Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs SL: श्रीलंकेचा धूर निघणार! टेस्ट सिरिजसाठी Team India ची घोषणा; Bumrah लावणार आग तर…

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेअंतर्गत श्रीलंका विरुद्ध भारत कसोटी सिरिज होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी ही सिरिज अत्यंत महत्वाची असणार आहे. तसेच या संघात 33 वर्षीय सारांश जैन या खेळाडूची देखील निवड करण्यात आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 28, 2026 | 02:20 PM
IND Vs SL: श्रीलंकेचा धूर निघणार! टेस्ट सिरिजसाठी Team India ची घोषणा; Bumrah लावणार आग तर...

IND Vs SL: श्रीलंकेचा धूर निघणार! टेस्ट सिरिजसाठी Team India ची घोषणा; Bumrah लावणार आग तर...

Follow Us
Follow Us:
  • श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघाची घोषणा
  • शुभमन गिल करणार भारताचे नेतृत्व 
  • जसप्रीत बूमराहचे पुनरागमन 
India Vs Sri Lanka Test Series:  येत्या 15 ऑगस्टपासून भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची सिरिज खेळवली जाणार आहे. यासाठ बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. शुभमन गिल भारताचे नेतृत्व करणार आहे.  15 खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. शुभमन गिल कर्णधार तर केएल राहुल उपकर्णधार असणार आहे. 15 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट दरम्यान ही सिरिज होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत ही सिरिज खेळवली जाणार आहे.

श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत जसप्रीत बूमराह खेळणार की नाही अशी चर्चा सुरू होती. मात्र 15 सदस्यीय संघात बूमराहचा समावेश करण्यात आला आहे. सध्या साई सुदर्शन आणि बूमराह बंगळुरू येथे सराव करत आहेत. फिटनेस टेस्ट पास झाल्यास दोन्ही खेळाडू श्रीलंकेविरुद्ध खेळताना दिसणार आहेत.

IND Vs SL: लंका पेटवायला Team India सज्ज; WTC अंतर्गत ‘या’ तारखेपासून सुरू होणार टेस्ट सिरिज

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेअंतर्गत श्रीलंका विरुद्ध भारत कसोटी सिरिज होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी ही सिरिज अत्यंत महत्वाची असणार आहे. तसेच या संघात 33 वर्षीय सारांश जैन या खेळाडूची देखील निवड करण्यात आली आहे. सारांश जैनला प्रथमच भारतीय संघात संधी मिळाली आहे. त्याने नुकतेच श्रीलंका अ विरुद्ध चांगली कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. त्यानुसार त्याला भारतीय संघात संधी देण्यात आली आहे.

🚨 News 🚨#TeamIndia‘s squad for the 2⃣-match Test Series against Sri Lanka announced Note: Washington Sundar was not available for selection for the first Test. More Details ▶️ https://t.co/Vk0Xd8Axmq #SLvIND pic.twitter.com/NuCcKBohMj — BCCI (@BCCI) July 28, 2026

भारत श्रीलंका सिरिज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असणार आहे. इथे जिंकणाऱ्या संघाला थेट पॉईंट्स मिळणार असून त्याच्या पीसीटीमध्ये देखल सुधारणा होणार आहे. WTC फायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारताला आपल्या PCT मध्ये वाढ करणे अनिवार्य आहे. सध्या भारतीय संघ पाचव्या स्थानावर आहे. तर श्रीलंकेचा संघ सहाव्या स्थानावर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळण्यासाठी पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर असणे आवश्यक असते. त्यामुळे दोन्ही संघ सामने जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहेत.

स्टंप चार वेळा हवेत फिरला अन्…! Ashok Sharma चा फास्ट बॉल अन् थेट विकेट; पहा Viral Video

भारतीय संघ: शुभमन गिल (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, जसप्रीत बुमराह, मोहमंद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, स्रांश जैन

 

Web Title: Bcci announced team india squad against sri lanka wtc test series shubhman gill bumrah saransh jain know players

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • bcci
  • IND vs SL
  • Jasprit Bumrah
  • WTC 2027

संबंधित बातम्या

Asia Cup Trophy Row: टीम इंडिया मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी कधी घेणार? BCCI ने दिलं स्पष्ट उत्तर
1

Asia Cup Trophy Row: टीम इंडिया मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी कधी घेणार? BCCI ने दिलं स्पष्ट उत्तर

Women’s T20 Asia Cup: 24 चेंडूत धमाकेदार 50, फायनलमध्ये श्रीलंकेविरूद्ध शेफाली वर्माचा कारनामा; रचला इतिहास
2

Women’s T20 Asia Cup: 24 चेंडूत धमाकेदार 50, फायनलमध्ये श्रीलंकेविरूद्ध शेफाली वर्माचा कारनामा; रचला इतिहास

India vs Afghanistan: अफगाणिस्ताचा उडवला धुव्वा! भारताचे शिलेदार जोमात, जिंकण्यासाठी 157 धावांची गरज
3

India vs Afghanistan: अफगाणिस्ताचा उडवला धुव्वा! भारताचे शिलेदार जोमात, जिंकण्यासाठी 157 धावांची गरज

IND W vs SL W Final: आशिया कपचा महामुकाबला! आठव्या ट्रॉफीसाठी भारत सज्ज; श्रीलंकेविरुद्ध कोणाला मिळणार Playing-11 मध्ये संधी?
4

IND W vs SL W Final: आशिया कपचा महामुकाबला! आठव्या ट्रॉफीसाठी भारत सज्ज; श्रीलंकेविरुद्ध कोणाला मिळणार Playing-11 मध्ये संधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.