Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA 4th t20I : ‘सामने केरळमध्ये नाहीत…’ संसद परिसरात राजीव शुक्ला यांनी घेतली शशी थरूर यांची फिरकी; पहा Video

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा टी 20 सामना दाट धुक्यामुळे रद्द करण्यात आला होता. आता त्यावरून राजकारण तापले आहे. याविषयी संसदेतील परिसरात शशी थरुर आणि रंजीव शुक्ला यांच्यात चर्चा झाली.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 19, 2025 | 05:01 PM
IND vs SA 4th T20I: 'The matches are not in Kerala...' Rajiv Shukla teased Shashi Tharoor in the Parliament premises; Watch the video.

IND vs SA 4th T20I: 'The matches are not in Kerala...' Rajiv Shukla teased Shashi Tharoor in the Parliament premises; Watch the video.

Follow Us
Close
Follow Us:

Discussion between Rajiv Shukla and Shashi Tharoor : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील चौथा सामना १७ डिसेंबर रोजी लखनऊमध्ये खेळवला जाणार असताना  दाट धुक्यामुळे आणि अत्यंत कमी दृश्यमानतेमुळे रद्द करण्यात आला. एकही चेंडू न टाकता पंचांनी हा सामना रद्द  केला होता. या घटनेने क्रिकेट आणि राजकारण चांगलेच तापलेले दिसून येत आहे. दरम्यान, संसदेतील परिसरात कॉँग्रेस खासदार शशी थरुर आणि काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्यात चर्चा झाली.

हेही वाचा : Ashes 2025 : १२ वर्षांनंतर पहिल्यांदाच घडले! ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅलेक्स कॅरीने केला ‘हा’ भीम पराक्रम

शशी थरूर यांच्याकडून सामना केरळमध्ये आयोजित करण्याची मागणी

केरळची राजधानी तिरुवनंतपुरमचे  येथील काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी केरळमध्ये क्रिकेटचे सामने आयोजित करण्याबाबतचा मुद्दा  X वर उपस्थित केला. त्यांनी पोस्ट केले आहे की, “जर सामना तिरुवनंतपुरममध्ये झाला असता तर हवामान वेगळे असते आणि सामना रद्द झाला नसता.” त्यांनी उत्तर भारतात हिवाळ्यात आयोजित करण्यात आलेल्या सामन्याच्या वेळापत्रकावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

संसद संकुलात राजीव शुक्ला यांच्याशी मनोरंजक चर्चा

गुरुवारी संसद संकुलात या विषयावर शशी थरूर पत्रकारांशी बोलत असताना दरम्यान, काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला आले होते. तेव्हा हसत हसत शुक्ला यांनी थरूर यांना विचारले की ते कशाबद्दल बोलत आहेत. त्यावेळी केरळमध्ये सामने आयोजित करण्याबाबतचा सल्ला शशी थरूर यांनी राजीव शुक्ला यांना  दिला. ते मणले की, जानेवारीमध्ये उत्तर भारताऐवजी केरळसारख्या राज्यात सामने आयोजित करण्याचा विचार करायला हवा. तसेच ते म्हणाले की “डिसेंबर ते जानेवारी दरम्यान केरळमध्ये तुलनेने स्वच्छ हवामान  असते, जे क्रिकेटसाठी अधिक अनुकूल ठरते.”

Delhi: Congress MP Shashi Tharoor shared a lighthearted moment with BCCI Vice President and MP Rajeev Shukla after the IND vs SA 4th T20I match in Lucknow was called off due to excessive fog, saying, “The game should have been held in Kerala…” pic.twitter.com/6YeTjzzOIg — IANS (@ians_india) December 18, 2025

वेळापत्रकाचा हवाला आणि राजीव शुक्लाचे उत्तर

थरूर यांच्या टिप्पणीला उत्तर देत असताना राजीव शुक्ला म्हणाले की, “केरळसाठी वेळापत्रक निश्चितपणे विचारात घ्यायला हवे. त्यांनी असे देखील म्हटले की भविष्यात या सूचनेवर निश्चितच विचार केला जाईल, परंतु त्यासाठी वेगळे धोरण आहे.”  थरूर यांनी १५ डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीबद्दल सांगण्यास सुरुवात केली तेव्हा राजीव शुक्ला यांनी विनोदाने टिप्पणी करत म्हटले की, “जगभरातील सामने केरळमध्ये हलवले जाणार नाहीत.’

हेही वाचा : IND vs SA 5th T20I: अहमदाबादमध्ये संजू सॅमसन रचणार इतिहास? ‘ही’ गोष्ट करताच या दिग्गजांच्या क्लबमध्ये करणार एंट्री

 

Web Title: Ind vs sa 4th t20i rajiv shukla teases shashi tharoor in the parliament premises watch the video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 05:01 PM

Topics:  

  • bcci
  • Ind Vs Sa
  • shashi tharoor
  • T20 cricket

संबंधित बातम्या

IND vs SA 5th T20I: अहमदाबादमध्ये संजू सॅमसन रचणार इतिहास? ‘ही’ गोष्ट करताच या दिग्गजांच्या क्लबमध्ये करणार एंट्री  
1

IND vs SA 5th T20I: अहमदाबादमध्ये संजू सॅमसन रचणार इतिहास? ‘ही’ गोष्ट करताच या दिग्गजांच्या क्लबमध्ये करणार एंट्री  

India Squad, T20 World Cup 2026 : या दिवशी होणार टीम इंडियाची विश्वचषकासाठी घोषणा, न्यूझीलंड मालिकेसाठी निवडही होणार
2

India Squad, T20 World Cup 2026 : या दिवशी होणार टीम इंडियाची विश्वचषकासाठी घोषणा, न्यूझीलंड मालिकेसाठी निवडही होणार

IND vs SA Pitch Report : नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोण वर्चस्व गाजवेल? कोणाचे नशीब चमकणार जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल
3

IND vs SA Pitch Report : नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोण वर्चस्व गाजवेल? कोणाचे नशीब चमकणार जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल

IND vs SA 5th t20I : अहमदाबादमधील पाचव्या T20I सामन्यावर ‘रद्द’ चे सावट? जाणून घ्या हवामान अहवाल
4

IND vs SA 5th t20I : अहमदाबादमधील पाचव्या T20I सामन्यावर ‘रद्द’ चे सावट? जाणून घ्या हवामान अहवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.