महानुभाव पंथाची स्थापना करणाऱ्या चक्रधर स्वामींचा जन्मदिन असतो (फोटो - टीम नवराष्ट्र)
श्री चक्रधर स्वामी हे महानुभाव पंथाचे संस्थापक होते. त्यांचा जन्म गुजरातमध्ये झाला आणि त्यांनी भक्ती आणि द्वैत तत्त्वज्ञानावर आधारित कृष्णधर्माची स्थापना केली. मराठी भाषेला देववाणीचा दर्जा देऊन, सर्वसामान्य लोकांमध्ये धर्मप्रसार केला आणि त्यांना मोक्षमार्ग खुला करून दिला. त्यांनी लिहिलेले लीळाचरित्र हे आजही पुजनीय मानले जात असून त्यातील कथा या अत्यंत लोकप्रिय आहेत. आजच्या दिवशी 1221 साली त्यांचा जन्म झाला होता.
04 सप्टेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
04 सप्टेंबर रोजी मृत्यू दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
04 सप्टेंबर रोजी जन्म दिनविशेष