Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राडा होणार पण BCCI नाही ऐकणार! Team India मध्ये येण्यासाठी Suryakumar Yadav ला करावे लागेल ‘हे’ काम

समोर आलेल्या माहितीनुसार, सूर्यकुमार यादव सध्या भारतीय टी 20 संघाच्या निवडीमध्ये नसला तरी तो या शर्यतीमधून पूर्णपणे बाहेर गेलेला नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 13, 2026 | 06:47 PM
राडा होणार पण BCCI नाही ऐकणार! Team India मध्ये येण्यासाठी Suryakumar Yadav ला करावे लागेल ‘हे’ काम
Follow Us
Follow Us:
  • सूर्यकुमार यादवने जिंकवून दिला 2024 चा टी 20 वर्ल्डकप 
  • बीसीसीआयने दिले सूर्यकुमारचे यादवच्या परतीचे संकेत 
  • श्रेयस अय्यरच्या नेतृत्वर भारतीय संघाने गमावल्या दोन मालिका 
Indian Cricket Team: सध्या भारतीय टी 20 संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे. सूर्यकुमार यादवचा आयपीएलमध्ये फॉर्म खराब असल्याने त्याच्याकडून भारतीय संघाचे टी 20 कर्णधारपद काढून घेण्यात आले होते आणि श्रेयस अय्यरवर नवीन जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र त्याला देखील अद्याप कर्णधार म्हणून एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे सूर्यकुमार यादवचे भारतीय टी 20 संघात पुनरागमन होणार का हे पहावे लागणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, सूर्यकुमार यादव सध्या भारतीय टी 20 संघाच्या निवडीमध्ये नसला तरी तो या शर्यतीमधून पूर्णपणे बाहेर गेलेला नाही. भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या टीम इंडियाच्या मुख्य योजनेतून बाहेर असला, तरी त्याच्यासाठी राष्ट्रीय संघाचे दरवाजे पूर्णपणे बंद झालेले नाहीत.

जर का सूर्यकुमार यादवने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने रन्स केल्या अन् आपला फॉर्म परत मिळवला, तर त्याचे निश्चितच भारतीय टी 20 संघात पुनरागमन होण्याची शक्यता असणार आहे. टी२० विश्वचषक २०२६ च्या जेतेपदानंतर सूर्याच्या फॉर्ममध्ये मोठी घसरण झाली होती. त्यामुळे आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात त्याला संधी दिली गेली नाही. तसेच त्याआधी त्याचे कर्णधारपद काढून घेण्यात आले.

वाद पेटवला पण Suryakumar Yadav च्या ‘त्या’ पोस्टने सगळे चित्र स्पष्ट; म्हणाला, ‘मला भारतीय…’

भारतीय टी 20 संघात मोठ्या घडामोडी घडत आहेत. बीसीसीआयने आयपीएलमध्ये खराब फॉर्ममध्ये असलेल्या सूर्यकुमार यादवला संघात स्थान दिले नाही. तसेच त्याचे कर्णधारपद देखील काढून घेतले होते. मात्र श्रेयस अय्यरला कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मात्र बीसीसीआयचा हा निर्णय चुकल्याचे दिसून येत आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने दोन मालिका गमावल्या आहेत. त्यामुळे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि श्रेयस अय्यरवर दबाव वाढत आहे. लवकरच मोठे बदल भारतीय संघात होण्याची शक्यता आहे.

वाद पेटवला पण Suryakumar Yadav च्या ‘त्या’ पोस्टने सगळे चित्र स्पष्ट; म्हणाला, ‘मला भारतीय…’

काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

माझ्या नावाने सोशल मिडियावर एक विधान चुकीच्या पद्धतीने फिरवले जात आहे. मात्र मी असे कोणतेही विधान केलेले नाही. अशा स्वरूपाच्या माहितीवर कोणीही विश्वास ठेवू नये. तसेच ती पुढे शेयर करू नका. मी नाराज नाही. भारतीय क्रिकेट आणि माझे सहकारी व या खेळाच्याप्रती मला पूर्ण आदर आहे. मला भारतीय संघांसाठी खूप आनंद झाला आहे. मी त्यांना चांगल्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो. सर्व खेळाडू मैदानावर 100 टक्के मेहनत करत आहेत. त्यांना माझा नहेमी पूर्ण पाठिंबा असेल.

Web Title: Bcci statement to suryakumar yadav return to team india cricket news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 06:26 PM

Topics:  

  • bcci
  • indian cricket team
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

IND VS SL: जली को आग कहते हैं, बुझी को…! फॉलोऑन टाळण्यासाठी Sonal Dinusha ची एकाकी झुंज
1

IND VS SL: जली को आग कहते हैं, बुझी को…! फॉलोऑन टाळण्यासाठी Sonal Dinusha ची एकाकी झुंज

IND Vs AFG: पठाणांचा गेम होणार! लवकरच Team India ची घोषणा होणार, मात्र ‘या’ खेळाडूला संधी नाहीच?
2

IND Vs AFG: पठाणांचा गेम होणार! लवकरच Team India ची घोषणा होणार, मात्र ‘या’ खेळाडूला संधी नाहीच?

IND Vs SL: क्रिकेटमध्ये अक्षरक्ष: खळबळ! Team India जिंकल्यास WTC पॉईंट्स टेबलमध्ये उलथापालथ
3

IND Vs SL: क्रिकेटमध्ये अक्षरक्ष: खळबळ! Team India जिंकल्यास WTC पॉईंट्स टेबलमध्ये उलथापालथ

IND Vs SL: श्रीलंकेचा निघाला धूर! Dhruv Jurel ने ठोकले खणखणीत शतक; 503 रन्सवर भारताचा डाव घोषित
4

IND Vs SL: श्रीलंकेचा निघाला धूर! Dhruv Jurel ने ठोकले खणखणीत शतक; 503 रन्सवर भारताचा डाव घोषित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.