Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : आजच्या दिवशी झाला होता पुरंदरचा तह; जाणून घ्या 11 जूनचा इतिहास

छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे जयसिंग यांच्यामध्ये पुरंदरचा तह झाला. यामध्ये शिवाजी महाराजांनी २३ किल्ले मुघलांना देण्यास आणि उर्वरित १२ किल्ल्यांवर नियंत्रण ठेवण्यास मान्यता दिली.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 11, 2025 | 10:55 AM
Treaty of Purandar between Chhatrapati Shivaji Maharaj and Mirza Raje Jaisingh 11 June History

Treaty of Purandar between Chhatrapati Shivaji Maharaj and Mirza Raje Jaisingh 11 June History

Follow Us
Close
Follow Us:

रयतेच्या हिताचे राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य दर्शवणाऱ्या लढाया आजही सर्वांच्या स्मरणामध्ये आहे. कधी गनिमी कावा वापरुन तर कधी थेट हल्ला करुन छत्रपती शिवराय आणि मावळांनी स्वराज्य निर्माण केले. अशीच एक महत्त्वपूर्ण घटना म्हणजे पुरंदरचा तह. आजच्या दिवशी पुरंदरचा तह १६६५ मध्ये झाला, जो छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल सेनापती जयसिंग यांच्यात झाला होता.  मुघलांनी पुरंदर किल्ल्याला वेढा दिला होता. यानंतर झालेल्या पुरंदरच्या तहामध्ये या तहाच्या अटींमध्ये शिवाजी महाराजांनी २३ किल्ले मुघलांना देण्यास आणि उर्वरित १२ किल्ल्यांवर नियंत्रण ठेवण्यास मान्यता दिली.  या तहामुळे शिवाजी महाराजांनी काही किल्ले मुघलांना देण्यास आणि काही काळ शांतता राखण्यास मान्यता दिली

11 जून रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1665 : मिर्झाराज जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला.
  • 1776 : अमेरिका देशाला स्वातंत्र्य घोषित करण्यासाठी घोषणापत्र तयार करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली.
  • 1866 : अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना.
  • 1895 : पॅरिस-बॉर्डोक्स-पॅरिस ही इतिहासातील पहिली ऑटोमोबाईल रेस पहिली मोटर रेस झाली.
  • 1901 : न्यूझीलंडने कूक बेटांचा समावेश केला.
  • 1921 : ब्राझील देशांतील महिलांना मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झाला.
  • 1937 : जोसेफ स्टॅलिनने स्वतःच्या 8 लष्करी अधिकाऱ्यांची हत्या केली.
  • 1970 : ॲनामे हेस, एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन या यूएस लष्करातील पहिल्या महिला जनरल बनल्या.
  • 1972 : दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे एल्थम वेल हॉल येथे झालेल्या रेल्वे अपघातात 6 ठार आणि 126 जखमी.
  • 1987 : 160 वर्षाच्या कालखंडात ब्रिटीश पंतप्रधान पदावर सलग तिसऱ्यांदा विराजमान होणाऱ्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर या पहिल्या ब्रिटीश नागरिक ठरल्या.
  • 1997 : रशियन बनावटीचे सुखोई-30K विमान भारतीय हवाई दलात सामील झाले.
  • 1998 : कॉम्पॅक कॉम्प्युटर कंपनीने डिजिटल इक्विपमेंट कॉर्पोरेशन 9 अब्ज अमेरिकी डॉलर मध्ये विकत घेण्यासाठी इतिहासातील सर्वात मोठा करार केला.
  • 2007 : बांगलादेशातील चितगावमध्ये भूस्खलनामुळे 130 लोक ठार झाले.
  • 2024 : पहिला आंतरराष्ट्रीय खेळ दिवस साजरा.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा 

11 जून रोजी जन्म दिनविशेष

  • 1815 : ‘जुलिया मार्गारेट कॅमेरॉन’ – भारतीय-श्रीलंकन छायाचित्रकार यांचा जन्म. (मृत्यू: 26 जानेवारी 1879)
  • 1894 : ‘काइचिरो टोयोडा’ – टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 27 मार्च 1952)
  • 1897 : ‘रामप्रसाद बिस्मिल’ – क्रांतिकारक यांचा जन्म. (मृत्यू: 19 डिसेंबर 1927)
  • 1942 : ‘पॉल रत्नसामी’ – हे भारतीय उत्प्रेरक शास्त्रज्ञ, INSA श्रीनिवास रामानुजन संशोधन प्राध्यापक आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे माजी संचालक यांचा जन्म.
  • 1948 : ‘लालूप्रसाद यादव’ – बिहारचे (वर्ष 1990)मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • 1982 : ‘मार्को आर्मेंट’ – टंबलर चे सहसंस्थापक यांचा जन्म.
  • 1990 : ‘सविता पुनिया’ – अर्जुन पुरस्कार सन्मानित भारतीय हॉकी पटू यांचा जन्म.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

11 जून रोजी मृत्यू दिनविशेष

  • 323ई.पुर्व : ‘अलेक्झांडर द ग्रेट’ – मॅसेडोनियाचा राजा यांचे निधन. (जन्म: 20 जुलै ख्रिस्त पूर्व 356)
  • 1727 : ‘जॉर्ज (पहिला)’ – इंग्लंडचा राजा यांचे निधन. (जन्म: 28 मे 1660)
  • 1924 : ‘वासुदेव वामन’ तथा ‘वासुदेवशास्त्री खरे’ – इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी यांचे निधन. (जन्म: 5 ऑगस्ट 1858)
  • 1950 : ‘पांडुरंग सदाशिव साने’ ऊर्फ ‘सानेगुरुजी’ – बालसाहित्यिक यांचे निधन. (जन्म: 24 डिसेंबर 1899)
  • 1983: ‘घनश्यामदास बिर्ला’ – भारतीय उद्योगपती यांचे निधन. (जन्म: 10 एप्रिल 1894)
  • 1903 : ‘अलेक्झांडर (पहिला)’ – सर्बियाचा यांचे निधन. (जन्म: 14 ऑगस्ट 1876)
  • 1903 : ‘ड्रगा माशिन’ – सर्बियाचा अलेक्झांडर (पहिला) यांची सर्बियन पत्नी यांचे निधन. (जन्म: 11 सप्टेंबर 1864)
  • 1997 : ‘मिहिर सेन’ – इंग्लिश खाडी पोहुन जाणारे पहिले भारतीय यांचे निधन. (जन्म: 16 नोव्हेंबर 1930)
  • 2000 : ‘राजेश पायलट’ – कॉँग्रेस नेता केंद्रीय मंत्री यांचे निधन. (जन्म: 10 फेब्रुवारी 1945)

Web Title: Treaty of purandar between chhatrapati shivaji maharaj and mirza raje jaisingh 11 june history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2025 | 10:55 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

भारतीय वंशाचे ब्रिटिश राजकारणी ऋषी सुनक यांचा वाढदिवस; जाणून घ्या १२ मे चा इतिहास
1

भारतीय वंशाचे ब्रिटिश राजकारणी ऋषी सुनक यांचा वाढदिवस; जाणून घ्या १२ मे चा इतिहास

उर्दु साहित्यातील निर्भीड आणि क्रांतीकारी लेखक ‘सादत हसन मंटो’ यांचा जन्मदिवस; जाणून घ्या ११ मे चा इतिहास
2

उर्दु साहित्यातील निर्भीड आणि क्रांतीकारी लेखक ‘सादत हसन मंटो’ यांचा जन्मदिवस; जाणून घ्या ११ मे चा इतिहास

महाराष्ट्राचे 13 वे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १० मे चा इतिहास
3

महाराष्ट्राचे 13 वे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १० मे चा इतिहास

भारतीय समाजसुधारक आणि तत्त्वज्ञ देवेंद्रनाथ टागोर यांची जयंती; जाणून घ्या ०८ मे चा इतिहास
4

भारतीय समाजसुधारक आणि तत्त्वज्ञ देवेंद्रनाथ टागोर यांची जयंती; जाणून घ्या ०८ मे चा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.