Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND VS AUS : अरे रे! भारताच्या नशिबी हे काय? 18 ODI सामन्यात TOSS ने दाखवली पाठ; कर्णधार बदलला पण….

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकतीच तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. या मालिकेत सलग तीन सामन्यात नाणेफेक गमावला आहे. यासह भारताने मागील १८ सामन्यात नाणेफेक गामावण्यात विश्वविक्रम केला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 27, 2025 | 04:00 PM
IND VS AUS: Oh my! What is India's fate? TOSS showed its back in the 18th ODI match; Captain changed but....

IND VS AUS: Oh my! What is India's fate? TOSS showed its back in the 18th ODI match; Captain changed but....

Follow Us
Close
Follow Us:

World record for losing the toss in 18 ODI matches : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकतीच तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली. सुरुवातीचे दोन्ही सामने ऑस्ट्रेलियाने जिंकून मालिकेत २-१ अशी आघाडी घेऊन मालिका जिंकली होती. परंतु, शेवटचा सामना भारताने जिंकून मालिकेचा शेवट करून मालिका २-१ अशी सुटली. या मालिकेत भारतीय कर्णधाराने सलग तीन सामन्यात नाणेफेक गमावली. दरम्यान भारताने मागील सलग १८ एकडीवसी सामन्यात नाणेफेक गमावली आहे. याबद्दल जाणून घेऊया.

टीम इंडियाने शेवटचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये टॉस कधी जिंकला ? जर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल तर उत्तर आहे,  जवळजवळ दोन वर्षांपासून एकदिवसीय क्रिकेटमध्ये टॉस जिंकलेला नाही. २३ महिने उलटले, टीम इंडियाने १८ एकदिवसीय सामने खेळले, कर्णधारही बदलला, तरीही टीम इंडियाचे नशीब बदलण्याची चिन्हे दिसत नाहीत. भारत टॉस हरण्याचा आपला विश्वविक्रम मजबूत करत आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध २०२३ च्या विश्वचषक उपांत्य फेरीच्या लढतीत शेवटचा एकदिवसीय सामन्यात टॉस जिंकला होता. हा १५ सामना नोव्हेंबर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला. तेव्हापासून, भारतीय कर्णधाराला सतत एकदिवसीय सामन्यात टॉस जिंकण्यात अपयश आले आहे.

हेही वाचा : ‘2027 चा विश्वचषक कारकिर्दीचा शेवट…’, एबी डिव्हिलियर्सचे Virat Kohli बद्दल खळबळजनक विधान

ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेत भारतीय कर्णधार शुभमन गिलला नाणेफेक जिंकरण्यात अपयशच आले. आयर्लंडच्या नावे होता विक्रम एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सलग टॉस गमावण्याचा विक्रम आयर्लंडच्या नावावर होता, ज्याने ११ टॉस गमावले होते, * परंतु भारताने १८ टॉस गमावले आहेत.

२.५ लाखांपैकी एक पासून ते १० लाखांपैकी एका सामन्यापर्यंत !

टीम इंडियाने सलग १८ एकदिवसीय सामन्यांमध्ये टॉस गमावून अवांछित विश्व विक्रम प्रस्थापित केला आणि ही मालिका अखंड आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जर तुम्ही सलग १८ वेळा नाणे फेकले तर सलग १८ वेळा असे होण्याची शक्यता फक्त एकदाच असते. यावरून एकदिवसीय क्रिकेटमध्ये नाणेफेक जिंकण्याच्या बाबतीत टीम इंडियाचे नशीब किती वाईट आहे याची कल्पना येते. गणितीयदृष्ट्या, एका सामन्यात नाणेफेक जिंकण्याची किंवा हरण्याची ५०% किंवा ०.५ किंवा दोनपैकी एक शक्यता असते. सलग दोन सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकण्याची किंवा हरण्याची शक्यता ४ पैकी १, किंवा ०.२५ किंवा २५% असते. त्याचप्रमाणे, १८ सामन्यांमध्ये ही संधी २ टू द पावर १८ किंवा २,६२,१४४ असू शकते. आता गिलने पुढील दोन सामन्यांमध्येही नाणेफेक गमावली, तर तो १० लाख (१०,४८,५७६) मध्ये १ नाणेफेक जिंकण्याची संधीही गमावू शकतो.

हेही वाचा : रोहित शर्मा-विराट कोहलीचे कधी होणार पुनरागमन? जाणून घ्या संपूर्ण माहिती, घरच्या मैदानावर दिसणार खेळताना

७१२ दिवसांपूर्वी जिंकला होता भारताने टॉस

७१२ दिवसांपूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टॉस गमावण्याची मालिका सुरू झाली आणि शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली ती सुरूच आहे. रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग १५ टॉस गमावले आणि आता गिलच्या नेतृत्वाखाली भारताने आणखी तीन गमावले आहेत. तथापि, चांगली गोष्ट एवढीच की, या काळात भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ जिंकली. त्या स्पर्धेतही भारताने एकदाही टॉस जिंकला नाही.

Web Title: Ind vs aus indias world record of losing the toss in 18 odi matches marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2025 | 04:00 PM

Topics:  

  • IND VS AUS
  • Rohit Sharma
  • Shubhman Gill
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Shreyas Iyer ला रुग्णालयात दाखल केल्यानंतर BCCI ने त्यांच्या प्रकृतीबद्दल दिले मोठे विधान, वाचा सविस्तर
1

Shreyas Iyer ला रुग्णालयात दाखल केल्यानंतर BCCI ने त्यांच्या प्रकृतीबद्दल दिले मोठे विधान, वाचा सविस्तर

शतक झळकावल्यानंतर करुण नायरने निवडकर्त्यांवर साधला निशाणा! टीम इंडियामधून वगळल्याबद्दलचा व्यक्त केला राग
2

शतक झळकावल्यानंतर करुण नायरने निवडकर्त्यांवर साधला निशाणा! टीम इंडियामधून वगळल्याबद्दलचा व्यक्त केला राग

श्रेयस अय्यरची तब्येत आणखी बिघडली! ICU मध्ये केलं भरती, आई-बाबांना ऑस्ट्रेलियाला नेण्याची तयारी सुरु; नक्की झाले काय?
3

श्रेयस अय्यरची तब्येत आणखी बिघडली! ICU मध्ये केलं भरती, आई-बाबांना ऑस्ट्रेलियाला नेण्याची तयारी सुरु; नक्की झाले काय?

सिडनीत विराट – रोहितचा शेवटचा सामना पाहून काॅमेंटेटर लागला ढसाढसा रडायला! Video पाहून तुम्हीही व्हाल भावूक
4

सिडनीत विराट – रोहितचा शेवटचा सामना पाहून काॅमेंटेटर लागला ढसाढसा रडायला! Video पाहून तुम्हीही व्हाल भावूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.