भारताची शूर कन्या नीरजा भानोतचा आज जन्मदिवस; जाणून घ्या ०7 सप्टेंबरचा इतिहास (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
आज भारताची शूर कन्या नीराजा भानोत हिचा जन्मदिवस. ५ सप्टेंबर १९८६ रोजी कराची येथे झालेल्या विमान अपहरणामध्ये नीरजाने ३६० प्रवासी आणि १३ क्रू मेंबर्सचा जीव वाचवला होता. मात्र दहशतवाद्यांशी लढाईत नीरजा जीवाला मुकली. ७ सप्टेंबर १९६३ रोजी नीरजाचा जन्म झाला होता.सुरुवातीला तिने मॉडेलिंग क्षेत्रात काम केले. नंतर तिने हवाई सुंदरी म्हणून कार्य केले. तिच्या शौर्याबद्दल तिला भारता सरकारने ‘अशोक चक्र’ पुरस्कारही प्रदान केला आहे. नीरजाचे वडील मुबंईत पत्रकार होते तर आई गृहिणी. घरात तिला प्रेमाने लाडो म्हटले जायचे. तिला अमेरिका आणि पाकिस्तानकडून अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
07 सप्टेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
राजकीय लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
07 सप्टेंबर रोजी मृत्यू दिनविशेष
07 सप्टेंबर रोजी जन्म दिनविशेष
राजकीय बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा