Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हा केवळ व्यायाम नाही तर…’; World Cycle Day निमित्त केंद्रीय मंत्र्यांचे देशातील युवकांना आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडिया मोहीम सुरू केली आहे. आज जागतिक सायकल दिनानिमित या मोहिमेला बळ देण्यासाठी डॉ. मनसुख मांडविया यांनी नवी दिल्ली येथे सायकल रॅलीचे नेतृत्व केले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 03, 2026 | 03:04 PM
‘हा केवळ व्यायाम नाही तर…’; World Cycle Day निमित्त केंद्रीय मंत्र्यांचे देशातील युवकांना आवाहन
Follow Us
Follow Us:

आज आहे जागतिक सायकल दिवस 
क्रीडा मंत्री मांडविया यांचा युवकांना संदेश 
सायकलला जीवनाचा भाग बनवण्याचे केले आवाहन 

Mansukh Madvia: आज तीन जून. 3 जून हा सर्वत्र जागतिक सायकल दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी देशातील (Sports) तरुणांना एक खास संदेश दिला आहे. त्यांनी सायकलिंगला आपल्या जीवनशैलीचा भाग बनवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी ही पोस्ट सोशल मीडियावर शेयर केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडिया मोहीम सुरू केली आहे. आज जागतिक सायकल दिनानिमित या मोहिमेला बळ देण्यासाठी डॉ. मनसुख मांडविया यांनी नवी दिल्ली येथे सायकल रॅलीचे नेतृत्व केले. यावेळी सायकलिंग केवळ आरोग्य नव्हे तर पर्यावरणाच्या संरक्षणासाठी महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

मनसुख मांडविया यांची पोस्ट काय?

‘आज देशातील युवा शक्तिला मी एक आवाहन करू इच्छितो. सायकलला आपल्या जीवनाचा भाग बनवावे. हा केवळ व्यायाम नाही तर सशक्त आणि आणि चांगल्या आरोग्याची ओळख आहे. सायकलमुळे आपण फिट राहतो. आपले मानसिक आरोग्य चांगले राहते.’ सायकलिंगला दैनदिन जीवनाचा भाग बनवल्याने प्रदुषण कमी होते.

#WorldBicycleDay पर मेरी युवा साथियों से विशेष अपील… On #WorldBicycleDay, a special appeal to my young friends… pic.twitter.com/vooDaqXmZV — Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) June 3, 2026

पेट्रोल डिझेलची बचत होणार आहे. त्यामुळे देशाला फायदा होईल, असे मांडविया म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाचा संदर्भ देत ते म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेल वाहनांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सायकलिंग हा एक प्रभावी आणि सकारात्मक उपाय आहे.

‘सायकलींचे शहर’ म्हणून पुण्याची ओळख नावापुरतीच?

एकेकाळी ‘सायकलींचे शहर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याची ओळख आज वेगाने बदलत आहे. शहराच्या विस्तारासोबत दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या झपाट्याने वाढली, तर सायकल दैनंदिन वाहतुकीच्या मुख्य प्रवाहातून हळूहळू बाजूला पडली. मात्र वाढती वाहतूक कोंडी, वायुप्रदूषण आणि शाश्वत वाहतुकीची गरज यामुळे सायकल पुन्हा चर्चेत आली आहे.

World Bicycle Day : ‘सायकलींचे शहर’ म्हणून पुण्याची ओळख नावापुरतीच? आंतरराष्ट्रीय स्पर्धांमुळे चमक वाढली, पण ट्रॅक…

पुणे हे शिक्षण आणि उद्योगांचे केंद्र म्हणून विकसित होत असताना हजारो विद्यार्थी, कामगार आणि नोकरदार सायकलवरूनच प्रवास करत होते. कमी खर्च, आरोग्यदायी जीवनशैली आणि पर्यावरणपूरक वाहतूक या कारणांमुळे सायकल शहराच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनली होती. मात्र गेल्या दोन दशकांत खासगी वाहनांची संख्या वाढल्याने सायकलचा वापर लक्षणीयरीत्या घटला.

Web Title: Central sports minister mansukh mandyvia appeal to youth use cycle for fitness and envoirnment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • bicycle
  • Sports News
  • World Bicycle Day

संबंधित बातम्या

सुपरक्रॉस रेसिंगचा धुमाकूळ! ४ रेसिंग गटांत २१ देशांतील रायडर्स दाखवणार ताकद; नोंदणी प्रक्रिया यशस्वी
1

सुपरक्रॉस रेसिंगचा धुमाकूळ! ४ रेसिंग गटांत २१ देशांतील रायडर्स दाखवणार ताकद; नोंदणी प्रक्रिया यशस्वी

बालपणीचं स्वप्न, ऐतिहासिक मैदान! दिल्लीच्या ‘होम कोर्स’वर पुन्हा चमकण्यासाठी शुभंकर शर्मा उत्सुक
2

बालपणीचं स्वप्न, ऐतिहासिक मैदान! दिल्लीच्या ‘होम कोर्स’वर पुन्हा चमकण्यासाठी शुभंकर शर्मा उत्सुक

जेलीफिशचा दंश, हाताला दुखापत! भारतमातेसाठी जिद्दीला पेटली अन्…; जलतरणपटू गीताने रचला ‘हा’ रेकॉर्ड
3

जेलीफिशचा दंश, हाताला दुखापत! भारतमातेसाठी जिद्दीला पेटली अन्…; जलतरणपटू गीताने रचला ‘हा’ रेकॉर्ड

केवळ पडद्यावरच नाही, तर रिअल लाईफमध्येही Nana Patekar होते ‘कमांडो’; ‘या’ खेळात जिंकले Silver मेडल
4

केवळ पडद्यावरच नाही, तर रिअल लाईफमध्येही Nana Patekar होते ‘कमांडो’; ‘या’ खेळात जिंकले Silver मेडल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.