Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 : ‘…त्यासाठी गोलंदाजांना मानसिक उपचारांची गरज’; रवीचंद्रन अश्विन असं का म्हणाला? वाचा सविस्तर… 

रवीचंद्रन अश्विन हा आपल्या स्पष्ट बोलण्याने ओळखला जातो. तो जितका मैदानात आपल्या गोलंदाजीने फलंदाजांची भंबेरी उडवतो तसाच तो मैदानाबाहेर देखील सर्वांची बोलती बंद करतो. आता तो गोलंदाजांच्या मानसिक आरोग्याबाबत बोलला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 28, 2025 | 01:23 PM
IPL 2025: Bowlers need mental treatment; Ravichandran Ashwin's opinion

IPL 2025: Bowlers need mental treatment; Ravichandran Ashwin's opinion

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : रवीचंद्रन अश्विन हा आपल्या स्पष्ट बोलण्याने ओळखला जातो.  तो जितका मैदानात आपल्या गोलंदाजीने फलंदाजांची भंबेरी उडवतो त्याच पद्धतीने तो मैदानाबाहेर देखील सर्वांची बोलती बंद करतो. अशातच त्याने टी २० फॉरमॅटमध्ये गोलंदाजांना येणाऱ्या अडचणींबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सध्या फलंदाजांना खूप फायदा होत असल्याचं अश्विनने म्हटले आहे. त्यामुळे सामन्यात ओव्हर टाकत असताना कमी धावा दिल्या जाव्यात, या विचारात गोलंदाज नेहमी असतात. त्यामुळे त्यांना मानसिक आरोग्याच्या मदतीची आवश्यकता असू शकते. असे मत अश्विनने व्यक्त केले आहे. सध्या आयपीएल २०२५ चा १८  वा हंगाम सुरू असून आतापर्यंत ७  सामने खेळवण्यात आले आहेत. १८  व्या हंगामात अश्विन चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळत आहे.

हेही वाचा :  IPL 2025 : आयपीएल म्हणजे सर्व काही शक्य..! केवळ ५ सामन्यांत चौकार, षटकार अन् २०० प्लसचे मोडले रेकॉर्ड…

फुल टॉस टाकणे ही एक चांगली पद्धत असू शकते…

अश्विनने एका युट्यूब चॅनल दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आयपीएलमधील काही खेळपट्टयांवर गोलंदाजांना यश मिळवणे फार कठीण होत आहे. सध्या आयपीएलमध्ये पारंपारिक गोलंदाजीपेक्षा फुल टॉस टाकणे ही एक चांगली पद्धत असू शकते, असंही अश्विन गमतीने म्हणाला. आयपीएलच्या पहिल्या आठवड्यात झालेले सामन्यात अनेक संघांनी धावांचा डोंगर उभा केलाय, जवळपास अनेक सामन्यात २०० धावांचा टप्पा पार करण्यात अनेक संघ यशस्वी ठरले आहेत.

हेही वाचा : CSK vs RCB : आरसीबी 17 वर्षांपासून चेपॉकवर विजयापासून वंचित; आजच्या सामन्यात दुष्काळ संपेल? वाचा सविस्तर..

कमी धावसंख्येच्या सामन्यांमध्येही एका संघाने लक्ष्याचा सहज पाठलाग केला. इतर अनेक सामन्यांमध्ये संघांनी २०० पेक्षा जास्त धावा केल्या. २०२४ च्या आयपीएल हंगामात ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम लागू झाल्यानंतर, संघांना एक फलंदाज किंवा गोलंदाज बदलण्याची परवानगी होती. त्यानंतर सामन्याची सरासरी १८९ धावांची झाली. अश्विन म्हणाला की, गोलंदाजांना लवकरच वैयक्तिक मानसोपचार तज्ज्ञांची गरज भासेल. काही खेळपट्ट्यांवर गोलंदाजी करणे अशक्य झाले आहे. अनुभवी फिरकीपटू आर अश्विनला चेन्नई सुपर किंग्जने ९१७५ कोटी रुपये खर्च करत परत एकदा आपल्या संघात सामील केले आहे.

आज चेपॉकवर रंगणार महामुकाबला..

इंडियन प्रीमियर लीगचा 18 वा हंगाम सध्या सुरुवातीच्या टप्प्यात असून आतापर्यंत आयपीएल 2025 मधील 7 सामने झाले आहेत. तर आज 8 वा सामना  चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात खेळवण्यात येणार आहे. हा रोमांचक सामना चेपॉक स्टेडियम, चेन्नई येथे रंगणार आहे. दोन्ही संघांनी 18 व्या  हंगामातील आपला पहिला सामना जिंकला असून आरसीबीने पहिल्या सामन्यात केकेआरचा  7 गडी राखून पराभव केला आहे तर चेन्नई सुपर किंग्ज संघाने मुंबई इंडियन्सला धूळ चारली आहे.

Web Title: Bowlers need mental treatment ravichandran ashwins opinion ipl 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2025 | 01:23 PM

Topics:  

  • CSK vs RCB
  • GT vs CSK
  • IPL 2025
  • MS Dhoni Captain
  • Ravichandran Ashwin
  • Rohit Sharma
  • Ruturaj Gaikwad
  • Shreyas Iyer
  • virat kohali

संबंधित बातम्या

2025 मध्ये रोहित-विराट मैदानात दिसले अखेरेचे! भारतीय संघातील ‘या’ खेळाडूंनी क्रिकेटला ठोकला रामराम; वाचा सविस्तर 
1

2025 मध्ये रोहित-विराट मैदानात दिसले अखेरेचे! भारतीय संघातील ‘या’ खेळाडूंनी क्रिकेटला ठोकला रामराम; वाचा सविस्तर 

विजय हजारे ट्रॉफीच्या आजच्या सामन्यात रोहित-विराट का खेळणार नाहीत? श्रेयस अय्यरबद्दल समोर आली मोठी अपडेट
2

विजय हजारे ट्रॉफीच्या आजच्या सामन्यात रोहित-विराट का खेळणार नाहीत? श्रेयस अय्यरबद्दल समोर आली मोठी अपडेट

‘RO-KO’ साठी 2025 वर्ष ठरले शानदार! भारतीय संघाचा जागतिक क्रिकेटमध्ये डंका; ICC  रँकिंगमध्ये साधली  हॅटट्रिक
3

‘RO-KO’ साठी 2025 वर्ष ठरले शानदार! भारतीय संघाचा जागतिक क्रिकेटमध्ये डंका; ICC  रँकिंगमध्ये साधली  हॅटट्रिक

Salman Khan Birthday : तर सलमान खानचीही IPL टीम असती; पण, दबंग हिरोने का दिला नकार? वाचा सविस्तर 
4

Salman Khan Birthday : तर सलमान खानचीही IPL टीम असती; पण, दबंग हिरोने का दिला नकार? वाचा सविस्तर 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.