Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सूर्याचा उत्तराधिकारी ठरला? हार्दिक की ऋषभ? Team India साठी ‘या’ नावाची जोरदार चर्चा

गेल्या काही काळापासून फॉर्म त्याची साथ देत नाहीये. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध त्याने अर्धशतकी खेळी केली. अंतर उर्वरित सामन्यांमध्ये त्याला साजेशी खेळी करता आलेली नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 27, 2026 | 08:20 PM
सूर्याचा उत्तराधिकारी ठरला? हार्दिक की ऋषभ? Team India साठी ‘या’ नावाची जोरदार चर्चा
Follow Us
Follow Us:

टीम इंडियाचा टी-20 कर्णधार बदलला जाण्याची शक्यता 
खराब फॉर्मचा सूर्यकुमार यादवला फटका बसण्याची शक्यता 
बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

BCCI On Team India: सध्या भारतात (Cricket) आयपीएलचा महासंग्राम सुरू आहे. आज आयपीएल सुरू होऊन 1 महिना पूर्ण झाला आहे. सूर्यकुमार यादव सध्या मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. मात्र त्याचा फॉर्म कुठेतरी हरवल्यासारखा दिसून येत आहे. सूर्यकुमार यादव भारतीय संघाचा टी-20 फॉर्मटचा कर्णधार आहे.  मात्र आता त्याच्या खराब फॉर्ममुळे त्याचे कर्णधारपद जाणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.

सूर्यकुमार यादवला टी-20 फॉर्मटचा राजा समजले जाते. मात्र गेल्या काही काळापासून फॉर्म त्याची साथ देत नाहीये. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध त्याने अर्धशतकी खेळी केली. अंतर उर्वरित सामन्यांमध्ये त्याला साजेशी खेळी करता आलेली नाही. सूर्यकुमार यादव खेळण्यासाठी आल्यावर लवकर आउट होत नसला तरी त्याला मोठ्या खेळीमध्ये रूपांतर करता येत नाहीये.

सूर्यकुमार यादवने भारतीय संघाला या वर्षीचा टी-20 वर्ल्ड कप जिंकवून दिला होता. मात्र आता त्याच्या खरब फॉर्मविषयी सोशल मिडियामध्ये चर्चा सुरू झाली आहे. चाहते देखील निराश झाल्याचे म्हटले जात आहे. रन होत नसल्याने त्याकहा फरक टीमच्या धावगतीवर होत असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे आगामी काळात भारतीय संघात मोठे फेरबदल केले जाण्याची शक्यता आहे.

सूर्यकुमार यादवच्या बॅटमधून धावा निघत नसल्याने टीम इंडियाच्या टी-२० कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आता बीसीसीआयने कर्णधार बडल्याचे ठरवले तर कोणता खेळाडू होऊ शकतो याची चर्चा सुरू झाली आहे. श्रेयस अय्यरचे नाव सर्वात आघाडीवर असल्याचे दिसत आहे. एकेकाळी हार्दिक पांड्याला प्रबळ दावेदार मानले जात होते, मात्र त्याच्या नेतृत्वातील सातत्याच्या अभावामुळे श्रेयस अय्यरने या शर्यतीत बाजी मारली आहे, अशी चर्चा सुरू आहे.

बातमी अपडेट होत आहे…

 

Web Title: Bcci chance to change t20 format captain surykumar yadav to shreyas iyer cricket news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 08:14 PM

Topics:  

  • bcci
  • Suryakumar Yadav
  • Team India Captain

संबंधित बातम्या

IPL 2027 च्या ऑक्शनची तयारी सुरू! तीन वर्षांनंतर भारतात होणार लिलाव; BCCI ने ठरवलं ठिकाण
1

IPL 2027 च्या ऑक्शनची तयारी सुरू! तीन वर्षांनंतर भारतात होणार लिलाव; BCCI ने ठरवलं ठिकाण

Akshar patel : अफगाणिस्तानविरुद्धच्या चांगल्या कामगिरीचे फळ, अक्षर ठरला या ‘पदकाचा’ मानकरी
2

Akshar patel : अफगाणिस्तानविरुद्धच्या चांगल्या कामगिरीचे फळ, अक्षर ठरला या ‘पदकाचा’ मानकरी

जरा थांबा अन् ही बातमी वाचाच! Asia Cup च्या दोन्ही ट्रॉफी भारतात येणार? BCCI करणार मोठा गेम
3

जरा थांबा अन् ही बातमी वाचाच! Asia Cup च्या दोन्ही ट्रॉफी भारतात येणार? BCCI करणार मोठा गेम

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती
4

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.