Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG : ‘सिराज- आकाशदीप डूओ’ हिट! 407 धावांवर इंग्लडला गुडाळलं, वाचा सामन्याचा अहवाल

मोहम्मद सिराज यांनी संघासाठी सहा विकेट्स घेतले तर आकाशदीपने संघाला चार विकेट्स मिळवून दिले. तिसऱ्या दिनी भारताच्या संघाने इंग्लंडला सर्व बाद करून सध्या भारताचा संघ तिसरा डावामध्ये फलंदाजी करत आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 05, 2025 | 08:31 AM
फोटो सौजन्य – X (BCCI)

फोटो सौजन्य – X (BCCI)

Follow Us
Follow Us:

भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या सामन्याचा तिसरा दिवस : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या संघाने 407 धावांवर दुसऱ्या डावांमध्ये इंग्लंडच्या संघाला रोखलं. या सामन्यात मोहम्मद सिराज याने आणि आकाशदीप या दोघांनी मिळून इंग्लंडच्या फलंदाजांच्या हालत खिळखिळी केली. मोहम्मद सिराज यांनी संघासाठी सहा विकेट्स घेतले तर आकाशदीपने संघाला चार विकेट्स मिळवून दिले. तिसऱ्या दिनी भारताच्या संघाने इंग्लंडला सर्व बाद करून सध्या भारताचा संघ तिसरा डावामध्ये फलंदाजी करत आहे.

भारताच्या दोन गोलंदाजांनी संघासाठी चांगली कामगिरी केली. भारतीय संघाचे गोलंदाजांबद्दल सांगायचे झाले तर मोहम्मद सिराज यांनी त्याचा अनुभवाचा उपयोग करून सहा विकेट्स भारताच्या संघाला मिळवून दिले. जो रूट त्याचबरोबर जॅक क्रॉली यांसारख्या दिग्गज फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याला शून्य धावावर पवेलियनचा रस्ता दाखवला. कार्स, टंग आणि बशीर या तिघांना शून्यावर बाद केले. 

IND Vs ENG : ‘शुभमन गिलने केला मोठा गुन्हा..’; युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांचे वादग्रस्त विधान चर्चेत; पहा व्हिडिओ

जसप्रीत बुमराहच्या जागेवर आकाशदीप आला संघामध्ये स्थान मिळाले होते त्याने स्वतःला सिद्ध केले आणि संघासाठी चार विकेट्स मिळवून दिले. मागील सामन्यांमध्ये शतक झळकावणारा बेन डकेट याला शून्यावर बाद केले. ऑली पॉप याला देखील बाहेरचा रस्ता दाखवला. हॅरी ब्रूक याने दुसऱ्या डावामध्ये 158 धावांची खेळी खेळली होती. त्याने दोन दिवस फलंदाजी केली भारताच्या संघाला हॅरी ब्रूक आणि जेमी स्मित या दोघांची 200 हून अधिक धावांची भागीदारी झाली होती.

Stumps on Day 3 in Edgbaston! 🏟️ Runs in quick succession in the 2nd innings as #TeamIndia extend their lead to 244 runs 👌👌 KL Rahul (28*) and Karun Nair (7*) at the crease 🤝 Scorecard ▶️ https://t.co/Oxhg97g4BF#ENGvIND pic.twitter.com/GbuwEnGISs — BCCI (@BCCI) July 4, 2025

या भागीदारीला तोडून आकाशदीपने भारताच्या संघाला महत्त्वाचे विकेट मिळवून दिली. क्रिस वोक्स याला देखील आकाशदीपने बाहेरचा रस्ता दाखवला. टीम इंडिया सध्या तिसऱ्या डावामध्ये फलंदाजी करत आहे. भारताच्या संघाने तिसऱ्या डावामधे १ विकेट्स गमावला आहे यशस्वी जयस्वाल याने तिसऱ्या डावामधे २८ धावांची खेळी खेळली. भारतासाठी केएल राहुल आणि करुण नायर दोघे फलंदाजी करत आहेत. तिसऱ्या दिनाच्या समाप्तीनंतर राहुलने २८ धावा केल्या आहेत तर करून नायर याने ७ धावा केल्या आहेत.

Web Title: Ind vs eng siraj aakashdeep duo a hit england bowled out for 407 runs read the match report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2025 | 08:31 AM

Topics:  

  • cricket
  • IND Vs ENG
  • Mohammed Siraj
  • Sports

संबंधित बातम्या

IND vs ENG: रोहित-कोहली पुन्हा मैदानात! इंग्लंडला भारताचे कडवे आव्हान; हेड-टू-हेडमध्ये कोणाचे पारडे जड?
1

IND vs ENG: रोहित-कोहली पुन्हा मैदानात! इंग्लंडला भारताचे कडवे आव्हान; हेड-टू-हेडमध्ये कोणाचे पारडे जड?

IND vs ENG ODI: टी-२० मधील पराभवाचा बदला घेण्यासाठी रोहित-विराट सज्ज! भारत-इंग्लंड वन-डे मालिका कधी आणि कुठे? जाणून घ्या टाईमिंग
2

IND vs ENG ODI: टी-२० मधील पराभवाचा बदला घेण्यासाठी रोहित-विराट सज्ज! भारत-इंग्लंड वन-डे मालिका कधी आणि कुठे? जाणून घ्या टाईमिंग

BCCI चा मोठा निर्णय! इंग्लंड आणि झिम्बाब्वे मालिकेतून हर्षित राणा-वरुण चक्रवर्ती बाहेर; नेमकं कारण काय?
3

BCCI चा मोठा निर्णय! इंग्लंड आणि झिम्बाब्वे मालिकेतून हर्षित राणा-वरुण चक्रवर्ती बाहेर; नेमकं कारण काय?

IND vs ENG: भारताला दुहेरी धक्का! इंग्लंडने टीम इंडियाचा ४-० ने उडवला धुव्वा; हिसकावले टी-२०चे अव्वल स्थान
4

IND vs ENG: भारताला दुहेरी धक्का! इंग्लंडने टीम इंडियाचा ४-० ने उडवला धुव्वा; हिसकावले टी-२०चे अव्वल स्थान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.