• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Icc President Jay Shah Gave Messi A Special Gift

Lionel Messi in Delhi: दिल्लीत मेस्सीचा जलवा! ICC अध्यक्ष Jay Shah यांनी दिली खास भेट

अरुण जेटली स्टेडियममध्ये आयोजित केलेल्या एका विशेष कार्यक्रमात मेस्सीला भेटण्यासाठी आयसीसीचे अध्यक्ष जय शाह (Jay Shah), डीडीसीएचे अध्यक्ष रोहन जेटली आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता उपस्थित होत्या.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 15, 2025 | 06:46 PM
दिल्लीत मेस्सीचा जलवा! ICC अध्यक्ष Jay Shah यांनी दिली खास भेट (Photo Credit - X)

दिल्लीत मेस्सीचा जलवा! ICC अध्यक्ष Jay Shah यांनी दिली खास भेट (Photo Credit - X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • दिल्लीत मेस्सीचा जलवा!
  • ICC अध्यक्ष जय शाह यांनी दिली टीम इंडियाची जर्सी
  • आणि खास क्रिकेट बॅट भेट
Jay shah meets Lionel Messi Marathi News: अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आपल्या भारत दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी दिल्लीत दाखल झाला. अरुण जेटली स्टेडियममध्ये आयोजित केलेल्या एका विशेष कार्यक्रमात मेस्सीला भेटण्यासाठी आयसीसीचे अध्यक्ष जय शाह (Jay Shah), डीडीसीएचे अध्यक्ष रोहन जेटली आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता उपस्थित होत्या. या खास प्रसंगी जय शाह यांनी मेस्सी, मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि रोहन जेटली यांना भारतीय क्रिकेट संघाची जर्सी भेट दिली. या भेटीदरम्यान मेस्सीही क्रिकेटच्या रंगात रंगलेला दिसला.

जय शाह यांनी मेस्सीचा दौरा केला अविस्मरणीय

या कार्यक्रमात जय शाह यांनी मेस्सीला एक खास ऑटोग्राफ केलेली क्रिकेट बॅट भेट म्हणून दिली. एवढेच नव्हे तर, त्यांनी मेस्सीला आगामी टी-२० वर्ल्ड कपसाठी आमंत्रित केले आणि आयसीसी टूर्नामेंटचे तिकीटही भेट दिले. मेस्सीला आगामी टी-२० वर्ल्ड कपची खास जर्सीही भेट देण्यात आली, ज्यावर त्याचे नाव लिहिलेले होते. यावेळी फुटबॉलपटू सुनील सुआरेजला ७ नंबरची आणि डी पॉलला ९ नंबरची जर्सी देण्यात आली.

#WATCH | ICC Chairman Jay Shah presents jerseys of the Indian Cricket team to star footballers Lionel Messi, Rodrigo De Paul and Luis Suárez at the Arun Jaitley Stadium in Delhi. Delhi CM Rekha Gupta is also present.#GOATIndiaTour | #Messi𓃵 pic.twitter.com/9fMyAgHwvk — ANI (@ANI) December 15, 2025

हे देखील वाचा: Sachin Tendulkar–Lionel Messi यांची ऐतिहासिक भेट! सचिनने दिली जर्सी, तर मेस्सीनेही दिलं ‘हे’ स्पेशल रिटर्न गिफ्ट

युवा खेळाडू आणि माजी फुटबॉलपटूशी भेट

या कार्यक्रमात मेस्सीने मिनर्वा अकादमीच्या युवा फुटबॉलपटूंशी संवाद साधला आणि त्यांच्यासोबत फोटो सेशन केले. त्यानंतर मेस्सी, सुआरेज आणि डी पॉल यांनी प्रीमियर लीगमध्ये वेस्ट हॅमचे प्रतिनिधित्व केलेल्या माजी भारतीय फुटबॉलपटू अदिती चौहान यांचीही भेट घेतली. स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांना मेस्सीने फुटबॉल भेट देऊन त्यांचे अभिवादन स्वीकारले.

“भविष्यात नक्की परत येईन

कार्यक्रमाच्या शेवटी लिओनेल मेस्सीने भारताकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल आभार मानले. तो म्हणाला, “मला भारतात मिळालेल्या प्रेमासाठी आणि स्नेहासाठी मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो. हा आमच्यासाठी खरोखरच एक खूप सुंदर अनुभव होता. हे सर्व प्रेम आम्ही आमच्यासोबत घेऊन जात आहोत आणि भविष्यात नक्कीच भारतात परत येऊ. आशा आहे की, आम्ही लवकरच मॅच खेळण्यासाठी किंवा अन्य एखाद्या निमित्ताने नक्कीच येऊ.” या कार्यक्रमानंतर मेस्सी अरुण जेटली स्टेडियममधून बाहेर पडला आणि आपल्या भारत दौऱ्याच्या पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाला.

हे देखील वाचा: वानखेडेच्या मैदानावर सुनील चेत्रीच्या नावाचे नारे! भारतीय फुटबाॅल दिग्गज खेळाडूने केले मेसीचे स्वागत, Video Viral

Web Title: Icc president jay shah gave messi a special gift

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 06:46 PM

Topics:  

  • Jay shah
  • Lionel Messi
  • New Delhi
  • Sports

संबंधित बातम्या

IND vs PAK Toss Update : भारतीय संघात मोठे बदल, पाकिस्तानने नाणेफेक जिंकले करणार गोलंदाजी! वाचा दोन्ही संघाची प्लेइंग 11
1

IND vs PAK Toss Update : भारतीय संघात मोठे बदल, पाकिस्तानने नाणेफेक जिंकले करणार गोलंदाजी! वाचा दोन्ही संघाची प्लेइंग 11

SL vs AUS : T20 World Cup 2026 मध्ये स्टीव्ह स्मिथची वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार? ऑस्ट्रेलियाला एकामागून एक धक्का
2

SL vs AUS : T20 World Cup 2026 मध्ये स्टीव्ह स्मिथची वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार? ऑस्ट्रेलियाला एकामागून एक धक्का

IND vs AUS Women : भारतीय महिला संघाची विजयी सुरूवात! DLS पद्धतीने ऑस्ट्रेलियाला 21 धावांनी केले पराभूत
3

IND vs AUS Women : भारतीय महिला संघाची विजयी सुरूवात! DLS पद्धतीने ऑस्ट्रेलियाला 21 धावांनी केले पराभूत

IND vs PAK : सूर्यकुमार यादव पाकिस्तानी कर्णधाराशी हॅन्डशेक करणार का? सामन्यापूर्वीच झाला अंतिम निर्णय
4

IND vs PAK : सूर्यकुमार यादव पाकिस्तानी कर्णधाराशी हॅन्डशेक करणार का? सामन्यापूर्वीच झाला अंतिम निर्णय

ताज्या बातम्या

पुढे वाचा
डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

Feb 16, 2026 | 01:15 AM
तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

Feb 16, 2026 | 12:30 AM
IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

Feb 15, 2026 | 10:17 PM
महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

Feb 15, 2026 | 09:59 PM
फुल टॅंकवर 1200 किमीची तगडी रेंज! ऑफिसला येण्याजाण्यासाठी ‘ही’ SUV आहे एकदम बेस्ट

फुल टॅंकवर 1200 किमीची तगडी रेंज! ऑफिसला येण्याजाण्यासाठी ‘ही’ SUV आहे एकदम बेस्ट

Feb 15, 2026 | 09:58 PM
अपूर्वा नेमळेकरने दिला चाहत्यांना सुखद धक्का! झाली Mrs. Govalkar, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

अपूर्वा नेमळेकरने दिला चाहत्यांना सुखद धक्का! झाली Mrs. Govalkar, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Feb 15, 2026 | 09:54 PM
Bigg Boss Marathi 6 : करण आणि आयुष झाले घराबाहेर! पाच आठवड्यानंतर संपला बिग बॉसच्या घरातला प्रवास

Bigg Boss Marathi 6 : करण आणि आयुष झाले घराबाहेर! पाच आठवड्यानंतर संपला बिग बॉसच्या घरातला प्रवास

Feb 15, 2026 | 09:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.