Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG 2nd T20: दुसऱ्या सामन्यातही पाऊस बिघडवणार खेळ? सामना पुन्हा रद्द होणार? पाहा पिच आणि वेदर रिपोर्ट

IND vs ENF 2nd T20 Pitch Report: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी२० सामना आज मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदानावर खेळला जाईल. आज देखील येथे पावसाची शक्यता आहे. या सामन्यात कसा असेल खेळपट्टी आणि हवामानाचा अंदाज, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 04, 2026 | 01:58 PM
IND vs ENG 2nd T20: दुसऱ्या सामन्यातही पाऊस बिघडवणार खेळ? सामना पुन्हा रद्द होणार? पाहा पिच आणि वेदर रिपोर्ट
Follow Us
Follow Us:
  • दुसऱ्या सामन्यातही पाऊस बिघडवणार खेळ?
  • भारत विरुद्ध इंग्लंड पिच रिपोर्ट
  • दुसऱ्या टी२० सामन्यात हवामान कसे असेल ?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता सामना सुरू होईल तर, ६:३० वाजता नाणेफेक होईल. या मालिकेतील पहिला सामना चेस्टर-ले-स्ट्रीट स्टेडियमवर खेळला गेला होता. पावसामुळे भारताच्या डावानंतर हा सामना रद्द करण्यात आला होता. आजच्या सामन्यातही पावसाची शक्यता आहे. आजच्या या महत्वाच्या सामन्यात कसा असेल खेळपट्टीचा आणि हवामानाचा अंदाज, जाणून घेऊयात.

Cristiano Ronaldo Retirement: ’हा ख्रिस्तियानो रोनाल्डोचा शेवटचा वर्ल्ड कप?’ बहिणीच्या दाव्याने खळबळ; निवृत्तीवर CR7चे मोठे वक्तव्य

भारत विरुद्ध इंग्लंड पिच रिपोर्ट

मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्याच्या खेळपट्टीवर फलंदाजांचे वर्चस्व राहिले आहे. वेगवान गोलंदाज सुरुवातीच्या षटकांमध्ये प्रभावी ठरले आहेत, पण त्यानंतर धावांचा पाऊस पाहायला मिळतो. मँचेस्टरमध्ये आतापर्यंत एकूण १५ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने केवळ चार सामने जिंकले आहेत, तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने सहा सामने जिंकले असून पाच सामने रद्द झाले आहेत. येथील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या सुमारे १५० धावा आहे. इंग्लंडने या खेळपट्टीवर वर्चस्व गाजवले असून, सात सामने जिंकले आहेत आणि तीन गमावले आहेत.मालिकेत १-० अशी आघाडी घेण्याच्या दृष्टीने हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असेल.

दुसऱ्या टी२० सामन्यात हवामान कसे असेल ?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी२० सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता सुरू होणार आहे. सामना स्थानिक वेळेनुसार दुपारी २:३० वाजता सुरू होईल. यावेळी पाऊस पडण्याची २० टक्के शक्यता असून, वाऱ्याचा वेग ताशी २३ किलोमीटरपर्यंत असेल. संपूर्ण सामन्यादरम्यान पावसाचा अंदाज असून, ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे.

टीम इंडियाचा हा तिसरा सामना

भारतीय संघाने मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, २०११ मध्ये त्यांना सहा विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता. या स्टेडियमवर भारताने शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना २०१८ मध्ये खेळला होता, ज्यात त्यांनी आठ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला होता. दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात हवामानही महत्त्वाची भूमिका बजावेल, कारण पावसामुळे सामन्यात व्यत्यय येण्याची शक्यता आहे.

इंग्लंडने दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी आपला अंतिम ११ खेळाडूंचा संघ जाहीर केला असून, त्यात घातक गोलंदाज जोफ्रा आर्चरचे पुनरागमन झाले आहे. नाणेफेकीनंतर भारताचा अंतिम ११ खेळाडूंचा संघ जाहीर केला जाईल आणि आज संघात वैभव सूर्यवंशीचा समावेश होण्याची शक्यता आहे. गेल्या चार सामन्यांमध्ये अपयशी ठरलेल्या संजू सॅमसनची जागा तो घेऊ शकतो, असे वृत्त आहे.

Cristiano Ronaldo: रोनाल्डोचा नॉकआउट गोल! विश्वचषकात रचला इतिहास; क्रोएशियावर 2-1 ने मात करत पोर्तुगालची राऊंड ऑफ 16 मध्ये धडक

Web Title: Ind vs eng 2nd t20 pitch report manchester weather report old trafford match update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 01:40 PM

Topics:  

  • IND Vs ENG
  • IND vs ENG T-20 Match
  • jofra archer
  • Shreyas Iyer
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

0, 0, 0, 0, 0…घरात वाघ अन् बाहेर…संजू सॅमसनच्या मागच्या 10 सामन्यांचा लेखाजोखा पाहून व्हाल हैराण, Team India जागी होणार?
1

0, 0, 0, 0, 0…घरात वाघ अन् बाहेर…संजू सॅमसनच्या मागच्या 10 सामन्यांचा लेखाजोखा पाहून व्हाल हैराण, Team India जागी होणार?

IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर Axar Patel, कोणत्याही भारतीय स्पिनरने केला नाही ‘असा’ कारनामा
2

IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर Axar Patel, कोणत्याही भारतीय स्पिनरने केला नाही ‘असा’ कारनामा

IND vs ENG: आज Vaibhav Sooryavanshi चे पदार्पण होणारच? एका Insta Story मुळे खळबळ, 2 शब्दात विषय संपवला
3

IND vs ENG: आज Vaibhav Sooryavanshi चे पदार्पण होणारच? एका Insta Story मुळे खळबळ, 2 शब्दात विषय संपवला

IND vs ENG: भारताविरुद्ध इंग्लंडची ‘प्लेइंग ११’ जाहीर; ‘या’ घातक गोलंदाजाची संघात एन्ट्री!
4

IND vs ENG: भारताविरुद्ध इंग्लंडची ‘प्लेइंग ११’ जाहीर; ‘या’ घातक गोलंदाजाची संघात एन्ट्री!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.