निधन. (जन्म: 28 ऑगस्ट 1928)
  • 2006 : ‘रॉबर्ट सी बेकर’ – चिकन नगेट तसेच पोल्ट्रीशी संबंधित इतर अनेक शोध लावले (जन्म: 29 डिसेंबर 1921)

Web Title: Death anniversary skilled political nanasaheb fadnavis in peshwa era 13 march

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 10:40 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती: जाणून घ्या 12 मार्चचा इतिहास
1

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती: जाणून घ्या 12 मार्चचा इतिहास

धर्मासाठी बलिदान देणारे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी; जाणून घ्या 11 मार्चचा इतिहास
2

धर्मासाठी बलिदान देणारे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी; जाणून घ्या 11 मार्चचा इतिहास

समाजाचा रोष पत्करुन स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या सावित्रीबाई फुलेंची पुण्यतिथी; जाणून घ्या 10 मार्चचा इतिहास
3

समाजाचा रोष पत्करुन स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या सावित्रीबाई फुलेंची पुण्यतिथी; जाणून घ्या 10 मार्चचा इतिहास

विद्वान राजकारणी अन् प्रभावी वक्ते शशी थरुर यांचा वाढदिवस; जाणून घ्या 09 मार्चचा इतिहास
4

विद्वान राजकारणी अन् प्रभावी वक्ते शशी थरुर यांचा वाढदिवस; जाणून घ्या 09 मार्चचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.