Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संसार मोडणार? Hardik Pandya च ठरलं; MI च्या संघात मोठा भूकंप; ‘त्या’ निर्णयामुळे खळबळ

समजा हार्दिक पंड्याने मुंबईची साथ सोडली तर तो मेगा ऑक्शनमध्ये आपले नाव नोंदवू शकतो किंवा पुन्हा एकदा त्याच्या जुन्या गुजरात टायटन्स संघाकडे परतण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: May 29, 2026 | 04:29 PM
संसार मोडणार? Hardik Pandya च ठरलं; MI च्या संघात मोठा भूकंप; ‘त्या’ निर्णयामुळे खळबळ
Follow Us
Follow Us:

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला आले अपयश 
हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स आणि कर्णधारपद सोडण्याची चर्चा 
2024 पासून मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी

Hardik Pandya Leave Mumbai Indians: आयपीएल 2026 चा थरार अंतिम टप्प्यात आला आहे. यंदा अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. सध्या प्ले ऑफचे सामने सुरू आहेत. आज गुजरात विरुद्ध राजस्थान क्वालिफायर 2 मध्ये भिडणार आहेत. मात्र त्याचवेळेस मुंबई इंडियन्सच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. हार्दिक पंड्या मुंबईचा संघ सोडणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल 2026 चा हंगाम अत्यंत खराब ठरला आहे. संघ पॉईंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानावर होता. 14 पैकी 4 च सामने हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने जिंकले आहेत. या खराब कामगिरीनंतर आता संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या मुंबईला रामराम ठोकणार असल्याचे म्हटले जात आहे.

हार्दिक पंड्या आणि मुंबई इंडियन्सचे नाते आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. सलग दोन वर्षांचा मानसिक दबाव आणि संघातील अंतर्गत कलहामुळे हार्दिकने फ्रँचायझी सोडण्याचा विचार केला असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र अशी चर्चा सुरू असल्याचे समजते आहे.

‘आम्ही पूर्ण संधी दिली पण…’ किरॉन पोलार्डने दिली Hint, हार्दिक पांड्याकडून जाणार Captaincy

मुंबई इंडियन्सचे नेतृत्व 2024 मध्ये हार्दिक पंड्याने स्वीकारले. हार्दिक पंड्यासाठी 2026 चा हंगाम अत्यंत निराशाजनक ठरला. केवळ खराब निकाल नव्हे तर ड्रेसिंग रूममधील तणावपूर्ण वातावरण यामुळे हार्दिक पंड्या व्यथित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे समोर आलेल्या माहितीनुसार, आता बास झाले अशी भूमिका पंड्याने घेतल्याचे म्हटले जात आहे.

समजा हार्दिक पंड्याने मुंबईची साथ सोडली तर तो मेगा ऑक्शनमध्ये आपले नाव नोंदवू शकतो किंवा पुन्हा एकदा त्याच्या जुन्या गुजरात टायटन्स संघाकडे परतण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटला हार्दिक पंड्याने संघ सोडण्याचे दिले संकेत दिले असल्याचे म्हटले जात आहे.

Hardik Pandya: दुसऱ्यांदा चढणार हार्दिक पंड्या बोहल्यावर! Mahieka Sharma सह IPL दरम्यानच बांधणार लग्नगाठ

हार्दिक पांड्याकडून जाणार Captaincy

पोलार्ड यांनी हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाबद्दल उघडपणे भाष्य केले आणि सांगितले की, हा हंगाम स्वतः हार्दिकच्या किंवा संघ व्यवस्थापनाच्या अपेक्षेप्रमाणे नव्हता. सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “नेतृत्वाच्या दृष्टिकोनातून, गोष्टी हार्दिकच्या मनासारख्या घडल्या नाहीत. पण एक गोष्ट निश्चित आहे. आम्ही त्याला संघाचे नेतृत्व करण्याची आणि यशस्वी होण्याची प्रत्येक संधी दिली आहे.”

 

 

Web Title: Hardik pandya exit captaincy for mumbai indians mental stress and bad performance ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 04:29 PM

Topics:  

  • Hardik Pandya
  • IPL 2026
  • mumbai indians
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

Big Breaking: वर्ल्डकप 2027 मध्ये Rohit Sharma खेळणार की नाही? बीसीसीआय सेक्रेटरी म्हणाले…
1

Big Breaking: वर्ल्डकप 2027 मध्ये Rohit Sharma खेळणार की नाही? बीसीसीआय सेक्रेटरी म्हणाले…

BCCI Review Meeting: आज होणार मोठा निर्णय! रोहितचं भविष्य, आगरकरचा कार्यकाळ आणि वर्ल्ड कपचं प्लानिंग, 5 महत्त्वाच्या बाबी
2

BCCI Review Meeting: आज होणार मोठा निर्णय! रोहितचं भविष्य, आगरकरचा कार्यकाळ आणि वर्ल्ड कपचं प्लानिंग, 5 महत्त्वाच्या बाबी

मोठी खळबळ! Team India ला मोठा धक्का? अफगाणिस्तान सिरीजआधी  Hardik Pandya ला दुखापत
3

मोठी खळबळ! Team India ला मोठा धक्का? अफगाणिस्तान सिरीजआधी Hardik Pandya ला दुखापत

श्रीलंका दौरा संपताच BCCI ॲक्शनमध्ये! टीम इंडियाच्या स्टार्सची फिटनेस परीक्षा; ‘हे’ खेळाडू गैरहजर?
4

श्रीलंका दौरा संपताच BCCI ॲक्शनमध्ये! टीम इंडियाच्या स्टार्सची फिटनेस परीक्षा; ‘हे’ खेळाडू गैरहजर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.