Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FIFA World Cup 2026: दिवसाची रात्र अन् रात्रीची…; भारतात कुठे आणि कधी दिसणार फिफा वर्ल्ड कप?

भारतीय फुटबॉल चाहत्यांना फिफा वर्ल्ड कप 2026 चे सर्व सामने टीव्ही आणि मोबाईलवर घरबसल्या लाईव्ह पाहता येणार आहेत.  भारतात 'स्पोर्ट्स १८'  या चॅनेलवर सामन्यांचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 09, 2026 | 07:20 PM
FIFA World Cup 2026: दिवसाची रात्र अन् रात्रीची...; भारतात कुठे आणि कधी दिसणार फिफा वर्ल्ड कप?

FIFA World Cup 2026: दिवसाची रात्र अन् रात्रीची...; भारतात कुठे आणि कधी दिसणार फिफा वर्ल्ड कप?

Follow Us
Follow Us:

11 जूनपासून सुरू होणार फिफा वर्ल्ड कप 
फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत दिसणार नाही भारताचा संघ 
यंदा 48 संघ वर्ल्ड कपमध्ये होणार सहभागी

Fifa World Cup 2026: जगभरात आता फुटबॉल चंहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. फुटबॉल जगतातील सर्वात मोठा महाकुंभ म्हणजेच ‘फिफा वर्ल्ड कप 2026 लवकरच सुरू होणार आहे. जगभराती फुटबॉलप्रेमींमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. हा फिफा वर्ल्ड कप यंदा ऐतिहासिक ठरणार आहे. त्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.

फिफा वर्ल्ड 2026 मध्ये यंदा तब्बल 48 संघ सहभागी होणार आहे. अमेरिका, कानाडा आणि मेक्सिको या तीन देशांमध्ये या फिफा वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी हे सामने भारतात किती वाजता आणि कुठे पाहता येतील, हे जाणून घेऊयात.

स्पर्धा कधी आणि कुठे होणार?

फिफा वर्ल्ड कप स्पर्धा 11 जून 2026 पासून सुरू होणार आहे. याचा अंतिम सामना 19 जुलै 2026 रोजी खेळवला जाणार आहे. अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा हे देश या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहेत. 16 शहरांमधील विविध स्टेडियमवर हे सामने खेळवले जाणार आहेत. भारतात हे सामने चाहत्यांना रात्री उशिरा जागे राहावे लागणार आहे किंवा पहाटे लवकर उठावे लागणार आहे. तेथील दुपारच्या वेळेतील सामने भारतात रात्री 11 नंतर आणि मध्यरात्री 1 नंतर दिसून शकणार आहेत. अंतिम सामना भारतीय वेळेनुसार मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास पाहता होण्याची दाट शक्यता आहे.

FIFA World Cup 2026: खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! इंग्लंड टीमच्या बेस कॅम्पजवळ थरार; अंधाधुंद गोळीबारात ९ जखमी

भारतीय फुटबॉल चाहत्यांना फिफा वर्ल्ड कप 2026 चे सर्व सामने टीव्ही आणि मोबाईलवर घरबसल्या लाईव्ह पाहता येणार आहेत.  भारतात ‘स्पोर्ट्स १८’  या चॅनेलवर सामन्यांचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. तसेच मोबाईल किंवा लॅपटॉपवर विनामूल्य सामने पाहण्यासाठी युजर्स ‘जिओ सिनेमा’चा वापर करू शकणार आहेत.

Netflix वर येतोय FIFA World Cup लाँच एडीशन गेम! कधी आणि कसा खेळता येणार? जाणून घ्या

इंग्लंड टीमच्या बेस कॅम्पजवळ थरार

फिफा विश्वचषक २०२६ सुरू होण्याच्या काही दिवसआधी, अमेरिकेत अंदाधुंद गोळीबाराची एक घटना घडली. अमेरिकेत अशा घटना सर्रास घडत असतात. यावेळी, अमेरिकेतील ही अंदाधुंद गोळीबाराची घटना चर्चेत आहे, कारण ती फिफा विश्वचषक २०२६ साठीच्या इंग्लंड संघाच्या बेस कॅम्पजवळ घडल. इंग्लंड संघाचा बेस कॅम्प मिसौरीमधील कन्सास सिटी येथे आहे, जिथे गोळीबाराचा आवाज ऐकू आला. या अंदाधुंद गोळीबारात नऊ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

Web Title: Fifa world cup 2026 where to watch live streaming in india know timings football usa mexico canada news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 07:15 PM

Topics:  

  • Fifa World Cup
  • Football
  • Sports News

संबंधित बातम्या

CWG 2026: मीराबाई चानूचा ऐतिहासिक पराक्रम! कॉमनवेल्थ गेम्समध्ये ‘सुवर्ण हॅटट्रिक’ करत भारताला मिळवून दिले पहिले ‘गोल्ड’
1

CWG 2026: मीराबाई चानूचा ऐतिहासिक पराक्रम! कॉमनवेल्थ गेम्समध्ये ‘सुवर्ण हॅटट्रिक’ करत भारताला मिळवून दिले पहिले ‘गोल्ड’

मूर्ती लहान पण कीर्ती महान! Vaibhav Sooryavanshi चा झिम्बाब्वेविरुद्ध धुमाकूळ, नावावर नोंदवला ‘हा’ ऐतिहासिक रेकॉर्ड
2

मूर्ती लहान पण कीर्ती महान! Vaibhav Sooryavanshi चा झिम्बाब्वेविरुद्ध धुमाकूळ, नावावर नोंदवला ‘हा’ ऐतिहासिक रेकॉर्ड

Commonwealth Games 2026 मध्ये भारताला धक्का; पदकाची दावेदार तूलिका मानवर NADA ची कारवाई, प्रकरण काय?
3

Commonwealth Games 2026 मध्ये भारताला धक्का; पदकाची दावेदार तूलिका मानवर NADA ची कारवाई, प्रकरण काय?

MotoJunior World Championship स्पर्धेत पुण्याचा सार्थक चव्हाण होणार सहभागी; ‘टॉप फाईव्ह‌’मध्ये येण्याचे लक्ष्य
4

MotoJunior World Championship स्पर्धेत पुण्याचा सार्थक चव्हाण होणार सहभागी; ‘टॉप फाईव्ह‌’मध्ये येण्याचे लक्ष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.