Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • HSC Exam 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताचे तिसरे आणि देशाचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांची पुण्यतिथी; जाणून घ्या ०३ मे चा इतिहास

Dr. Zakir Hussain Death Anniversary : आज भारताचे तिसरे आणि देशाचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांची पुण्यतिथी आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षणासाठी समर्पित केले.

  • By स्वराली शहा
Updated On: May 03, 2026 | 08:40 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

आज भारतरत्न आणि आधुनिक भारताचे तिसरे आणि देशाचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांची पुण्यतिथी आहे. हुसेन यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षणासाठी समर्पित केले. त्यांनी अलिगढ मुस्लिम विद्यापीठ आणि जामिया मिलिया इस्लामिया या संस्थांच्या उभारणीत आणि विकासात मोठे योगदान दिले आहे. त्यांचा महात्मा गांधीच्या मूलभूत शिक्षणाच्या संकल्पेनेला मूर्त रुप देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी मुलांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता कृतीतून शिकावे, यावर भर दिला.  त्यांनी १९६३ मध्ये भाररत्न या सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला आहे. शिक्षण हेच राष्ट्रीय उद्दिष्टे साध्य करण्याचे मुख्या साधन आहे,  असा त्यांचा विचार होता. ३ मे १९६९ रोजी पदावर असतानाच त्यांचे निधन झाले होते.

03 मे रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1715: संपूर्ण सूर्यग्रहण उत्तर युरोप आणि उत्तर आशियामध्ये दिसले.
  • 1802: वॉशिंग्टन (DC) शहराची स्थापना झाली.
  • 1913: दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय मूकपट प्रदर्शित झाला.
  • 1939: नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली.
  • 1947: इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (INTUC) ची स्थापना झाली.
  • 1947 : जय हिंद भारतीय तिकीट प्रसिध्द
  • 1973: 1451 फूट आणि 108 मजली, शिकागोमधील सीअर्स टॉवर जगातील सर्वात उंच इमारत बनली (त्यावेळी).
  • 1994: दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या निवडणुकीत ज्यामध्ये सर्व जातींच्या नागरिकांना मतदानाचा अधिकार होता, विद्यमान अध्यक्ष एफ.डब्ल्यू.डी. कर्क यांच्या पक्षाचा पराभव झाला. नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्वाखालील आफ्रिकन नॅशनल काँग्रेसने बहुमत मिळवले.
  • 1999: एडविन जस्कुलस्की या 96 वर्षीय गृहस्थांनी 100 मी. त्याने 24.04 सेकंदात शर्यत धावण्याचा विश्वविक्रम केला.
Press Freedom Day: लोकशाहीचा आत्मा! आज आहे मुक्त आणि निर्भय पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित करणारा महत्त्वाचा दिवस

03 मे रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

  • 1818 : ‘महर्षी भालजी पेंढारकर’ – चित्रपट यांचा जन्म.
  • 1896 : ‘व्ही. के. कृष्ण मेनन’ – भारताचे संरक्षणमंत्री यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १९७४)
  • 1898 : : ‘गोल्डा मायर’ – शिक्षिका आणि इस्रायलच्या चौथ्या पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: ८ डिसेंबर १९७८)
  • 1951 : ‘अशोक गहलोत’ – राजस्थानचे मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • 1959 : ‘उमा भारती’ – भाजपाच्या जेष्ठ नेत्या यांचा जन्म.
03 मे रोजी मृत्यू दिनविशेष
  • 1912 : नझीर अहमद देहलवी ऊर्फ डिप्टी – उर्दू कादंबरीचे जनक मानले जाणारे उर्दू लेखक, समाजसुधारक यांचे निधन.
  • 1969 : ‘डॉ. झाकीर हुसेन’ – भारताचे तिसरे राष्टपती, शिक्षणतज्ज्ञ पद्मविभूषण व भारतरत्‍न यांचे निधन. (जन्म: 8 फेब्रुवारी 1897)
  • 1971 : ‘धनंजय रामचंद्र गाडगीळ’ – प्रसिध्द अर्थशास्त्र यांचे निधन. (जन्म: 10 एप्रिल 1901)
  • 1977 : ‘हमीद दलवाई’ – मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे अध्वर्यू यांचे निधन. (जन्म: 29 सप्टेंबर 1932)
  • 1978 : ‘विठ्ठल दत्तात्रय घाटे’ – लेखक, कवी व शिक्षणतज्ज्ञ यांचे पुणे येथे निधन. (जन्म: 17 जानेवारी 1895)
  • 1981 : ‘फातिमा रशीद’ ऊर्फ ‘नर्गिस’ – हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 1 जून 1929)
  • 1996 : ‘वसंत गवाणकर’ – व्यंगचित्रकार यांचे निधन.
  • 2000 : ‘शकुंतलाबाई परांजपे’ – जेष्ठ समाजसेविका यांचे निधन. (जन्म: 17 जानेवारी 1906)
  • 2006 : भाजपाचे जेष्ठ नेते, केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार प्रमोद महाजन यांचे निधन. (जन्म: 30 ऑक्टोबर 1949)
  • 2009 : जेष्ठ साहित्यिक राम बाळकृष्ण शेवाळकर यांचे निधन. (जन्म: 2 मार्च 1931)
  • 2011 : गीतकार कवी जगदीश खेबुडकर यांचे निधन. (जन्म: 10 मे 1932)
मोफत पैशांच्या योजनांनी मोडले राज्याचे कंबरडे; हिमाचल प्रदेश सरकारवर ओढावली नामुष्की

Web Title: Dr zakir hussain death anniversary know the history of may 3 india marathi dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 08:40 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर पोहोचवणाऱ्या महामेरु Satyajit Ray यांची जयंती; जाणून घ्या ०२ मे चा इतिहास
1

भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर पोहोचवणाऱ्या महामेरु Satyajit Ray यांची जयंती; जाणून घ्या ०२ मे चा इतिहास

भारतीय क्रिकेटचा हिटमॅन रोहिम शर्माचा 39वा वाढदिवस; जाणून घ्या ३० एप्रिलचा इतिहास
2

भारतीय क्रिकेटचा हिटमॅन रोहिम शर्माचा 39वा वाढदिवस; जाणून घ्या ३० एप्रिलचा इतिहास

अभिनयाचा शहेनशहा Irrfan Khan चा स्मृतिदिन; जाणून घ्या २९ एप्रिलचा इतिहास
3

अभिनयाचा शहेनशहा Irrfan Khan चा स्मृतिदिन; जाणून घ्या २९ एप्रिलचा इतिहास

मराठा साम्राज्याचे श्रीमंत बाजीराव बल्लाळ यांची पुण्यतिथी; जाणून घ्या २८ एप्रिलचा इतिहास
4

मराठा साम्राज्याचे श्रीमंत बाजीराव बल्लाळ यांची पुण्यतिथी; जाणून घ्या २८ एप्रिलचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.