देशाचे माजी अर्थमंत्री आणि संयमी नेते असलेले पी चिंदबरम यांचा आज वाढदिवस आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
देशाचे माजी अर्थमंत्री असलेल्या पी. चिदंबरम यांचा आज वाढदिवस आहे. कॉंग्रेसमधील एक संयमी नेते आणि राजकारणातील अनुभवी व्यक्तीमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या पी. चिदंबरम यांनी तीन वेळा देशाचे अर्थमंत्रीपद सांभाळले आहे. मनमोहन सिंग सरकारमधील एक महत्त्वाचे सदस्य म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांच्या शांत आणि मृदू स्वभावामुळे त्यांची राजकीय वर्तुळामध्ये संयमी नेते अशी ओळख निर्माण झाली आहे. तीन दशके त्यांनी कॉंग्रेस पक्षामधून काम केले असून १६ सप्टेंबर १९४५ रोजी तामिळनाडूमध्ये झाला.
16 सप्टेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
16 सप्टेंबर रोजी जन्म दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
16 सप्टेंबर रोजी मृत्यू दिनविशेष