Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ENG vs IND Semi Final Live: नाणेफेकीचा कौल इंग्रजांकडे; भारत करणार प्रथम फलंदाजी; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

पहिल्या उपांत्या सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन फायनलचे तिकिट बुक केले आहे. आज जो सामना जिंकले तो फायनलमध्ये न्यूझीलंडसोबत भिडणार आहे. दरम्यान, इंग्लडंने टाॅस जिंकून घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय. 

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 05, 2026 | 07:34 PM
नाणेफेकीचा कौल इंग्रजांकडे (Photo Credit- X)

नाणेफेकीचा कौल इंग्रजांकडे (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • नाणेफेकीचा कौल इंग्रजांकडे
  • भारत करणार प्रथम फलंदाजी
  • पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
India National Cricket Team vs England Cricket Team: २०२६ च्या टी-२० विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामन्यात आज भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) आमनेसामने आले आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येणार आहे. पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन फायनलचे तिकिट बुक केले आहे. आज जो सामना जिंकले तो फायनलमध्ये न्यूझीलंडसोबत भिडणार आहे. दरम्यान, इंग्लडंने टाॅस जिंकून घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही संघाची प्लेइंग ११

भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिळक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, जोस बटलर (विकेटकीपर), हॅरी ब्रूक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, जेमी ओव्हरटन, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद

Harry Brook wins the toss, England will bowl first in the #T20WorldCup semi-final in Mumbai Follow live: https://t.co/ocWPoSgbyB pic.twitter.com/uJBKXSkPpj — ESPNcricinfo (@ESPNcricinfo) March 5, 2026

Afghanistan Cricket: अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये भूंकप! हेड कोचनंतर आता नवीन कर्णधाराची घोषणा; २४ वर्षीय खेळाडूकडे संघाची कमान

उपांत्य फेरीत दोनदा आमनेसामने

टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात, भारत आणि इंग्लंड उपांत्य फेरीत दोनदा आमनेसामने आले आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. २०२४ मध्ये, जेव्हा भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली स्पर्धा जिंकली, तेव्हा भारतीय संघ इंग्लंडला हरवून उपांत्य फेरीत पोहोचला. यावेळी कोणता संघ विजयी होईल हे पाहणे खूप मनोरंजक असेल.

कर्णधार पदार्पणातच दोन्ही संघ उंपात्य फेरीत

सूर्यकुमार यादव पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. दरम्यान, हॅरी ब्रुक पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेत इंग्लंडचे नेतृत्व करत आहे. कोणता कर्णधार पदार्पणातच त्यांच्या संघाला टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत नेण्यात यशस्वी होईल हे पाहणे बाकी आहे. एकंदरीत, आजचा सामना खूपच मनोरंजक असेल हे निश्चित दिसते.

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वी वानखेडेवर प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल चिंतेत, नक्की कारण काय?

Web Title: England win the toss india will bat first

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 06:36 PM

Topics:  

  • cricket news
  • IND Vs ENG
  • T20 World Cup 2026
  • Team India

संबंधित बातम्या

Zimbabwe vs Namibia T20I: रेकॉर्डवर रेकॉर्ड! एकच विश्वविक्रम दोनदा मोडला, सातव्या जोडीचा तुफान कहर
1

Zimbabwe vs Namibia T20I: रेकॉर्डवर रेकॉर्ड! एकच विश्वविक्रम दोनदा मोडला, सातव्या जोडीचा तुफान कहर

मोठी खळबळ! Team India ला मोठा धक्का? अफगाणिस्तान सिरीजआधी  Hardik Pandya ला दुखापत
2

मोठी खळबळ! Team India ला मोठा धक्का? अफगाणिस्तान सिरीजआधी Hardik Pandya ला दुखापत

Duleep Trophy: अबब किती ते विचित्र! Mukesh Kumar ने एकाच सामन्यात टाकले तब्बल 14 नो बॉल; मात्र 7 विकेट्स…
3

Duleep Trophy: अबब किती ते विचित्र! Mukesh Kumar ने एकाच सामन्यात टाकले तब्बल 14 नो बॉल; मात्र 7 विकेट्स…

DSP Trophy Cricket: ‘डीएसपी करंडक’ स्पर्धेत रंगला थरार! पुणे क्रिकेट क्लब अन् सार्क अकादमीची आगेकूच
4

DSP Trophy Cricket: ‘डीएसपी करंडक’ स्पर्धेत रंगला थरार! पुणे क्रिकेट क्लब अन् सार्क अकादमीची आगेकूच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.