Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs BAN: ‘सरकारने मंजूरी दिली…’; टीम इंडियाच्या बांगलादेश दौऱ्यावर जाणार? BCCI सचिव म्हणाले…

ही सिरिज 2025 मध्ये होणार होती. मात्र बांग्लादेशमधील राजकीय परिस्थिती पाहून सिरिज रद्द करण्यात आली होती. मात्र आता सप्टेंबर महिन्यात भारत बांग्लादेश दौऱ्यावर जाणार का हे पहावे लागणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 19, 2026 | 04:24 PM
IND Vs BAN: ‘सरकारने मंजूरी दिली…’; टीम इंडियाच्या बांगलादेश दौऱ्यावर जाणार? BCCI सचिव म्हणाले…
Follow Us
Follow Us:
  • भारतीय संघ बांग्लादेश दौऱ्यावर जाणार
  • बीसीसीआयकडून अद्याप दुजोरा नाही 
  • भारत सरकारच्या भूमिकेनंतर निर्णय होण्याचा अंदाज
Indian Government To BCCI: भारतीय क्रिकेट संघ सप्टेंबर महिन्यात बांग्लादेशच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. या दौऱ्यामध्ये भारत बांग्लादेशमध्ये एकदिवसीय सामने आणि टी 20 सामने खेळण्याची शक्यता आहे. ही सिरिज 2025 मध्ये होणार होती. मात्र बांग्लादेशमधील राजकीय परिस्थिती पाहून सिरिज रद्द करण्यात आली होती. मात्र आता सप्टेंबर महिन्यात भारत बांग्लादेश दौऱ्यावर जाणार का हे पहावे लागणार आहे. मात्र यावर बीसीसीआयकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

भारत बांग्लादेशच्या दौऱ्यावर जाणार का हे पूर्णपणे भारत सरकारच्या निर्णयावर अवलंबून असल्याचे बीसीसीआयच्या सचिवांनी म्हटल्याचे समोर येत आहे. क्रिकेट बोर्डाचे काम केवळ क्रिकेटचे सामने खेळवणे आणि त्याचे नियोजन करणे आहे. आमचे काम दुसऱ्या देशाच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणे नाही.

2025 मध्ये बांग्लादेशमध्ये मोठा संघर्ष झाला होता. तिथे सत्ताबदल झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे बीसीसीआयने बांग्लादेश क्रिकेट बोर्डशी चर्चा करून हा दौरा रद्द केला होता. आता देखील केंद्र सरकारने मंजूरी दिल्यास भारतीय संघ बांग्लादेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दौऱ्याबाबत कोणतीही स्पष्टता झालेली नाही.

IND vs AFG: तिसऱ्या सामन्यात भारताच्या संघात धडाकेबाज बॉलरची Surprise Entry, BCCI ने केली घोषणा

टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेर गेलेल्या बांग्लादेशचा संघ

मागील वर्षी भारत आणि बांग्लादेशमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे मुस्तफिजूर रहमानला आयपीएल 2026 मध्ये प्रवेश देण्यात आला नव्हता. तसेच बांग्लादेशच्या संघाने पाकिस्तानच्या प्रभावाखाली येऊन भारतात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत भाग घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे बांग्लादेश संघाला वर्ल्ड कप बाहेर करण्यात आले होते.

IND Vs AFG Live: भारताची अफगाणिस्तानविरूद्ध ‘शुभ’मन सुरूवात, राहुलची खंबीर साथ; विजयी घोडदौड

भारताच्या संघात धडाकेबाज बॉलरची Surprise Entry

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना २० जून रोजी खेळवला जाणार आहे. यापूर्वी, BCCI ने हर्षित राणाचा भारतीय संघात समावेश केला आहे. २०२६ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी एका सराव सामन्यादरम्यान तो जखमी झाला होता. बीसीसीआयने माहिती दिली की, सेंटर ऑफ एक्सलन्सकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर हर्षितचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याच्या आगमनाने भारतीय वेगवान गोलंदाजी विभाग अधिक मजबूत होईल. त्याला थेट अंतिम ११ खेळाडूंमध्ये खेळण्याची संधीही मिळू शकते. अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघात सातत्याने बदल केले जात आहेत.

Web Title: Bcci secretary statement india tour of bangladesh modi government approval

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 04:16 PM

Topics:  

  • bcci
  • IND VS BAN
  • India Government

संबंधित बातम्या

घोर निराशा? ‘…तेव्हा वाईट नक्कीच वाटते’; वनडे टीममध्ये स्थान न मिळाल्यावर ऋषभ पंतची प्रतिक्रिया
1

घोर निराशा? ‘…तेव्हा वाईट नक्कीच वाटते’; वनडे टीममध्ये स्थान न मिळाल्यावर ऋषभ पंतची प्रतिक्रिया

Asian Games 2026 : क्रिकेट चाहत्यांनो ‘नागीण डान्स’साठी सज्ज व्हा! सेमिफायनलमध्ये भारताचा बांगलादेशसमोरील राहिलाय असा रेकॉर्ड
2

Asian Games 2026 : क्रिकेट चाहत्यांनो ‘नागीण डान्स’साठी सज्ज व्हा! सेमिफायनलमध्ये भारताचा बांगलादेशसमोरील राहिलाय असा रेकॉर्ड

One Day Series : क्रिकेट चाहत्यांनो; रविवारी आपला कर्णधार खेळणार, दुखातग्रस्त शुभमन गिलबाबत समोर आली मोठी माहिती
3

One Day Series : क्रिकेट चाहत्यांनो; रविवारी आपला कर्णधार खेळणार, दुखातग्रस्त शुभमन गिलबाबत समोर आली मोठी माहिती

IPL 2027 च्या ऑक्शनची तयारी सुरू! तीन वर्षांनंतर भारतात होणार लिलाव; BCCI ने ठरवलं ठिकाण
4

IPL 2027 च्या ऑक्शनची तयारी सुरू! तीन वर्षांनंतर भारतात होणार लिलाव; BCCI ने ठरवलं ठिकाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.