Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेटचा देव बदलणार? केवळ ‘इतक्या’ रन्स अन् इंग्लंडचा Joe Root घडवणार इतिहास

Joe Root: इंग्लंडचा जो रूट हा फलंदाज प्रमुख असा खेळाडू आहे. तो सध्या त्याच्या या सामन्यात एका मोठ्या जागतिक विक्रमाला गवसणी घालण्याच्या तयारीत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 04, 2026 | 06:11 PM
क्रिकेटचा देव बदलणार? केवळ ‘इतक्या’ रन्स अन् इंग्लंडचा Joe Root घडवणार इतिहास
Follow Us
Follow Us:

जो रूटकडे तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडण्याची संधी
75 रन्स केल्यास न्यूझीलंडविरुद्ध पूर्ण होणार 2 हजार रन्स 
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामना आजपासून सुरू

ENG Vs NZ Test Series: आजपासून इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंडमध्ये कसोटी सामन्यांची मालिका सुरू झाली आहे. भारतीय वेळेनुसार 3.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. इंग्लंडच्या लॉर्डस स्टेडियमवर हा सामना होणार आहे. बेन स्टोक्स इंग्लंडचे तट मिशेल सँटनर न्यूझीलंडचे नेतृत्व करत आहे. दरम्यान या सामन्यात जो रूटकडे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडण्याची संधी असणार आहे.

इंग्लंडचा जो रूट हा फलंदाज प्रमुख असा खेळाडू आहे. तो सध्या त्याच्या या सामन्यात एका मोठ्या जागतिक विक्रमाला गवसणी घालण्याच्या तयारीत आहे. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर जो रूट केवळ 75 रन्स करून कसोटी क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचू शकणार आहे. आजपासून इंग्लंड अन् न्यूझीलंडमध्ये 3 कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा या जो रूटवर असणार आहेत.  जो रूटने या सामन्यात 75 रन्सचा टप्पा पार केला, तर तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मोठी झेप घेणार आहे.

ENG Vs NZ: ‘लॉर्ड्स’वर रंगणार महामुकाबला! टीव्हीवर की मोबाईलवर? कसोटी सामना असा पहा Live

सचिन तेंडुलकरचा विक्रम संकटात?

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या 15, 921 रन्सचा रेकॉर्ड नावावर आहे. जो रूट सध्या या आकड्यापासून थोडा दूर आहे. मात्र ज्या वेगाने तो रन्स करत आहे, ते पाहता सचिनचा हा अभेद्य विक्रम मोडीत निघू शकतो, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. सध्या न्यूझीलंडविरुद्ध 75 धावा करताच तो कसोटी इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत वरच्या स्थानी पोहोचणार आहे. 14 हजार रन्स पूर्ण करण्यासाठी रूटला केवळ 57 रन्सची गरज आहे. तसेच त्याने जर 75 रन्स केल्या तर त्याच्या न्यूझीलंडविरुद्ध 2000 रन्सचा टप्पा पूर्ण होणार आहे. रूटला तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडण्यासाठी 1979 रन्सची आवश्यकता असणार आहे.

‘लॉर्ड्स’वर रंगणार महामुकाबला!

आजपासून इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड या संघांमध्ये कसोटी सामन्यांची मालिका सुरू होत आहे. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात लॉर्डस मैदानावर कसोटी सामना आजपासून सुरू होणार आहे. न्यूझीलंडच्या संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय वेळेनुसार आज दुपारी 3.30 वाजता हा सामना सुरू झाला आहे.

ENG vs NZ: Lord’s क्रिकेट ग्राऊंडच्या नावे रचला इतिहास! 150 कसोटी सामन्याचे आयोजन करणारा पहिले मैदान

भारतात या मालिकेचे अधिकृत प्रसारण हक्क सोनी स्पोर्ट्स नेटवर्क कडे आहेत. तुम्ही सोनी स्पोर्ट्सच्या विविध चॅनेल्सवर हा सामना लाइव्ह पाहू शकता. मोबाईल किंवा लॅपटॉपवर सामना पाहण्यासाठी सोनी लिव हे अधिकृत प्लॅटफॉर्म आहे. सोनी लिव ॲप आणि वेबसाइटवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जात आहे.

Web Title: England joe root make 57 and 75 runs against new zealand break sachin tendulkar recrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 06:04 PM

Topics:  

  • ENG vs NZ
  • Joe Root
  • Sachin Tendulkar
  • Test cricket

संबंधित बातम्या

ENG Vs NZ: ‘लॉर्ड्स’वर रंगणार महामुकाबला! टीव्हीवर की मोबाईलवर? कसोटी सामना असा पहा Live
1

ENG Vs NZ: ‘लॉर्ड्स’वर रंगणार महामुकाबला! टीव्हीवर की मोबाईलवर? कसोटी सामना असा पहा Live

ENG vs NZ: Lord’s क्रिकेट ग्राऊंडच्या नावे रचला इतिहास! 150 कसोटी सामन्याचे आयोजन करणारा पहिले मैदान
2

ENG vs NZ: Lord’s क्रिकेट ग्राऊंडच्या नावे रचला इतिहास! 150 कसोटी सामन्याचे आयोजन करणारा पहिले मैदान

IND vs AFG: 2 दिवसात 5 दिवसांच्या टेस्टचा उडाला होता धुव्वा! अफगाणिस्तानविरूद्ध कसा आहे भारताचा रेकॉर्ड, 8 वर्षापूर्वीचा धमाका
3

IND vs AFG: 2 दिवसात 5 दिवसांच्या टेस्टचा उडाला होता धुव्वा! अफगाणिस्तानविरूद्ध कसा आहे भारताचा रेकॉर्ड, 8 वर्षापूर्वीचा धमाका

‘कोणीही त्याला टेस्ट फॉर्मटमध्ये…’; Vaibhav  Sooryavanshi बाबत क्रिकेटच्या देवाचे मोठे विधान
4

‘कोणीही त्याला टेस्ट फॉर्मटमध्ये…’; Vaibhav Sooryavanshi बाबत क्रिकेटच्या देवाचे मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.