Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BCCI’s annual contract announcement ! ‘रो-को’ला बसला आर्थिक फटका; बोर्डाचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर यादी 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून वार्षिक करार यादी जाहीर करण्यात आली आहे. या वार्षिक करारामध्ये भारतीय संघाचे अनुभवी खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना मोठा फटका बसला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 09, 2026 | 09:44 PM
BCCI's annual contract announcement! 'Rohit-Kohli' suffer a financial blow; a major decision by the board; read the detailed list.

BCCI's annual contract announcement! 'Rohit-Kohli' suffer a financial blow; a major decision by the board; read the detailed list.

Follow Us
Close
Follow Us:

BCCI’s annual contract announcement : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून वार्षिक करार यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत सर्वात मोठा बदल झाल्याचे दिसून येत आहे.  भारताचे अनुभवी खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची श्रेणीती घसरण झाली आहे. तसेच बोर्डाने ए+ करार श्रेणी देखील रद्द करण्यात आली आहे. सर्वात धक्कादायक बातमी म्हणजे, या वार्षिक करारातून मोहम्मद शमीला देखील वगळण्यात आले आहे. तसेच इशान किशनचाही या यादीमध्ये समावेश नाही. शमी आणि इशान किशनच्या या वगळण्याच्या निर्णयावर चाहत्यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

पहिल्यांदाच ‘या’ खेळाडूंना करारात स्थान

बीसीसीआयने जाहीर केलेल्या वार्षिक करारात साई सुदर्शनचा पहिल्यांदाच समावेश केला गेला आहे. तो गेल्या काही काळापासून भारताच्या कसोटी संघाचा सातत्याने भाग राहिला आहे. तसेच, इशान किशन, मुकेश कुमार, मोहम्मद शमी, सरफराज खान आणि रजत पाटीदार यांच्यासह पाच खेळाडूंना त्यांच्या विद्यमान करारातून वगळण्यात आले आहे.

हेही  वाचा : T20 World Cup 2026 : PCB सह BCB ने तर आता लाजच सोडली! ICC समोर नको त्या अटींचा घातला रतीब; हायब्रिड मॉडेलवर केले भाष्य…

बीसीसीआयने एक्स वर पोस्ट करून त्यांची वार्षिक करार यादीची घोषणा केली. कराराचा कालावधी ऑक्टोबर २०२५ ते ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत असणार आहे. प्रत्येक श्रेणीतील खेळाडूंना दरवर्षी किती पैसे देण्यात येतील हे अद्याप बोर्डाकडून जाहीर करण्यात आलेले नाही.  तसेच, एक उल्लेखनीय बाब म्हणजे वर्षीपर्यंत, ग्रेड A+ खेळाडूंना दरवर्षी ₹७ कोटी, ग्रेड A ला ₹५ कोटी, ग्रेड B ला ₹३ कोटी आणि ग्रेड C ला ₹१ कोटी मिळत होते. त्यामुळे जर बीसीसीआयने समान दर श्रेणी कायम ठेवल्या तर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना प्रत्येकी ४ कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

🚨 News 🚨 BCCI announces Annual Player Retainership for Team India Senior Men and Senior Women for the 2025-26 season#TeamIndia | Details 🔽https://t.co/Rd3pUCPRr9 pic.twitter.com/UNYRThs1kW — BCCI (@BCCI) February 9, 2026

बीसीसीआयची वार्षिक करार यादी खालीलप्रमाणे

अ श्रेणी: शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा

ब श्रेणी: विराट कोहली, रोहित शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, कुलदीप यादव, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर.

ग्रेड क: अक्षर पटेल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, प्रसीध, आकाशदीप, ध्रुव जुरेल, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, नितीश रेड्डी, अभिषेक शर्मा, साई सुदर्शन, रवी बिश्नोई, रुतुराज गायकवाड.

हेही  वाचा : ZIM vs OMA, ICC T20 World Cup : झिम्बाब्वेचा ओमानवर दिमाखदार विजय! गोलंदाजांसह फलंदाजांनीही दाखवली कमाल

Web Title: Bccis annual contract announcement a major blow to rohit sharma and virat kohli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 08:47 PM

Topics:  

  • bcci
  • Mohammad Shami
  • Rohit Sharma
  • virat kohali

संबंधित बातम्या

“… तेव्हा मी निर्णय घेईन”; निवृत्तीच्या चर्चेवर वेगवान गोलंदाज Mohammed Shami ने केले मोठे विधान
1

“… तेव्हा मी निर्णय घेईन”; निवृत्तीच्या चर्चेवर वेगवान गोलंदाज Mohammed Shami ने केले मोठे विधान

IPL गाजवलं! RR चे ‘वैभव’ भारतीय संघासाठी खेळणार; BCCI ‘या’ मोठ्या निर्णयाच्या तयारीत?
2

IPL गाजवलं! RR चे ‘वैभव’ भारतीय संघासाठी खेळणार; BCCI ‘या’ मोठ्या निर्णयाच्या तयारीत?

अबब! KKR चा पराभव ‘त्या’ 21 चेंडूंमुळे; IPL मध्ये Andre Russell नसल्याने….; चर्चेला उधाण
3

अबब! KKR चा पराभव ‘त्या’ 21 चेंडूंमुळे; IPL मध्ये Andre Russell नसल्याने….; चर्चेला उधाण

विजयाचा श्रीगणेशा! IPL मध्ये MI ने मोडला 14 वर्षांचा जुना ‘शाप’; KKR विरुद्ध हिटमॅनची वादळी खेळी
4

विजयाचा श्रीगणेशा! IPL मध्ये MI ने मोडला 14 वर्षांचा जुना ‘शाप’; KKR विरुद्ध हिटमॅनची वादळी खेळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.