• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Ind Vs Sa Yashasvi Jaiswal Creates History In Wtc

IND VS SA : यशस्वी जयस्वालचा WTC मध्ये महापराक्रम! ‘हा’ विक्रम करत जागतिक क्रिकेटमध्ये रचला इतिहास  

गुवाहाटी येथे खेळवण्यात ये असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात, यशस्वी जयस्वालने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १३ वे अर्धशतक झळकवले आहे. यासोबत त्याने विक्रम रचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 24, 2025 | 03:35 PM
IND VS SA: Yashasvi Jaiswal's great feat in WTC! He created history in world cricket by making 'this' record

यशस्वी जयस्वालचा WTC मध्ये महापराक्रम(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Yashasvi Jaiswal created history at WTC : गुवाहाटी येथे खेळवण्यात ये असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात, यशस्वी जयस्वालने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १३ वे अर्धशतक झळकवून एक अनोखा विक्रम प्रस्थापित केला. जुलै २०२३ पासून जयस्वाल कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५०+ धावा करणारा फलंदाज बनला आहे. यशस्वी  जयस्वालने त्याच्या कसोटी कारकिर्दीत २० ५०+ धावा फटकावल्या आहेत. दरम्यान, जो रूटने ४६ डाव खेळले असून त्यामध्ये एकूण १७ वेळा कसोटी क्रिकेटमध्ये ५०+ धावा काढल्या आहेत.

हेही वाचा : IND vs SA : एडेन मार्करामच्या जबरदस्त कॅचने नितीश कुमार रेड्डी झाला थक्क; Video Viral

यशस्वी जयस्वालच्या पदार्पणापासून सर्वाधिक कसोटी ५०+ धावा

  1. २० – यशस्वी जयस्वाल (५२ डाव)
  2. १७ – जो रूट (४६ डाव)
  3. १५ – हॅरी ब्रूक (३५ डाव)
  4. १३ – बेन डकेट (४७ डाव)
  5. १२ – झॅक क्रॉली (४० डाव)
WTC मध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक ५०+ धावा करणारा जयस्वाल हा जगातील दुसराच फलंदाज ठरला आहे आणि भारताकडून तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. WTC मध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक ५०+ धावा करण्याचा विक्रम दिमुथ करुणारत्नेच्या नावावर जमा आहे, त्याने २१ वेळा ही किमया साधली आहे. WTC मध्ये सलामीवीर म्हणून जयस्वालने २० वेळा वर्ल्ड कपमध्ये ५०+ धावा काढल्या आहेत.

WTC मध्ये सर्वाधिक ५०+ धावा करणारे सलामीवीर

  1. २१ – दिमुथ करुणारत्ने (६४ डाव)
  2. २०* – यशस्वी जयस्वाल (५२ डाव)
  3. १९ – झॅक क्रॉली (८९ डाव)
  4. १९ – उस्मान ख्वाजा (७३ डाव)
  5. १८ – टॉम लॅथम (७० डाव)
हेही वाचा : ZM VS PAK : सलमान अली आघाने मोडला राहुल द्रविडचा विक्रम! ‘हा’ पराक्रम करणारा जगातील ठरला पहिला खेळाडू

२३ वर्षांच्या वयापर्यंत कसोटीत सर्वाधिक ५०+ धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये यशस्वी जयस्वाल पाचव्या क्रमांकावर विराजमा आहे. २३ वर्षांच्या वयापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५०+ धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सचिन तेंडुलकर अव्वल आहे. सचिन तेंडुलकरने २३ वर्षांच्या वयापर्यंत २९ वेळा ५०+ धावा केल्या होत्या.

या यादीमध्ये रामनरेश सरवन दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहेत, त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत २५ वेळा ५०+ धावा काढण्याची किमया केली आहे. वयाच्या २३ व्या वर्षी. अ‍ॅलिस्टर कुकने २३ वेळा, तर जावेद मियांदादने २२ वेळा ही कामगिरी बजावली केली आहे. तर न्यूझीलंडच्या केन विल्यमसनने २३ व्या वर्षी २० वेळा ५०+ धावा काढल्या आहेत.

Web Title: Ind vs sa yashasvi jaiswal creates history in wtc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 03:35 PM

Topics:  

  • Ind Vs Sa
  • Rohit Sharma
  • Test cricket
  • WTC 2025
  • Yashasvi Jaiswal

संबंधित बातम्या

मुंबईच्या राजाने IPL 2026 ची केली तयारी सुरू! T20 World Cup 2026 दरम्यान व्हायरल झाला व्हिडिओ
1

मुंबईच्या राजाने IPL 2026 ची केली तयारी सुरू! T20 World Cup 2026 दरम्यान व्हायरल झाला व्हिडिओ

IND VS SA T20 World Cup: अक्षर पटेलला संघात स्थान का नाही? कोच म्हणाले, “पॉवरप्लेमध्ये उपयुक्त…”
2

IND VS SA T20 World Cup: अक्षर पटेलला संघात स्थान का नाही? कोच म्हणाले, “पॉवरप्लेमध्ये उपयुक्त…”

भारताविरूद्ध धमाकेदार अर्धशतक ठोकल्यानंतर डेव्हिड मिलरने रचला इतिहास, टीम इंडियाविरुद्ध केली मोठी कामगिरी
3

भारताविरूद्ध धमाकेदार अर्धशतक ठोकल्यानंतर डेव्हिड मिलरने रचला इतिहास, टीम इंडियाविरुद्ध केली मोठी कामगिरी

T20 World Cup Semi Final Scenario : तीन सामन्यानंतर विश्वचषक उपांत्य फेरीच्या शर्यतीत 4 संघ आघाडीवर, भारत आणि पाकिस्तानचे काय?
4

T20 World Cup Semi Final Scenario : तीन सामन्यानंतर विश्वचषक उपांत्य फेरीच्या शर्यतीत 4 संघ आघाडीवर, भारत आणि पाकिस्तानचे काय?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Nanded News : 12 वीच्या विद्यार्थ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांची करडी नजर; परीक्षा केंद्रावर कर्डिले ठाण मांडून

Nanded News : 12 वीच्या विद्यार्थ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांची करडी नजर; परीक्षा केंद्रावर कर्डिले ठाण मांडून

Feb 26, 2026 | 04:29 PM
Maharashtra Politics: मोठा निर्णय होणार? “कर्जमाफीबाबत जे आश्वासन…”; CM फडणवीस काय म्हणाले?

Maharashtra Politics: मोठा निर्णय होणार? “कर्जमाफीबाबत जे आश्वासन…”; CM फडणवीस काय म्हणाले?

Feb 26, 2026 | 04:08 PM
Karjat News : कोणी पाणी देतं का ? 22 दिवसांपासून शाळेतील पाणीपुरवठा बंद, शिक्षक विद्यार्थ्यांचे होतायत हाल

Karjat News : कोणी पाणी देतं का ? 22 दिवसांपासून शाळेतील पाणीपुरवठा बंद, शिक्षक विद्यार्थ्यांचे होतायत हाल

Feb 26, 2026 | 03:56 PM
Shaktipeeth Highwayला परभणीतून तीव्र विरोध; शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतल्याने तापले वातावरण

Shaktipeeth Highwayला परभणीतून तीव्र विरोध; शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतल्याने तापले वातावरण

Feb 26, 2026 | 03:55 PM
माणुसकीला काळीमा! कार चालकाचे मुक्या प्राण्यासोबत निर्दयी कृत्य; शांत झोपलेल्या श्वानावर चढवली कार, Video Viral

माणुसकीला काळीमा! कार चालकाचे मुक्या प्राण्यासोबत निर्दयी कृत्य; शांत झोपलेल्या श्वानावर चढवली कार, Video Viral

Feb 26, 2026 | 03:50 PM
Nepal Election 2026: नेपाळमध्ये निवडणुकांचा थरार! भारताची सीमा राहणार 72 तासांसाठी बंद; 7 दिवसांच्या ‘ड्राय डे’चीही घोषणा

Nepal Election 2026: नेपाळमध्ये निवडणुकांचा थरार! भारताची सीमा राहणार 72 तासांसाठी बंद; 7 दिवसांच्या ‘ड्राय डे’चीही घोषणा

Feb 26, 2026 | 03:50 PM
अस्सल मराठी मातीतल्या वाघ्या-मुरळीची संघर्षगाथा प्रेक्षकांच्या भेटीस; ‘फुला’मधून उलगडणार इतिहास

अस्सल मराठी मातीतल्या वाघ्या-मुरळीची संघर्षगाथा प्रेक्षकांच्या भेटीस; ‘फुला’मधून उलगडणार इतिहास

Feb 26, 2026 | 03:48 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Feb 26, 2026 | 03:36 PM
Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Feb 26, 2026 | 03:33 PM
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.