Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AUS : भारताच्या संघाने नाणेफेक जिंकले, करणार फलंदाजी! स्मृती मानधनावर असणार चाहत्यांची नजर

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याचे नाणेफेक पार पडले आहे, यामध्ये भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघाची प्लेइंग 11 कशी आहे यासंदर्भात सविस्तर वाचा.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 27, 2026 | 09:28 AM
फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया

फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

India W vs Australia W Toss Update : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना आज होबार्ट येथे खेळला जाणार आहे. मालिकेत टिकून राहण्यासाठी भारतासाठी हा सामना महत्त्वाचा आहे, कारण ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकला होता. जर भारतीय संघ हा सामना जिंकण्यात अपयशी ठरला तर ते मालिका गमावतील. याआधी, तीन सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळली गेली होती, जी भारतीय संघाने २-१ ने जिंकली. भारताच्या संघासाठी हा सामना जिंकणे अनिवार्य आहे, टीम इंडियाने हा सामना जिंकला तर मालिकेमध्ये बरोबरी होईल. 

या दौऱ्यात टीम इंडिया ३ सामन्यांची टी-२० आणि एकदिवसीय मालिका आणि एक कसोटी सामना खेळेल. आजच्या सामन्याचे नाणेफेक पार पडले आहे, यामध्ये भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर भारताच्या संघाने आजच्या सामन्यामध्ये एक महत्वाचा बदल केला आहे. शेफाली वर्मा हिला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळाले नाही तिच्या जागेवर अमनजोत कौर हिला संघामध्ये खेळण्याची संधी देण्यात आली आहे. 

🚨 Toss Update 🚨#TeamIndia have won the toss and elected to bat first. Updates ▶️ https://t.co/2h7AVOuGrA #AUSvIND pic.twitter.com/p9qTIFyzEm — BCCI Women (@BCCIWomen) February 27, 2026

वैष्णवी शर्मा हिला आज भारतीय एकदिवसीय संघामध्ये पदार्पण करण्याची संधी मिळणार आहे. मागील सामन्यामध्ये स्मृती मानधनाने कमालीची खेळी खेळली होती आज तिच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने देखील त्याच्या संघामध्ये एक बदल केला आहे. निकोला केरीला आज संघामध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. या सामन्यामध्ये दोन्ही संघाची प्लेइंग 11 कशी आहे यासंदर्भात सविस्तर वाचा. 

IND vs ZIM : झिम्बाब्वेविरूद्ध सामना जिंकूनही कर्णधार सुर्या खुश नाही! उघड केली भारतीय संघाची मोठी चूक…

भारतीय संघाची प्लेइंग 11

भारत : स्मृती मानधना, प्रतिका रावल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीरक्षक), दिप्ती शर्मा, अमनजोत कौर, कासवी गौतम, क्रांती गौड, वैष्णवी शर्मा, श्री चर्नी

ऑस्ट्रेलिया संघाची प्लेइंग 11

ऑस्ट्रेलिया : एलिसा हिली (कर्णधार), फोबी लिचफिल्ड, जॉर्जिया वोल, बेथ मूनी (यष्टीरक्षक), अ‍ॅनाबेल सदरलँड, अ‍ॅशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, निकोला केरी, अलाना किंग, मेगन शट, डार्सी ब्राउन

Web Title: Ind vs aus indian team won the toss will bat fans eyes will be on smriti mandhana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 09:28 AM

Topics:  

  • cricket
  • Harmanpreet Kaur
  • India Vs Australia
  • Sports

संबंधित बातम्या

Cricket Umpire Career: क्रिकेट मॅच फिरवणारे ‘अंपायर’ कसे बनता येते? जाणून घ्या शिक्षण, पात्रता अन् निवड प्रक्रिया!
1

Cricket Umpire Career: क्रिकेट मॅच फिरवणारे ‘अंपायर’ कसे बनता येते? जाणून घ्या शिक्षण, पात्रता अन् निवड प्रक्रिया!

१५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी; क्रिकेट जगतात का होत आहे या युवा खेळाडूची चर्चा?
2

१५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी; क्रिकेट जगतात का होत आहे या युवा खेळाडूची चर्चा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.