Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘नुकसान सोसेन पण…’; शूजची किंमत अन् Virat च्या ९,२३० रन्सचा किस्सा, कसोटी क्रिकेटवर Kohli चे उत्तर काय?

विराट कोहलीचा कसोटी क्रिकेटमधली कामगिरी अत्यंत चांगली राहिली आहे. 123 सामन्यांमध्ये त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये एकूण 9,230 रन्स केल्या आहेत. यामध्ये त्याने एकूण 30 शतके लगावली आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 22, 2026 | 04:00 PM
‘नुकसान सोसेन पण…’; शूजची किंमत अन् Virat च्या ९,२३० रन्सचा किस्सा, कसोटी क्रिकेटवर Kohli चे उत्तर काय?
Follow Us
Follow Us:
  • टेस्ट क्रिकेट खेळण्यावर विराट कोहलीच भाष्य
  • विराट कोहलीने घेतली टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती
  • कोहलीने दिलेले उत्तर झाले व्हायरल 
Virat Kohli On Test Cricket: विराट कोहली ही केवळ भारतीय क्रिकेटमध्येच नव्हे तर इंटरनॅशनल क्रिकेटमधील एक महत्वाचे नाव आहे. चेस मास्टर अशी ओळख असलेल्या विराट कोहलीने नूतकेच कसोटी क्रिकेटमध्ये खेळण्यावर भाष्य केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना कसोटी क्रिकेट खेळणार की नाही या प्रश्नावर दिलेले उत्तर चांगलेच चर्चेत आले आहे.

विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व देखील केले आहे.  त्याने मागील वर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. या ठिकाणी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाज अन् कर्णधार म्हणून आपली ओळख निर्माण केली होती. टेस्ट क्रिकेटमध्ये विराट कोहलीने 123 कसोटी सामने खेळले आहेत.

विराट कोहलीचा कसोटी क्रिकेटमधली कामगिरी अत्यंत चांगली राहिली आहे. 123 सामन्यांमध्ये त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये एकूण 9,230 रन्स केल्या आहेत. यामध्ये त्याने एकूण 30 शतके लगावली आहेत. तसेच 31 अर्धशतके केली आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये 254 हा विराट कोहलीचा सर्वात मोठा वैयक्तिक स्कोअर राहिला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त रन्स करणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे.

Virat Kohli Favourite Singer And Song: मैदानात उतरण्याआधी विराट कोहली ऐकतो ‘हे’ गाणं; फेव्हरेट पंजाबी सिंगरबद्दल केला खुलासा

कसोटी क्रिकेटबाबत विराट कोहलीचे उत्तर काय?

एका कार्यक्रमात विराट कोहलीला कसोटी क्रिकेटबाबत प्रश्न विचारण्यात आला. तू कसोटी क्रिकेटमध्ये जेवढे रन्स केल्या तेवढ्या तुझ्या शूज ब्रॅंडची किंमत आहे. तर शूजची किंमत वाढवण्यासाठी तू पुन्हा कसोटी क्रिकेट खेळशील का? असे विचारले. यावर गमंतीत विराट कोहलीने माझे नुकसान झाले तरी चालेल पण मी कसोटी क्रिकेटमध्ये परतणार नाही असे उत्तर दिले.

मैदानात उतरण्याआधी विराट कोहली ऐकतो ‘हे’ गाणं

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज, विराट कोहली, पुन्हा एकदा चर्चेत आहे, आणि यावेळी त्याच्या सामन्यामुळे नाही, तर सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या एका वक्तव्यामुळे. त्याने नुकतेच आपल्या आवडत्या पंजाबी गायकाचे नाव उघड केले आहे आणि प्रत्येक सामन्यासाठी मैदानात उतरताना तो जे गाणे ऐकतो, ते शेअर केले आहे. त्याने या गाण्याला आपल्या आयुष्याची प्रेरणा म्हटले आहे.

IND vs ENG ODI Series: इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, Virat Kohli चे कमबॅक; शतकवीर खेळाडू संघाबाहेर

विराट कोहलीच्या ‘वन8 कम्युन’ या ब्रँडचा जागतिक प्रीमियर सोहळा दिल्लीतील द्वारका येथील यशोभूमी येथे पार पडला. या विशेष कार्यक्रमाला करण औजला देखील उपस्थित होता. या दोन कलाकारांना मंचावर एकत्र पाहून चाहते खूप रोमांचित झाले. या भेटीची सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.

 

Web Title: Chase master virat kohli statement on playing to test cricket and his shoes brand price viral news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 03:56 PM

Topics:  

  • cricket news
  • Test cricket
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

AUS Vs BAN:  ऑस्ट्रेलियाची इज्जत जाणार? डार्विनमध्ये बांगलादेशकडे ‘हा’ रेकॉर्ड रचण्याची संधी…
1

AUS Vs BAN: ऑस्ट्रेलियाची इज्जत जाणार? डार्विनमध्ये बांगलादेशकडे ‘हा’ रेकॉर्ड रचण्याची संधी…

IND vs SL: 15 ऑगस्टला मैदानाच उतरताच भारताने रचला इतिहास! महारेकॉर्ड करणारा जगातील 3 रा देश
2

IND vs SL: 15 ऑगस्टला मैदानाच उतरताच भारताने रचला इतिहास! महारेकॉर्ड करणारा जगातील 3 रा देश

क्रिकेटर Abishek Porel च्या अडचणीत वाढ! रेप प्रकरणात कोर्टाने जामीन फेटाळला; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीचे आदेश
3

क्रिकेटर Abishek Porel च्या अडचणीत वाढ! रेप प्रकरणात कोर्टाने जामीन फेटाळला; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीचे आदेश

Cricket News: आकाशदीप-मुकेश कुमार यांची DSPची खुर्ची धोक्यात? बिहार सरकारने ठेवली ‘ही’ मोठी अट
4

Cricket News: आकाशदीप-मुकेश कुमार यांची DSPची खुर्ची धोक्यात? बिहार सरकारने ठेवली ‘ही’ मोठी अट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.