Dinvishesh : बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २० सप्टेंबरचा इतिहास (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
आज बॉलीवूडमधील सर्वात प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक असलेले महेश भट्ट यांचा जन्मदिवस आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत आशिकी, नाम, दिल है की मानता नहीं, आशिकी २, राज, यांसारखे अनेक हिट आणि प्रेक्षकांच्या मनात घर करणारे चित्रपट बॉलीवूडजगताला दिले. पण एक काळ असा होता जेव्हा त्यांना सलग पाच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर निराशा दिली. यामध्ये तमन्न, जख्म, दुश्मन, डुप्लीकेट, अंगाराय हे त्यांचे चित्रपट अपयशी ठरले होते. पम या अपयशानंतर त्यांनी निर्मिती केलेले चित्रपट बॉक्स ऑफिसरवर हिट ठरले आणि त्यांनी सर्वोत्तम दिग्दशर्कांच्या यादीत आपले स्थान बनवले.
राजकीय लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
राजकीय लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा